पिंगा शी संबधित असला तरी विषय वेगळे आहे म्हणून वेगळा धागा
१) एवढ्या लोकांनी पिंगा बघून निषेध नोंदवला ,किती लोक रमा माधव बघायला गेले असतील त्यापैकी ?
२) भन्साळीने जेव्हा घोषणा केली तेवा सलमान खान चे नाव घेतले होते ,त्या वेळी कोणी विरोध केला नाही ?
३) my name is खान सारखा हा प्रसिद्धी उपद्य्वायाप आहे ,असे वाटत नाही ? ( माझ्या माहित नुसार दिलवाले आणि बाजीराव मस्तानी एकाच दिवशी येत आहेत )
४) भारत पाकिस्तान संबंध किवा महाभारतावर इथे जेवढे धागे आले ,पेशवाई वर पण यायला पाहिजे
५) अशोका मध्ये पण शाहरुख खान ने इतिहासाचे विकृतीकरण केले होते ,पण विरोध असून पण बदल नव्हता केले मूळ संहितेत ,आता आपण का अपेक्षा ठेवावाही ?
चुका काढणे सोपे असते ,पण विकिपीडिया वर बाजीराव ह्यांची महात्ती कोणीतरी अद्यावत काढावी
नोंद :- शुद्ध लेखनाच्या चुका नंतर काढाव्या हि विनंती
वाचने
2566
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
नोप!!
म्हणजे
मस्त लेख आवडला..
तुम्ची सही नाय ती खाली?
In reply to मस्त लेख आवडला.. by जेपी
पिडां काकांशी
छान
आधी म्हण्लं सगळा धागा लाल कसा
इकडे पण भाजप चे सरकार आले का?
In reply to आधी म्हण्लं सगळा धागा लाल कसा by पिलीयन रायडर
हे नक्की काय आहे?