✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ती शाळा,तो बाक व ते शिक्षक

व
विनायक पाचलग यांनी
गुरुवार, 12/25/2008 - 23:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17659 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

य
योगी९०० Fri, 12/26/2008 - 00:55 नवीन

अरे वा.छान

मस्त लेख..ही माझी पण शाळा बर का.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 12/26/2008 - 03:48 नवीन

ही शाळा जरी माझी नसली तरी..

राजारामपुरीतली प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटिची पाटणे हायस्कूल ही माझी शाळा.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 12/26/2008 - 17:38 नवीन

तवनाप्पा

तवनाप्पा पाटणे का?? कोदा चांगल लिहिल आहेस रे. माझी शाळा शां. कृ. पंत वालावलकर हायस्कुल, मुक्त सैनिक वसाहत. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
श
शितल Fri, 12/26/2008 - 07:41 नवीन

खुपच छान

अरे वा, कोल्हापुरच्या दादा, आपल्या शाळे बद्दल छान लिहिले आहेस. मी तर बालवाडी पासुन त्याशाळेत शिकले आहे. शाळेचा फोटो पाहुन खुप आठवणी जागा झाल्या. :)
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sun, 12/28/2008 - 23:00 नवीन

येथे

येथे माझ्या शाळेचे चार -पाच लोक आहेत. क्रुपया आपण आपले अनुभव सांगाल क. एक कार्य्क्रम करायचय . आणि हो इतरानी आपले शाळेविशयी अनुभव सांगावे ही नम्र विनंती वैयक्तीक निरोप पाठवला तरी चालेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
व
विनायक पाचलग Sun, 01/11/2009 - 21:32 नवीन

नमस्कार

नमस्कार मित्रानो हा प्रतिसाद देताना हा लेख वर काढण्याचा कोणताही उद्देश नाही गैरसमज करुन घेव्य नयेत तर वरील प्रतिसादाप्रमाणे आपल्या शाळेत आम्ही प्रायव्हेटीयन्स असा कार्यक्रम २५ जानेवारी रोजी आयोजीत करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात आपल्या सोसायटीच्या कोणत्याही शाळॅत शिकलेल्या व्यक्तींचा समावेश असणार आहे. आपल्यापैकी कोणाला या कार्यक्रमासंबंधी माहिती हवी असल्यास मला व्य नि तुन संपर्क करावा मी आपणास अधीक माहिती देवु शकेन. आपला, विनायक हा प्रतिसाद येथे देण्याचे कारण म्हणजे मिपावर अनेक प्राय्व्हेटेयन्स आहाएत त्या सर्वाना हे कळवणे खरडवही द्वारा शक्य नाही आणि हो मला त्या व्यक्ती माहित देखील नाहीत त्यामुळे हा प्रपंच आणि हो क्रुपया कोणीही या विषयावर येथे प्रतिक्रिया देवु नयेत त्यासाठी वव्य. नि वा खरडीचा वापर करावा असो उगाचच धागा वर काढल्याबद्दल माफी असावी विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
आ
आकाशी नीळा Fri, 12/26/2008 - 12:55 नवीन

को दा

को दा !! छानच लिहीतोस की रे.... पण तु वयाने लहान आहेस मग तुच मला दादा म्हणायला पाह्यजे की नाय....
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Fri, 12/26/2008 - 19:14 नवीन

सर्वांचे

सर्वांचे आभार हा लेख वाचुन तुमच्या आठवणी जाग्या झाल्या यातच माझे यश आहे. पण हा लेख काही फक्त प्रायव्हेट हाय स्कूल पुरता मर्यादीत नाही. हा लेख फक्त भावना व्यक्त करतो ज्या प्रत्येकाच्या आपल्या शाळेबद्दल आहेत. सहज म्हणुन माझ्या शाळेचा फोटो दीला आहे आपला विनायक्(को दा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आकाशी नीळा
म
मराठी_माणूस Fri, 12/26/2008 - 14:23 नवीन

कॉलेज

कॉलेज कोणते ? राजाराम, न्यु ?
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Fri, 12/26/2008 - 15:06 नवीन

धन्यवाद कॉ

धन्यवाद कॉलेज -विवेकानंद ,११वी विज्ञान आता शिकतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
प
पॅपिलॉन Fri, 12/26/2008 - 14:59 नवीन

आठवणी

दोन आठवणी जाग्या झाल्या हा लेख वाचून. एक माझ्या स्वतःच्या शाळेची आणि दुसरी विल्यम कॉपरच्या ह्या कवितेची - Be it a weakness, it deserves some praise, We love the play-place of our early days; The scene is touching, and the heart is stone, That feels not at that sight, and feels at none. http://www.archive.org/stream/cowperpoetrypros00cowpuoft/cowperpoetrypros00cowpuoft_djvu.txt चांगला लेख. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
  • Log in or register to post comments
श
शिंगाड्या Fri, 12/26/2008 - 15:57 नवीन

छान..

छान.. छान लिहील आहेस.. एक मित्रत्वाचा सल्ला: तुझा ले़ख चागंलाच आहे..अरे २३६ वाचन झालीयेत् आत्तापर्यंत..तिही मोठी पावतीच आहे..प्रकट प्रतिक्रिया काय मिळत राहतीलच..
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 12/26/2008 - 18:28 नवीन

छान लिहिले

छान लिहिले आहेस विनायका! असेच अजुन लिहित जा... टंकुन लिहिले असतेस तर अजुन छान वाट्ले असते. फक्त एक काम कर... हे करतांना अभ्यासा कडे दुर्लक्ष नको व्हायला याचे भान असु देणे. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Fri, 12/26/2008 - 19:12 नवीन

धन्यवाद

बरोबर बोललास त्याची काळजी घेत आहे. पण मी उगाचच टवाळकी करण्यात वा ऑर्कुट्वर वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास आणि मिपा या दोनच गोष्टी करत असल्याने अजुन्तरी दुर्लक्ष झालेले नाही. प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ग
गोगोल Sat, 12/27/2008 - 04:13 नवीन

लय भारी

हा निबन्ध जर दहाविला लिहिला असतास तर पैला आला असतास ना!
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sat, 12/27/2008 - 16:12 नवीन

अहो हा लेख

अहो हा लेख आहे निबंध जरा वेगळा असतो आणि हो मी लिहिलेला पेपरातला निबंध ही चांगलाच होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
व
विजुभाऊ Wed, 01/14/2009 - 21:38 नवीन

ती शाळा / तो बाक / ते शिक्षक

लेखाचे नाव वाचून जर्रा गैरसमज झाला आमच्या एका शाळेतल्या वर्गमित्राने पाचवीत असताना नाम सर्वनाम वगैरे शिकताना स्त्रीलिंगी , पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी शब्दांचे उदाहरण मअसेच दिले होते ती शाळा / तो बाक / ते शिक्षक आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/14/2009 - 21:40 नवीन

ठ्यॉ

मलाही सुरूवातीला असंच वाटलं होतं. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विनायक पाचलग Wed, 01/14/2009 - 21:48 नवीन

खरी मजा सांगतो

भावा हा लेख मी गुरुवे नम; या नावाने लिहिला होता पण ते सकाळचे संपादक .................................. जावु दे आपला (लोकसता भक्त) विनायक विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विजुभाऊ Wed, 01/14/2009 - 21:59 नवीन

हो रे

हो रे भावा ते समजले रे पण शीर्षक वाचल्यावर माझ्या डोक्यात पहिला इच्यार त्योच आला आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा