मला एका प्रयोगासाठी रक्तदाब मापन उपकरण आणि नोंद वही तंत्र अर्थात ब्लड प्रेशर मोजणारे घड्याळासारखे बांधता येणारे व त्यातला डेटा लॉग करणारे सॉफ्टवेअर हवे आहे.
उपयोग असा की विवीध हालचाली करताना आपले ब्लड प्रेशर काय होते याचे ग्राफ रिअल टाईमबरोबर पहाता येतील.
इंटरनेट वर अश्या बर्याच ब्लड प्रेशर दाखवणार्या व बॅटरीवर चालणार्या यंत्रांची माहिती दिसत आहे पण त्यात रेकॉर्डेड डाटा डाऊनलोड करुन त्याचे अॅनेलिसीस करणारे सॉफ्ट वेअर याची माहिती मिळत नाही.
कुणी वापरले आहे का असे उपकरण ? असल्यास माहिती ( मेक आणि उपलब्ध होण्याचे ठिकाण - भारतात / नेटवर - व अंदाजे किंमत इत्यादी )
ब्लड प्रेशर मोजणारे घड्याळासारखे बांधता येणारे उपकरणाला मॅच होणारे पण त्या कंपनीने रेकमेंड न केलेले सॉफ्टवेअर जर कुणाच्या वापरात असेल तरी कळवावे.
वाचने
4199
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
योगाभ्यास आणि शरीरावर परीणाम
मिपावरचे वैद्यकीय तज्ञ अचूक
संपूर्ण सहमत. एकदा माझ्या डॉ.
In reply to मिपावरचे वैद्यकीय तज्ञ अचूक by गवि
घड्याळासारखे मनगटावर
In reply to मिपावरचे वैद्यकीय तज्ञ अचूक by गवि
मी दंडाला बांधून बिपी माॅनिटर
एकदा एका ठीकाणी पट्टा
अगदी खरंच डेटा वापरून
निष्कर्ष काढायचा आहे पण