अभ्या, मिपा दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ आवडलं. भुपाळी ते लावणी असा लोकसंस्कृतीचा ठेवा मुखपृष्ठावर अलगद उमटला आहे. खाली कोपर्यात प्रकाशमान झालेला एका स्त्रीच्या हातातील दिवा दिवाळीची जाणीव करुन देतो. खुपच सुरेख. हं आता अस्पष्ट प्रतिमा अजून स्पष्ट करता आल्या असत्या तर मुखपृष्ठ अजून खुलले असते असेही कोणाला वाटेल पण मला हे आवडलं. खाली लिहिलेल्या चार ओळी तितक्याच सुंदर. कलाकार नुसता कलाकार असून चालत नाही तर त्याला नाविन्यतेचाही ध्यास असला पाहिजे, काही सर्जनशीलता असली पाहिजे असं माझं मत आहे, अन तुझ्या कारागिरीतून ते नेहमीच दिसलं आहे. अभिनंदन आभार आणि शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
(अभ्याच्या कारागिरीचा फ्यान)
मिपा आणि मिपावरील विविध उपक्रमासाठी सोबत दिवाळी अंकासाठी आम्ही तुम्हाला खुप राबवून घेतो. अभ्या लेका फुटर कधी देणार, हीडर कधी देणार, कव्हर कधी देणार, दिवाळीची आपली व्यक्तिगत अन्य कामं दिवस रात्र चालु असतांनाही मिपासाठीचं आपलं जे योगदान असतं सालं त्याला तोड नाही. असो. मी केलेलं कौतुकही तुम्हाला सहन होत नाही म्हणुन थांबतो. :)
-दिलीप बिरुटे
कैक वेळी फोटो जसा असतो तसा तंतोतंत पणा आणला तर त्यालाच अनावश्यक महत्व प्राप्त होते अशा वेळॆस हाफ़्टोन सारखे तंत्र वापरून एक पार्श्वभूमीवर टाकून महत्वाचे फोर ग्राउण्डला घ्यावे लागते.
भुपाळी ते लावणी, सगळेच प्रिय.
भूपाळी ऐकता ऐकता पा़.कृ.तील पदार्थ होतात आणि काथ्याकूट आणि जनातले मनातले वाचता वाचता दिवस कधी संपतो, ते पण समजत नाही.
मिपाकरां बरोबर, "तुझी घागर नळाला लाव" अशा लावण्यांचा आस्वाद, आपल्या आपल्या आवडत्या पेयासमवेत, घेता घेता, कट्टे साजरे होतात
मस्त मूखपृष्ठ.
(स्वगत ===> ये अभ्या.., के साथ एक कट्टा मनाना पडॅगा)
प्रामाणिक मत द्यायचं झालं तर मुखपृष्ठ चांगलं आहे. पण ती पणती जर अजून सुंदर दाखवता आली असती . जुनाट , कळपटलेली वाटतीये . आणि ज्यांचे फोटो लावलेत त्यांची परवानगी घेतलीये का . :-)
अतिशय सुंदर मुखपृष्ठ. अस्पष्ट प्रतिमा पांढर्या रेखाचित्रात आल्या असत्या तर अधिक मजा आली असती. स्त्रीच्या ओंजळीतील प्रकाशमान पणती फार आकर्षक आहे आणि जणू सुचविते आहे, 'ज्ञानाचा दिवा घरोघर लावा'.
असंच पाहिजे होतं आणि तसंच पाहिजे होतं सांगणं सोपं आहे पण नित्यनेमाच्या धबडक्यातून वेळात वेळ काढून लष्कराच्या भाकरी भाजणे सोपे नाही.
सुंदर मुखपृष्ठासाठी शतशः धन्यवाद.
मुखपृष्ठाच्या सादरीकरणाच्या मध्यवर्ती कल्पनेचे नाविन्य खूपच भावले.
अभ्या -
एक मिपाकर म्हणून वर्षानुवर्षे तु दिलेल्या एकाहून एक चित्रानुभुतींसाठी मी कायम ऋणी राहील.
वा.कल्पक मुखपृष्ठ.
In reply to वा.कल्पक मुखपृष्ठ. by गवि
अगदीच. _/\_
सुंदर!
अभ्या.......
अभ्या भौ
अभ्या मस्तय रे....
In reply to अभ्या मस्तय रे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मलाही बरंच काही म्हणायचं होतं
In reply to मलाही बरंच काही म्हणायचं होतं by सतिश गावडे
+ २ भन्नाट मुखपृष्ठ !
In reply to अभ्या मस्तय रे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सालं आम्ही खुप राबवून घेतो. :(
मस्त आहे.
कल्पक मुखपृष्ठ !
In reply to कल्पक मुखपृष्ठ ! by सस्नेह
प्रतिमा स्पष्ट केल्यास एकूणच
In reply to प्रतिमा स्पष्ट केल्यास एकूणच by यशोधरा
सहमत.
In reply to प्रतिमा स्पष्ट केल्यास एकूणच by यशोधरा
सहमत
अप्रतिम कल्पना आहे. मस्त
छान मुखपृष्ठ.
हे मुखपृष्ठ विशेष आवडले!
आम्हा मिपा बालकांना....
मस्त!
कट्टेवालो को कट्टे का बहाना चाहिये !
बेहद्द आवडले.
In reply to बेहद्द आवडले. by प्रचेतस
+१
मुखपृष्ठ आवडलेच पण त्यावरच्या
उत्कृष्ट .
प्राडाॅ वरती बोलले आहेतच
सुंदर!
In reply to सुंदर! by स्वाती दिनेश
+१
प्रामाणिक मत द्यायचं झालं तर
In reply to प्रामाणिक मत द्यायचं झालं तर by तुडतुडी
(No subject)
In reply to प्रामाणिक मत द्यायचं झालं तर by तुडतुडी
प्रामाणिक मत द्यायचं झालं तर
अंकाला परिपूर्ण करणारं मुखपृष्ठ!
मस्त.
चायला कित्ती वेळा लय भारी
कल्पक
दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ
ज्ञानाचा दिवा घरोघर लावा.
In reply to ज्ञानाचा दिवा घरोघर लावा. by प्रभाकर पेठकर
असंच पाहिजे होतं आणि तसंच
आवडेश
खूप सुंदर काम...
वॉव
खूप आवडलं मुखपृष्ठ! प्रा
अभ्या मुखपृष्ठ आवडलं. लई भारी
अभ्या
छान मुखपृष्ठ . पार्श्व भागी
अभ्या, मस्तयै मुखपृष्ठ!
अप्रतिम
अभ्या, मुखपृष्ठ रॉक्स बे. एकच
:)
सुरेख मुखपृष्ठ!
जियो अभ्या.