जीवाला जन्म मिळाला की त्याबरोबरच कर्म ही आलेच असे संत म्हणतात .किंबहुना जन्म हे पूर्व कार्मांचेच फलित आहे असे वेदांत सांगतो . पूर्व जन्मांच्या कर्मांचे फलित भोग , भोगण्यासाठीच आपल्या सारखी सामान्य माणसे जन्म मरणाच्या फेर्यात अडकून पडतात . तेव्हा कर्म हे काही टाळता येत नाही आणि कर्म केले की त्याचे फळ हे मागून येतेच ( Cause will have an effect or every effect has a cause ) मग जन्म व मरणाचा हा फेरा चुकवावा तरी कसा ? हा तिढा सुटणार तरी कसा ? मोक्ष मिळणार तरी कसा ?
पहिले आपल्याला हे उमजणे आवश्यक आहे कि कर्म घडतात तरी कशी ? कर्माचे मूळ अधिष्ठान कुठे आहे ? विचार केला कि लक्षात येते कि कर्माचे मूळ ' इच्छा ' हे आहे . इच्छाच कर्मेंद्रियांना कर्म करण्यास भाग पाडते. मग ‘ इच्छा ’ कुठून उत्पन्न होते ? तर ती मनातून उत्पन्न होते . म्हणजेच सर्व कर्मांचे मूळ हे आपले मन आहे . मनात इच्छा का उत्पन्न होतात ? मन हे अहं भावनेने भरलेले असते. ते सतत आपले अस्तित्व दाखवण्या साठी झघडत , धडपडत असते . आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते सतत इच्छा निर्माण करत असते व कर्म घडवून आणत असते . मन हे इच्छे वरच जगते . कर्मांच्या फालावारच ते जगते व पोसले जाते . कर्म संपली की मनाचे अस्तित्वच संपले . वेदांत व संतांची उक्तीच आहे की ' मन ' मेले की ' अहं किंवा ' मी ' मारतो , ' मी ' मेला की कर्म कसे घडणार ? घडणारच नाही ! , आणि कर्माच जर संपले तर फळ कोठून येणार ? फळच नाही तर ते भोगायला जन्म कुठचा ?
आपण वर पहिले की कर्म कसे घडते . पण कर्म म्हणजे नेमके काय ? त्याची संज्ञा काय ? हे पडताळण्याचा प्रयत्न करू ? समजा की तुम्ही या जगात एकटेच आहात दुसरे कुणीच नाही ! मग तुम्ही खाता , पिता , झोपता ,चालता , फिरता , विश्रांती घेता तेव्हा कर्म घडते का ? नाही घडत ! हे कर्म जरी असले तरी ते वेदांतात अपेक्षित असलेल्या कर्मांच्या संज्ञेत बसत नाहीत . तेव्हा ही कर्मे नव्हेत . आता समजा तुम्ही चालला आहात . चालता चालता तुम्हाला एक मुंगी दिसली व तुम्ही तिला ठेचलीत तर हे मात्र कर्म झाले . किंव्हा तुम्ही समुद्र किनार्यावर फिरत असताना एक व्यक्ती बुडताना पाहून तुम्ही त्या व्यक्तीला बुडण्यापासून वाचविलेत तर हे सुद्धा कर्म या संज्ञेस पात्र ठरते . तेव्हा विचार केल्या वर लक्षात येईल की कर्म घडण्या साठी त्या कर्माचे संस्कार एकापेक्षा अधिक जीवांवर घडले पाहिजेत . तेव्हाच कर्म घडते . हे असे आपले मला वाटते , तुम्हाला ते पटेलच किंव्हा पटलेच पाहिजे असे नाही . पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या .
आता आपण पहिले की , मनातल्या ' मी ' ला मारले की मन मरते . मन मेले की कर्म घडत नाही . मग मनाला मारावे म्हणजे काय ? व ते कसे करावे ?
कठ उपनिषदांत सांगितल्या प्रमाणे कर्म ही दोन प्रकारची असतात . एक असते ' श्रेयस कर्म ' व दुसरे असते ' प्रेयस कर्म ' . जीवाने कोणत्या कर्माचा आचार करावा हे सर्वस्वी त्याच्या हातीच असते .मनाचा कल हा नेहमी प्रेयासाकडे असतो . तो प्रथम श्रेयासाकडे वळवायला हवा कारण प्रेयासामधून फक्त विषय सुखाची प्राप्ती होते व ' मी ' ची लालसा वाढते . मग मन श्रेयस कर्मा कडे कसे वाळवावे ? तर ते विवेकाने वाळवावे . विवेक बुद्धीत असतो पण बुद्धिलाच जर मानतील विषयांनी ग्रासले असेल तर विवेक कसा टिकेल ? विवेक हे एकमेव शस्त्र आहे जे मनावर विजय मिळवून त्या ' मी ' ला मारण्यास समर्थ आहे . ते नसेल तर काही उपयोग नाही . मग हे शस्त्र मिळवावे कुठून ? संत संगतीने व सद्गुरुंनी दिलेल्या नामांत राहूनच ते मिळवता येते . ते एकदा मिळाले की श्रेयसचा प्रेयासावर विजय मिळवता येतो . तो विजय मिळवला की ' मी ' मेलाच म्हणून समजा . ' मी ' मेला की मनाचे अस्तित्व संपलेच की हो ! मन संपले की द्वैत संपते , द्वैत संपले की कर्मा नष्ट होतात . एकट्याने का कर्म होतात ? जिथे अद्वैत आहे , तिथे कोठला ' मी ' नी कसले कर्म ? , कसला जन्म आणि कसला मृत्यू ? कोठेच काहीच नाही !
संत सोहिरोबानाथ म्हणतात तसे .....
आलो नाही , गेलो नाही I मध्ये दिसणे हे भ्रांती I
जागृत होता स्वप्नची हरपे I कर्पूरन्याये जग हरले I
https://www.blogger.com/blogger.g?blogID=7651279905318854206#editor/tar…
वाचने
19618
प्रतिक्रिया
114
मिसळपाव
प्रतिक्रिया
बराच त्रोटक झालाय ,
धन्यवाद
In reply to बराच त्रोटक झालाय , by स्पा
सुंदर लिहिलंयत. पण थोडं
+१
In reply to सुंदर लिहिलंयत. पण थोडं by मांत्रिक
धन्यवाद
In reply to +१ by मूकवाचक
धन्यवाद
In reply to सुंदर लिहिलंयत. पण थोडं by मांत्रिक
धन्यवाद
आवडला
धन्यवाद
In reply to आवडला by राही
धन्यवाद
In reply to आवडला by राही
छान आहे प्रवचन. आमचे एक
धन्यवाद
In reply to छान आहे प्रवचन. आमचे एक by सतिश गावडे
गीता प्रेस स्टाईल का?
In reply to छान आहे प्रवचन. आमचे एक by सतिश गावडे
धन्यवाद
In reply to गीता प्रेस स्टाईल का? by प्रचेतस
सर, अहो त्यांच्या वाक्याच्या
In reply to धन्यवाद by विश्वव्यापी
होय.रसाळ भाषा ही त्यांची
In reply to गीता प्रेस स्टाईल का? by प्रचेतस
धन्यवाद.
In reply to होय.रसाळ भाषा ही त्यांची by सतिश गावडे
मलाही धन्यवाद पाह्यजे!!!!
धन्यवाद
In reply to मलाही धन्यवाद पाह्यजे!!!! by DEADPOOL
मला पण, मला पण! (';')
In reply to धन्यवाद by विश्वव्यापी
धन्यवाद रिटर्न्स
In reply to मलाही धन्यवाद पाह्यजे!!!! by DEADPOOL
..
धन्यवाद
In reply to .. by कवितानागेश
.
धन्यवाद
धन्यवाद
In reply to धन्यवाद by परिकथेतील राजकुमार
कर्मफलाविषयी काही शंका
अगदी हेच प्रश्न मलाही पडतात.
In reply to कर्मफलाविषयी काही शंका by एस
कर्म श्रेष्ठ असते की ईश्वर
In reply to कर्मफलाविषयी काही शंका by एस
उत्तराने समाधान झाले नाही. वर
In reply to कर्म श्रेष्ठ असते की ईश्वर by संदीप डांगे
'एकोsहं बहुस्याम' ही
In reply to उत्तराने समाधान झाले नाही. वर by एस
आमची नाही हो, चादर तुमची
In reply to 'एकोsहं बहुस्याम' ही by pacificready
हरवली कसली? काही सालस उठवळ
In reply to आमची नाही हो, चादर तुमची by सतिश गावडे
आमचीही सहानुभूती आहे. कसं आहे
In reply to हरवली कसली? काही सालस उठवळ by pacificready
हा हा हा!
In reply to आमचीही सहानुभूती आहे. कसं आहे by सतिश गावडे
उत्तराने समाधान होणार नव्हतेच
In reply to उत्तराने समाधान झाले नाही. वर by एस
आवडला.
In reply to उत्तराने समाधान होणार नव्हतेच by संदीप डांगे
अर्रर्र... असं होय का?
In reply to आवडला. by राही
एस भौना बहुतेक जडत्व म्हणायचं
In reply to अर्रर्र... असं होय का? by संदीप डांगे
इलॅस्टसिटी
In reply to अर्रर्र... असं होय का? by संदीप डांगे
धन्यवाद. मला 'स्थितिस्थापकत्व
In reply to इलॅस्टसिटी by राही
बहुतांशी सहमत.
In reply to धन्यवाद. मला 'स्थितिस्थापकत्व by एस
प्रतिसाद आवडला.
In reply to बहुतांशी सहमत. by राही
छान प्रतिसाद!
In reply to बहुतांशी सहमत. by राही
अनन्य आभारी
In reply to कर्म श्रेष्ठ असते की ईश्वर by संदीप डांगे
कर्मविपाक
In reply to कर्मफलाविषयी काही शंका by एस
अलिप्त ईश्वर ही संकल्पना
In reply to कर्मविपाक by शरद
know the system, use the
In reply to अलिप्त ईश्वर ही संकल्पना by एस
प्रतिमा, सगुणावतार, ईश्वर आणि
In reply to know the system, use the by pacificready
याचे संदर्भ मला सापडले नाहीत.
In reply to प्रतिमा, सगुणावतार, ईश्वर आणि by pacificready
वरील वर्गीकरण दासबोधात आहे.
In reply to याचे संदर्भ मला सापडले नाहीत. by एस
धन्यवाद.
In reply to वरील वर्गीकरण दासबोधात आहे. by pacificready
नक्की कशाला होकार, कशाला नकार
In reply to धन्यवाद. by एस
निशेद! (हा शब्द मिपाशुद्ध कसा लिहायचा?)
In reply to नक्की कशाला होकार, कशाला नकार by pacificready
निव्वळ चर्चा असली तर आपल्या
In reply to नक्की कशाला होकार, कशाला नकार by pacificready
धन्यवाद
In reply to कर्मविपाक by शरद
धन्यवाद ही तुमची सही आहे काय?
In reply to धन्यवाद by विश्वव्यापी
धन्यवाद
In reply to धन्यवाद ही तुमची सही आहे काय? by pacificready
फिरुन फिरुन त्याच चौकात गाडी
फिरुन फिरुन त्याच चौकात गाडी
फिरुन फिरुन त्याच चौकात गाडी
तुमचा प्रतिसाद
In reply to फिरुन फिरुन त्याच चौकात गाडी by pacificready
धन्यवाद
In reply to तुमचा प्रतिसाद by योगी९००
अनेकदा,कर्म फल वगरे ची अश्या
चार्वाकाचा जो जडवादी सिद्धांत आहे
In reply to अनेकदा,कर्म फल वगरे ची अश्या by अत्रुप्त आत्मा
बरोबर. आणि भारतीय संस्कृतीत
In reply to चार्वाकाचा जो जडवादी सिद्धांत आहे by बोका-ए-आझम
चूक. यावर मी लिहिलेला
In reply to बरोबर. आणि भारतीय संस्कृतीत by दत्ता जोशी
ते खेळ्या वगैरे
In reply to अनेकदा,कर्म फल वगरे ची अश्या by अत्रुप्त आत्मा
तो संबंध वैदिक धर्मानीच
In reply to ते खेळ्या वगैरे by दत्ता जोशी
ते कसे काय?
In reply to तो संबंध वैदिक धर्मानीच by अत्रुप्त आत्मा