काय करता येईल ?
गेली २० वर्षे पूर्णवेळ गृहिणी तथापि अलीकडे दिवसेंदिवस कमी होणाऱ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या आणि वाढणारा रिकामा वेळ हि पार्श्वभूमी
BSC -physics with distinction हि शैक्षणिक अर्हता
लग्न पूर्व ५-६ वर्षे अकौंटस department नोकरीचा अनुभव
चाळीशीची सुरुवात
सध्या सकाळी १०:०० ते १८:०० - संपूर्ण रिकामा वेळ
शिकवण्या करण्यात रस नाही
पैसा मिळवणे हे प्राधान्य नसले तरी सशुल्क वेळेचा सदुपयोग आणि बिझी राहणे हि गरज
काय करता येईल ???
वर्गीकरण
वाचने
6484
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
अरे वा. ब-याच दिवसांनी आलात.
In reply to अरे वा. ब-याच दिवसांनी आलात. by बोका-ए-आझम
वाचन मात्रे होतो
हे पहा
In reply to हे पहा by सुबोध खरे
धन्यवाद
In reply to धन्यवाद by अत्रन्गि पाउस
"सर्व जणच जर शेयर ट्रेडींग
In reply to "सर्व जणच जर शेयर ट्रेडींग by प्रसाद१९७१
उदा - गॅस एजंसी, लायब्ररी,
हम्म
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
तपशील सांगा
In reply to तपशील सांगा by अत्रन्गि पाउस
परिसर
In reply to परिसर by परिकथेतील राजकुमार
ठाणे
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
उगा कोणाचे पोट मारू नका
In reply to उगा कोणाचे पोट मारू नका by पियुशा
सहमत.
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
उगा कोणाचे पोट मारू नका
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
-१०००००
१. हाताला चव असेल तर चटण्या
सेल अॉन स्नॅपडील.. सॉरी..
नशिबवान आहेत.
In reply to नशिबवान आहेत. by प्रभाकर पेठकर
सहमत.
In reply to सहमत. by चित्रगुप्त
'मोकळा वेळ' ही खरी कमाई.
In reply to 'मोकळा वेळ' ही खरी कमाई. by कानडाऊ योगेशु
+१
लोकेशन काय आहे?
हे ""BSC -physics with
M.S.C. करता येईल .
In reply to M.S.C. करता येईल . by सिरुसेरि
+१
एखादी एजन्सी घेतली तर?
किती आभार मानू ?
वा चांगले सल्ले दिले आहेत.
थोडेफार तांत्रिक ज्ञान असेल
वेगळा दृष्टीकोण