या वर्षी मिपाच्या दिवाळी अंकात काही नवी भर घालावी असा विचार बरेच दिवस करत होतो.जे इतर दिवाळी अंकात नसेल असे ते मिपाच्या दिवाळी अंकात असावे असे नेहेमी वाटते. हाच विचार पुढे नेत या निष्कर्षावर पोहचलो की दृकश्राव्य स्वरुपात जर काही करता आले तर ते करावे. एका संध्याकाळी किसनरावांचा फोन आला " काका,अरुण म्हात्र्यांच्या काही कविता ध्वनीमुद्रीत करून द्याला का ? " मी अरुणला विचारलं त्यानी पण होकार दिला. चिन्मय मांडलेकरच्या मुलाखतीची तयारी केली . विघ्नेश जोशीच्या हार्मोनीयम वादनाचे ध्वनीमुद्रण करायचे ठरवले.अनंत मराठे हे माझे स्नेही आहेत .त्यांनी सूचना केली ." अहो, मुद्रीत दिवाळी अंकात येणार्या वर्षाचे भविष्य कथन असते (जे तुमच्या आंतरजालावर नसते असा काहीसा सूर होता),ते काम मी करतो " एकंदरीत मिपाच्या दिवाळी अंकावर "दिवाळी पहाट " करण्याची जय्यत तयारी केली आणि आजारी पडलो.तारखा निघून गेल्या. मराठ्यांचा उत्साह मात्र कायम होता. त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले आणि माझ्या हातात दिले. तोपर्यंत मिपाचा दिवाळी अंक जवळजवळ पूर्ण झाला होता.गेले दोन दिवस दिवसरात्र काम करून अनंत मराठ्यांच्या शूटचे एडीटींग केले जे तुमच्या समोर ठेवतो आहे. भविष्य -फलादेश वगैरे हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक विश्वासाचा भाग आहे.पण त्यातला मनोरंजनाचा भाग सगळ्यांसाठी एकसारखा आहे या बद्दल दुमत नसावे. आवाजाचा दर्जा सांभाळता आलेला नाही ही त्रुटी जाणवते आहे पण डबींग साठी वेळ नव्हता. बघा जमलंय का ?
---------------------------------------------
ज्योतिर्भास्कर आणि वास्तुविशारद अनंत विष्णू मराठे,
यांना आपण खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क करु शकता.
१०६, सोलंकी अपार्टमेंट, लुईसवाडी , ठाणे (प) ४००६०४,
---------------------------------------------
धन्यवाद
दिवाळी अंक वर्ष
वाचने
49394
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता अंक पूर्ण झाला असे वाटत
वा! छान कल्पना आहे.
रामदास काका आभार.
अरे वाह! मस्त कल्पना आहे आणि
अरे वा !
धन्यवाद..
एवढं सगळं घडवून आणण्यामागचे
छानच कल्पना... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanamमजा आली ऐकायला. धन्यवाद
कल्पना चांगली आहे
खूप छान कल्पना
मस्त कल्पना आणि मस्त सादरीकरण!
चांगला आहे दृकश्राव्य लेख
वेगळा उपक्रम
प्रेमविवाहाचे योग आहेत म्हणे...
In reply to वेगळा उपक्रम by नंदन
_/\_
In reply to प्रेमविवाहाचे योग आहेत म्हणे... by रामदास
यात मनोरंजन काय आहे हे
मस्त..
मला एक मूलभूत शंका आहे कि
माझी रास नक्की कोणती धरायची?
In reply to मला एक मूलभूत शंका आहे कि by सुबोध खरे
आनी आणी
In reply to माझी रास नक्की कोणती धरायची? by मुक्त विहारि
"राशी फल "
द्यायचे सोडत नाहीत. त्याला कुठलाही उपाय नाही. बाबांच्या साहित्य लेखनाचा मुवींचा सह्वाचक@ खरे साहेबः जुलै महिन्यात
In reply to मला एक मूलभूत शंका आहे कि by सुबोध खरे
रामदास काकांनी
In reply to @ खरे साहेबः जुलै महिन्यात by मांत्रिक
येथे
धोंडोपंत नावाच्या टोपण नावाने
धोंडोपंत म्हणतायत ते
In reply to धोंडोपंत नावाच्या टोपण नावाने by सुबोध खरे
बरोबर आहे. तुमच्या जन्मवेळी
In reply to धोंडोपंत नावाच्या टोपण नावाने by सुबोध खरे
अहो इमेज लोड नाहि होते एक पन
दिसतंय आम्हाला सर्वांना !
In reply to अहो इमेज लोड नाहि होते एक पन by आवडि
हो पाहिला विडिओ
मस्त उपक्रम...
माझ्या राशीचे छान छान आहे
माझी येकदम परफेक्ट हं
+१ लेख मस्त
छान मनोरंजन झाले. भविष्याच्या
:) कठीण कठीण कठीण किती वर्ष
कठीण कठीण कठीण किती नवीन वर्ष
In reply to :) कठीण कठीण कठीण किती वर्ष by रातराणी
:)
In reply to कठीण कठीण कठीण किती नवीन वर्ष by मांत्रिक
परफेक्ट