✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अलीशिया

प
पिवळा डांबिस यांनी
Fri, 12/26/2008 - 02:35  ·  लेख
लेख
  • अलीशिया भाग-२
  • अलीशिया - भाग ३
  • अलीशिया - भाग ४

Book traversal links for अलीशिया

  • अलीशिया भाग-२ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11491 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

र
रेवती Fri, 12/26/2008 - 02:58 नवीन

मला वाटलच.

क्रमश:च असणार. आता पुढचा भाग कधी? हा भाग उत्कंठावर्धक झालाय. रेवती
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 12/27/2008 - 09:10 नवीन

काकाश्री जिंदाबाद

वाह ! टिपीकल डांबिस शैली !! लै लै झकास ... दोन दिवसात टाकला तरी चालल फुडला भाग ... :) - टार्‍या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
च
चतुरंग Fri, 12/26/2008 - 03:33 नवीन

आला 'क्रमशः डांबिस' लेख आला!

पुढच्या भागाची वाट बघतोय. चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 12/26/2008 - 03:43 नवीन

सतत

डांबिसपणा केलाच पाहिजे का हो काका?? आलं पुन्हा हे क्रमश: सह्ही! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 12/26/2008 - 04:15 नवीन

उपाहारानं

उपाहारानंतर शतक होईलच. चिंता नसावी. ;) पिडांकाका बॅक इन ऍक्शन. लैच भारी.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 12/26/2008 - 07:25 नवीन

मस्त,

पहिल भाग सहीच. डांबीसकाका झिंदाबाद. व्हेरी ओल्ड ऍन्ड व्हेरी क्लोझ ..... डोन्ट ड्रॉ एनी कन्क्लूजन्स :-) आय गेस ईटस सेफ टु सपोज जेनी गॉट रेज दिस इयर... अगेन.... पिडांकाका बॅक इन ऍक्शन. लैच भारी.
  • Log in or register to post comments
स
सरपंच Sat, 12/27/2008 - 17:18 नवीन

पहिल भाग

पहिल भाग सहीच. डांबीसकाका झिंदाबाद. हेच म्हणतो रे डांबिसा..! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सखाराम_गटणे™ Sun, 12/28/2008 - 10:04 नवीन

सरपंचांना

सरपंचांना प्रतिक्रिया देताना पहील्यांदा पाहतो आहे. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरपंच
श
शितल Fri, 12/26/2008 - 07:36 नवीन

मस्तच

वा वा, पिडाकाकांनी अखेर वेळ काढलाच, क्रमशः लिहायला किबोर्ड जवळ केलाच,आणी आमचा नाताळाच्या सुट्टीच्या आनंदात अजुन भर टाकली. :) काका, अलीशियाची झलक आवडली. :) काकांच्या लिखाणाची पंखा असलेली शितल
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 12/26/2008 - 09:29 नवीन

उत्तम पुढच

उत्तम पुढचा भाग कधी? -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 12/26/2008 - 12:16 नवीन

१+

असेच्य म्हन्तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सुचेल तसं Fri, 12/26/2008 - 09:30 नवीन

सुरुवात लै

सुरुवात लै भारी!! पुढचा भाग येऊ द्या लवकर!!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 12/26/2008 - 09:47 नवीन

खुपच छान

वरील सर्वांशी सहमत. पुढील भागाची वाट पहत आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 12/26/2008 - 09:56 नवीन

सही

सुरूवात झकास झालीय, काका. वातावरणनिर्मिती, लेखनाचा फ्लो नेहमीप्रमाणेच उत्तम जमला आहे. लुकिंग फॉरवर्ड टू पुढचे भाग :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 12/26/2008 - 10:09 नवीन

मस्त!

मस्त!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/26/2008 - 10:19 नवीन

मी पण काही

मी पण काही निष्कर्ष काढत नाही, पण काका पुढचा भाग लवकर टाका. नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलं आहेत.
  • Log in or register to post comments
द
दिपक Fri, 12/26/2008 - 10:38 नवीन

पुढचा भाग

पुढचा भाग... पुढचा भाग ? एव्हढच म्हणेन :)
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 12/26/2008 - 10:44 नवीन

वाहवा!

वाहवा! मस्त जमलाय भाग!! पुढचा भाग लवकर टाका. निष्कर्षाबद्दल अदितीशी सहमत!! :D मुमुक्षु
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 12/26/2008 - 12:12 नवीन

मस्तच

आधी मला वाटले की हा ह्या अलिशीया वरचा लेख आहे, त्यामुळे एका वेगळ्या मनस्थीती मध्ये लेख उघडला होता पण तुम्ही काहि वेगळेच विश्व समोर उभे केलेत. वेगवान आणी उत्तम कथा. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. आपला प्रतिक्षीत ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 12/26/2008 - 12:18 नवीन

होते असे

होते असे कधी कधी आपण एकादशी म्हणुन उपास करतो.. रामाचे दर्शन घेवुन आल्याशिवाय पाणी पित नाहि... नंतर कधी तरी कळते राम तर मांसाहार पण करत असे... मग काय ... अग्गो बया. तसेच आपले पिंडा काका... मागे १२ नंबरी कथा सांगितली होती त्यांनी. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मन्जिरि Fri, 12/26/2008 - 13:16 नवीन

अलिशिया

काय मध्येच सोडुन देता? आता पुढ्च्य्या आट दिवसात वेळ मिळ्णार नाहि
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 12/26/2008 - 13:17 नवीन

हम वाचरेला

हम वाचरेला हय्..जल्द लिख्खो.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
आ
आकाशी नीळा Fri, 12/26/2008 - 13:21 नवीन

पूढचा भाग

पूढचा भाग लवकर येउदेत !!
  • Log in or register to post comments
न
नि३ Sat, 12/27/2008 - 02:59 नवीन

वाचतोय अवा

वाचतोय अवांतर : लेखन थांबले होते आता सुरु झाले. ---नि३.
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Sat, 12/27/2008 - 17:01 नवीन

अप्रतिम

अप्रतिम- असेच लिहित रहा .
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 12/27/2008 - 17:42 नवीन

वा!!!! काय

वा!!!! काय जमलाय हा भाग. :) पण क्रमश : :W ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 12/28/2008 - 00:57 नवीन

पिडां काका जिंदाबाद

लिहिता झालात ना... हे चांगले. क्रमशः आम्ही काही काळ खपवून घेऊ.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sun, 12/28/2008 - 12:03 नवीन

डांबीसराव....

उत्तम! पुस्तक कधी काढताय? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 12/28/2008 - 14:35 नवीन

पुढे?

झाले हो दोन दिवस!!!! पुढे काय? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
न
नीधप Sun, 12/28/2008 - 15:50 नवीन

अतिशय

अतिशय वाईट... तो शेवटचा शब्द हो... क्रमशः असा!! कितीवेळ उत्कंठा ताणणार? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा