आताच बिहार निवडणूकीचे निकाल स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. दिल्लीप्रमाणे बिहार्मध्ये देखील भाजपाचे पानिपत होणार आहे हे आता स्पष्ट झालेले आहे. या निकालाचे अर्थ आणि त्याचे भारतीय राजकारणावर होणारे दूरगामी परिणाम यांवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
मला दिसणारा या निकालाचा अर्थ -
भाजपासाठी -
१. अजूनही भारतात जातीय समीकरणांच्या पलिकडे जाऊन विजय मिळवणे कोणालाही शक्य नाही.
२. भाजपा विरुद्ध इतर सगळे असा सामना झाला तर अजूनही भाजपा जिंकू शकत नाही. भाजपाला जनाधार अजून वाढवण्याची गरज आहे.
३. मतांच्या टक्कीवारीत भाजपा अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजेच बहुरंगी लढत झाली असती तर भाजपाला वाव होता. त्याचबरोबर भाजपाच्या टक्केवारीत घट पण आलेली दिसते. लोक्सभा - २९.क्ष. याचाच अर्थ नवमतदारांनी भाजपाच्या विरोधात कौल दिला आहे. भाजपाला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
इतरांसाठी -
१. वर लिहिल्याप्रमाणे जरी भाजपा विरुद्ध इतर सगळे असा सामना झाला तर भाजपा हरू शकतो, ही गोष्ट खरी असली. याचे कारण स्थानिक युत्या हे आहे. भविष्यकाळात भाजपाला पर्याय म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचे की आपापली ताकद वाढवायची याचा देखील या सार्यांना विचार करावा लागेल.
२. नितीशकुमारांना या सार्याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे असे वाटते. त्यांनी आपल्या हातांनी राजदला सुकणार्या झाडाला खतपाणी घालून पुनरुज्जीवीत केले आहे. त्यांच्या खेळ्या आत्ता तरी योग्य वाटतायत. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः., अर्थात बहुरंगी लढत झाली असती तर संजदला दुसरे स्थान देखील मिळणे कठीण होते असे दिसतेय.
३. काँग्रेसला या निवडणूकीतून पुनरागमन करायची संधी मिळाली आहे, त्याचा ते कसा उपयोग करून घेतात यावर सारे अवलंबून आहे.
मला दिसणारे परिणाम -
१. या सार्याचा विचार करता उत्तर प्रदेश भाजपासाठी खूपच कठीण जाणार असे वाटते. भाजपा आता अधिक आक्रमक होईल, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांच्यासाठी डू ऑर डाय अशी परिस्थिती आलेली आहे.
२. वैयक्तिक मोदींच्या करिश्म्यापेक्षा देखील रिझल्टला अधिक महत्व आहे ही आता तरी त्यांना कळेल अशी आशा आहे.
३. २०१९ मध्ये भारत पुन्हा त्रिशंकू लोकसभेच्या द्रूष्टीने वाटचाल करत आहे असे वाटते.
४. नितीशकुमारांच्या पंतप्रधान होण्याच्या आकांक्षेला त्यांच्याच कर्मांनी ब्रेक लागला आहे असे सध्या तरी वाटत आहे. आता परत ते गाडी कशी सोडतात ते पहायचे.
जाणाअरांची मते समजून घेण्यास उत्सुक.
वाचने
9455
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
अच्छा है
जातीय समिकरणे
बाकी अजून एक सांगायची राहिले
सहमत आहे
In reply to बाकी अजून एक सांगायची राहिले by आनन्दा
कॉंग्रेसला उत्तर प्रदेशात
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
परंतु का कोण जाणे मला असे
In reply to कॉंग्रेसला उत्तर प्रदेशात by श्रीगुरुजी
भाजप आणि सपा
In reply to कॉंग्रेसला उत्तर प्रदेशात by श्रीगुरुजी
बिहारच्या निकालाचे परिक्षण
मोदींचे काय?
In reply to बिहारच्या निकालाचे परिक्षण by जयन्त बा शिम्पि
अर्थात भोवणार आहे, पण करतील
In reply to मोदींचे काय? by गॅरी ट्रुमन
अधुनिक म्हण
In reply to अर्थात भोवणार आहे, पण करतील by राजाभाऊ
शेफाली वैद्य कोण आहेत, कल्पना
In reply to अधुनिक म्हण by विकास
जिंकले, पण
मलाइदार खाती
In reply to जिंकले, पण by भंकस बाबा
प्रश्न तो नाही
In reply to मलाइदार खाती by रमेश आठवले
जो तळे राखणार तो पाणी चाखणार!
In reply to प्रश्न तो नाही by भंकस बाबा
भय्यो...!?
In reply to जो तळे राखणार तो पाणी चाखणार! by उगा काहितरीच
खुलेआम ओवैसी
In reply to भय्यो...!? by संदीप डांगे
तोगडीया, इत्यादी लोकही
In reply to खुलेआम ओवैसी by भंकस बाबा
तोगडीया आणि मोदी यांचं
In reply to तोगडीया, इत्यादी लोकही by संदीप डांगे
ओवैसी खुलेआम इस्लाम खतरेमें
In reply to खुलेआम ओवैसी by भंकस बाबा
हिन्दू मते
In reply to जो तळे राखणार तो पाणी चाखणार! by उगा काहितरीच
मुसलमानांना सरळ करण्यासाठी
In reply to हिन्दू मते by भंकस बाबा
अजिबात नाही
In reply to मुसलमानांना सरळ करण्यासाठी by संदीप डांगे
यात लाड काय आहेत ?
In reply to अजिबात नाही by भंकस बाबा
आपलीच माणसे
In reply to यात लाड काय आहेत ? by मोगा
दिवाळीच्या हर्दिक शुभेच्छा...
In reply to अजिबात नाही by भंकस बाबा
तुलना करा
In reply to प्रश्न तो नाही by भंकस बाबा
भ्रष्टाचाराची प्रकरणं पहिल्या
In reply to तुलना करा by रमेश आठवले
व्यापम घोटाळा कोणी कोणी नाही
In reply to तुलना करा by रमेश आठवले
व्यापम चा व्याप
In reply to व्यापम घोटाळा कोणी कोणी नाही by ऋषिकेश
कारण राष्ट्रवादी सरकार टिकवेल
In reply to मलाइदार खाती by रमेश आठवले
यापुढे
सामान्य जनतेने आपले भले होण्याची स्वप्ने सोडून द्यावीत....
In reply to यापुढे by तिमा
संयुक्त अधिवेशन
In reply to यापुढे by तिमा
'निकालाचा' अर्थ...
..
अरेरे... आता पुन्हा पंतप्रधासाठीचा तिसरी आघाडी प्रयोग रंगेल.
अरे वा
In reply to अरेरे... आता पुन्हा पंतप्रधासाठीचा तिसरी आघाडी प्रयोग रंगेल. by गॅरी शोमन
कौन है वो कौन हे वो ...
In reply to अरे वा by कपिलमुनी
हायला मी ते शोमन वाचलेच
In reply to अरे वा by कपिलमुनी
तो मी नव्हेच
In reply to हायला मी ते शोमन वाचलेच by आनन्दा
बाडीस
In reply to तो मी नव्हेच by गॅरी ट्रुमन
common minimum programm (ल सा
In reply to अरेरे... आता पुन्हा पंतप्रधासाठीचा तिसरी आघाडी प्रयोग रंगेल. by गॅरी शोमन
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या
प्रॉब्लेम काय आहे ?
जॉनी वॉकरने कधी जॉनी लिवरला
In reply to प्रॉब्लेम काय आहे ? by गॅरी शोमन
सद्यकालीन मोदी विरोधकाना आवाहन
In reply to प्रॉब्लेम काय आहे ? by गॅरी शोमन
आली रे आली ...
लालूकडे ८० आमदार आहेत व
असं काSSSSहि होणार नाहि.
In reply to लालूकडे ८० आमदार आहेत व by श्रीगुरुजी
अजिबात नाही
श्री गुरुजी सहमत
जे काय व्हायचे ते २०१९ च्या
In reply to श्री गुरुजी सहमत by नितीनचंद्र
एका माळेतले
अहो हि माळच अशी आहे...
In reply to एका माळेतले by विकास
उशिरा प्रतिक्रीया..
ऑन फिल्ड प्रतिसाद आवडला.
In reply to उशिरा प्रतिक्रीया.. by चिगो
हेच म्हणतो.
In reply to ऑन फिल्ड प्रतिसाद आवडला. by संदीप डांगे
बिहारची Demockeracy
In reply to उशिरा प्रतिक्रीया.. by चिगो
पुन्हा एकदा? म्हणजे मागच्या
In reply to बिहारची Demockeracy by रमेश आठवले
मस्त
In reply to उशिरा प्रतिक्रीया.. by चिगो
लालूंच्या वसुलीला सुरुवात
In reply to मस्त by मोगा