Skip to main content

पाकिस्तानचे काय करावे?

मंगळवार, 23/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1053
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

>>नेहमी प्रमाणे "अती उदार" बनुन पुन्हा एकदा माफ करावे !!!!!!!!!! हेच होणार आहे. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

ह्या दोन्हीच्या पलिकडे काहि मत असुच नये का???? ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

१९७१ मध्ये भारताच्या कारवाईने पाकिस्तानाची सीमारेखा कायमस्वरूपी बदलली आहे. त्याचा कायमस्वरूपी फायदा, तोटा... याबद्दल चर्चा होऊ शकते. कौलातील दोन्ही पर्यायांच्या पलीकडे मत असू शकते, याबद्दल मी झकासराव यांच्याशी सहमत आहे. परंतु, सीमा न-बदलणारे सर्व उपाय हे सर्व अति-उदार-माफीच्या समान आहेत असे काही लोकांचे मत आहे. याबाबत वाचकांना जाणीव करून दिल्यामुळे हा कौल मला उपयोगी वाटतो.

In reply to by धनंजय

१९७१ मध्ये भारताच्या कारवाईने पाकिस्तानाची सीमारेखा कायमस्वरूपी बदलली आहे. त्याचा कायमस्वरूपी फायदा, तोटा... याबद्दल चर्चा होऊ शकते. मान्य. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

"चिरंजीव प्रतिक™" नाद खुळा इथला

एखादा माणूस आपल्या प्राणावर उठला असेल तर त्याला ठार मारणे हा गुन्हा होत नाही. पण एखादा देश म्हणजे व्यक्ति नव्हे. त्या देशांत पण अनेक गरीब व चांगली माणसे रहातात. त्यामुळे युध्द न करता त्यांची अर्थिक नाकेबंदी करणे हा जास्त चांगला पर्याय होऊ शकतो.

येथे सर्वजण पाकिस्तानला उन्दीर वगैरे म्हणत आहेत. हा आत्मविश्वास अनाठायी तर नाही ना याचाही विचार करायला हवा. कारगिलची किरकोळ घुसखोरी परतवायला भरपूर दिवस लागले होते. आर्थिक नाकेबन्दी करणे हे जास्त उत्तम.

आपल्या देशामध्ये जो लोकशाहीचा अतिरेक झाला आहे तो नश्ट करावा. तरच 'पापस्तान' वर सम्पूर्ण जय मिळवणे शक्य आहे. देशाचे नेत्रुत्व तरुणान्च्या हाती असावे. इस्राइल प्रमाणे नेहमी आक्रमक असावे.

पाकिस्तान हा एक अण्वस्त्रसज्ज देश आहे. भारताची सैनिकी ताकद मोठी आहे यात वाद नाही.तसेच जर युद्ध झाले तर भारताचे पारडे वरचढ असेल यातही शंका नाही. पण कोपर्‍यात पकडली गेली तर घूस सुद्धा अंगावर धावून येते तसेच पाकिस्तानने अण्वस्त्रे वापरली तर किमान अर्धा भारत बेचिराख होईल. ( पाकिस्तान पूर्ण बेचिराख होईल हे गृहीत धरले आहे.) याचा विचार राज्यकर्त्यांना करावाच लागतो. आर्थिक नाकेबंदी करणे हाच सध्यातरी उत्तम मार्ग.

आपण काही करू शकतो? मग या पूर्वीच का केले नाही बरे? :?