साहित्यः
* तुमच्या आवडत्या माश्याच्या तुकड्या (नेहेमीप्रमाणे उभ्या कापा अथवा बंगाली पध्दतीने कापुन - मी कतला वापरला आहे)
* हळद
* मीठ
* मोहरिचे तेल
कृती:
१. माश्याच्या तुकड्यांना हळद आणि मीठ चोळुन ठेवावे (~ ५-१० मिनीटे)
२. पसरट (आणि शक्यतो नचिकटणार्या) भांड्यात मोहरिचे तेल गरम करावे
३. तेल बर्यापैकी गरम झाल्यावर त्यात माश्यांच्या तुकड्या दोन्ही बाजुने हलक्या सोनेरी होउपर्यंत फ्राय करुन घ्याव्या.
शक्यतो जेवायला बसायच्या जरा आधी फ्राय करा आणि गरमा गरमच ताटात वाढा!
(मत्स्यप्रेमी*) पांथस्थ
(* - खायचे आणि पाळायचे - दोन्ही प्रकारच्या माश्यांचा शौकिन)

वाचने
6093
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्यात तिखट वापरायचे नाही का?
वापरायला
In reply to ह्यात तिखट वापरायचे नाही का? by वेताळ
मस्त !
नुसता मासा
In reply to मस्त ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हं मग ठीक आहे.
In reply to नुसता मासा by पांथस्थ
नेहमी प्रमाणे वेगळ्या धाटणिची
मेल्या
खूब
बापरे!