Skip to main content

हॅ.दि....का मतलब हॅप्प्पी दिवाली

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 07/11/2015 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
चाल..इलु इलु...इलु इलु हॅ.दि....हॅ.दि.. हॅ.दि....हॅ.दि. ये... हॅ.दि...हॅ.दि...क्या है? ये... हॅ.दि...हॅ.दि हॅ.दि....का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली जब जोरसे फटाके फुटते है.. जब शेव..चकली को‌ई तलता है.. जब मॉल मे को‌ई जाता है जब नया लिबास को‌ई पेहेनता है.. दिल कहेता है हॅ.दि....हॅ.दि....हॅ.दि.... हॅ.दि....का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली सुबह अभ्यंग स्नान होता है तेल उटणे बदन को लगाता है.. मोति साबनसे नहाता है.. पत्नी उसे निरंजनसे ओवाळति है तो..दिल कहेता है हॅ.दि....हॅ.दि. हॅ.दि....हॅ.दि. हॅ.दि....का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली दोस्त..रिश्तेदार जब मिलते है.. प्रेझेंट कि देवाण घेवाण होति है लडाके गप्पे, फराळ फस्त होता है हसी मजाक से घर खिलखिलाता है दिल कहेता है हॅ.दि....हॅ.दि.. हॅ.दि....हॅ.दि. हॅ.दि....का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली .............
लेखनविषय:

वाचने 5123
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

हॅ.दि....हॅ.दि. तुम्हालाही हॅ.दि....हॅ.दि.! (फुटलो! :=)) )

In reply to by मांत्रिक

मी तर म्हंटो वेदिओ करा....मिपाकरांन्नो....बाकीच्या पिच्चरच्या परिक्षणांत अम्क्याच्या जागी तम्का हव्वा होता...या सट्वेच्या ऐवजी ती टवळ्ळी भारी अस्ती अश्या फुकाच्या का.कू.मध्ये वेळ घालव्ता...त्यापेक्षा इथे कास्टींग करा अता माझी चॉईस वि.मु. = दादूस म.को. = मैसाहेब (त्यांच्या ह्यांना विचारुन ब्र का) =))

अब मै ईधरसे जाता, मेरेकू शंकर्पाली तळनेका है. वो बहूत ही हल्लू हल्लू तळना पडता है. अगर मैने करपा दिया तो मम्मी वरडेगी.

हॅ दि हॅ दि! अकुकाका ऐकत नायत अजिबात कुणाला! फॉर्मात आहेत हल्ली!

कचकुन टाकली अकुंनि जिल्बि,तांब्या सोडला सैल कचकुन टाकली अकुंनि जिल्बि,तांब्या सोडला सैल एरवी ह्यांच् येत गाढव,आज आला बैल!

In reply to by अत्रुप्त आत्मा

लावा कंदील लावा पणती नका शोधू चिल्लर गणती !! गाणी सजवा गाणी नटवा हाती फिरवा आज्जी बटवा !! अकु गाणी जीमो कथा बहु हसवी मिपा नाथा !! कच्चा माल टक्या शोधी आत्मुदा का उगा बोधी !! अता दाद द्यावी कुठे इंडीयन कुठे भारती !! मिपाजनहो प्रसादा ऐवेजी घ्या आरती ! घ्या आरती! नाखुदास (चणे)फुटाणे

In reply to by मांत्रिक

नाखु काक च्लास !!!!!! माझे पण २ पैशे ...... एकच किबोर्ड द्या मज आणुनी .... एकच किबोर्ड द्या मज आणुनी .... बड्व्वीन मी तो स्वहाताने ...... भेदुन सारे चिर्कुट धागे ....... मग मिपाकर (हात धुवुन ) पाठिस लागे ........ असाच किबोर्ड द्या मज आणुनी.....

In reply to by नाखु

खिक्क

शुभदी पावली! हे आपलं... शुभ दीपावली हं अंकु!

मिपाकरांनो खरंच सांगा? इतकी झकास कविता का दुर्लक्षित केली? अहो, व्हायरल होईल व्हायरल... फक्त याचा वीडिओ बनवा, मग बघा... कोलावेरी डी ला पण आव्हान देईल...

फूलबाज्या अन् फटाके वात लावायास पणती घोरणारे आतमेही ह्या दि ह्या दी बोलती टरकता वाचून गोष्ट फिरुन या जालावरी वाट पाहील ही कवीता कोरि आणि करकरी गायनाची एक याची चित्रफीतच बनवती घोरणारे आत्मेसुद्धा ह्या दि ह्या दी बोलती

हा हा हा फुल्ल टु आतिषबाजी आहे ही

हा हा हा फुल्ल टु आतिषबाजी आहे ही

..

ही कविता दहा व्हाॅट्सअॅप ग्रुपवर शेयर केल्यास आपद्ग्रस्त कविला पर शेयर 50 पैसे मिळतील! कृपया जास्तीत जास्त फाॅरवर्ड करा!

मस्त आक्कूकाका, आजच व्हाटसापावर आला जोक. पैली मयत्रीणः काय गं कशी दिवाळी? काय म्हणतात मिस्टर? दुसरी मयत्रीणः काही नाही गं, रोज लाटण्यानं धुते, आज उटण्यानं धुतला.