देव म्हणावे कोणाला ?
पट्वुनी सांगा आम्हाला
देव आम्ही म्हणावे कुणाला ?
या दगडाला, की त्या स्वर्णमूर्तीला
नेमका कसा तो, आहे का तुम्ही पाहिला
भेटला कधी आहे का तो तुम्हाला....?
देव दगडात असे की मुर्तीत वसे
आहे का माहित, रूप तयाचे कसे ?
उगीच का मग सजविता देव्हार्याला ?
देव म्हणजे आहेत कुणी ते ?
स्वप्न एक खुळचट मृत कल्पनेचे
प्रत्यक्ष दिसेना म्हणुनी पटेना मनाला ....
असेल जर तो या जगती
यावे तयाने या नजरेपुढती
साद असे ही आमची त्या दैवाला
असता मनी खरी भक्तिभावना
करावी माणूसकीची आराधना
जिंका माणूसकीला, देव माना मानवतेला.....
जिंका माणूसकीला, देव माना
माणुसकी
माणुसकी नामक कोणत्याही
माझे विचार वेगळे
ही एक भावना आहे ती दाखवू नाही
सणसणीत चपराक दिलीत बाहुबली भौ
अॉ!!!
हम्म
सुंदर!!!
भाऊ तुमच्या प्रश्न चिन्हात
विडंबन केले तर चालेले?
सागर कदम, विडंबन करण्याआधी
हरकत
@पण विडंबनातुन सुद्धा चांगला
खुप सुंदर ... भारतीयांमध्ये
भारतीयांमध्ये असलेली माणुसकी
धन्यवाद