तसा मी मिपा वर नवीन आहे पण दारोज नवीन काहीतरी ऐकतोय
मागे कोणी मिपाकरांचे वय काढले ,आत्ता तर अजून एक निदर्शनास आले आहे
मिसळपाव www.misalpav.com खाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी सुरू करण्यात आलेली मिसळपाव ही एक लोकप्रिय वेबसाइट. मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती असं घोषवाक्य असणारी ही साइट खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या साइटवर सदस्य झालेली अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींचे खाद्यपदार्थांशी निगडित अनुभव, आठवणी, एखाद्या पदार्थाचा फसलेला अनुभव, झकास जमलेल्या एखाद्या पदार्थाच्या रेसिपीचं रहस्य, इतरांनाही तो पदार्थ करता यावा यासाठीच्या टिप्स, पर्यटन स्थळाला भेट दिलेल्यांनी तिथली खासियत असलेल्या डिशबद्दल सांगितलेली माहिती, अशा अनेक अंगांनी ही वेबसाइट रंगतदार झाली आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीनं या साइटवरचं लेखन असल्यामुळं, रेसिपी या प्रकारात तुम्हाला रुची नसली तरी कधीतरी विरंगुळा म्हणूनही या साइटला भेट द्यायला हरकत नाही. कारण खाद्यसंस्कृतीच्या शेअरिंगबरोबरच, साहित्य, चर्चा, काव्य, तंत्रजगत, भटकंती, इत्यादी विविधांगी सदरं असल्यामुळेही ही साइट रंजक आहे. खास दिवाळीनिमित्त तयार करण्यात आलेला रुची विशेषांक तर विशेष वाचनीय असाच आहे.http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-story-in-madhurima-about-websi… पण मिपा आधी पासून साहित्याला समर्पित होते कि खाण्यासाठे फक्त ?
वाचने
8206
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपा आधी पासून साहित्य/पाकृ
पण ह्यात फक्त खाद्य
कोण हे धृतराष्ट्राचे अवतार?
अगं दिव्य दृष्टी आहे , दिव्य
In reply to कोण हे धृतराष्ट्राचे अवतार? by पैसा
हा, हा,,,,
In reply to कोण हे धृतराष्ट्राचे अवतार? by पैसा
अजुन काय म्हणता ?
मिपा हे फक्त खाण्यापिण्याच्या रेसीपीशी संबधित आहे असं ज्यांच मत
त्यांना मोकळ्या दाही दिशा
त्यापेक्षा
In reply to त्यांना मोकळ्या दाही दिशा by सागरकदम
=))
आंतरजालावरचे (आणि इतर कुठलेली
मुख्य म्हणजे...
In reply to आंतरजालावरचे (आणि इतर कुठलेली by डॉ सुहास म्हात्रे
माझे पण स्थान बळकट आहे
In reply to मुख्य म्हणजे... by डॉ सुहास म्हात्रे
विनाकारण स्तुतीसुमने उधळली
मिपाची दखल घेत आहेत तर लोक !
दिव्यमराठीमध्ये
त्यांची मोठी चूक
In reply to दिव्यमराठीमध्ये by बोका-ए-आझम
पण मिपा ही 'सोशल साईट' आहे
In reply to त्यांची मोठी चूक by पैसा
'मधुरिमा'च्या मुख्य संपादिकेला ह्या धाग्याचा दुवा पाठवत आहे.
In reply to पण मिपा ही 'सोशल साईट' आहे by एस
प्लीज, हे समाजकार्य जरा लवकर
In reply to 'मधुरिमा'च्या मुख्य संपादिकेला ह्या धाग्याचा दुवा पाठवत आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत.चांगल्या कामाला उशीर नको
In reply to प्लीज, हे समाजकार्य जरा लवकर by मितान
मितान आणि अजया, तुमचे
In reply to सहमत.चांगल्या कामाला उशीर नको by अजया
आणि माझा दृष्टी कोण ?
In reply to मितान आणि अजया, तुमचे by ३_१४ विक्षिप्त अदिती
(No subject)
In reply to आणि माझा दृष्टी कोण ? by सागरकदम
चिव तीवचा फोटू नका हो तकू
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
धन्यवाद अदिती.
In reply to मितान आणि अजया, तुमचे by ३_१४ विक्षिप्त अदिती
एका घरातल्या गोष्टी तिसर्या
In reply to 'मधुरिमा'च्या मुख्य संपादिकेला ह्या धाग्याचा दुवा पाठवत आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपल्या तक्रारी पौड फात्य्वर
In reply to एका घरातल्या गोष्टी तिसर्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
कित्ती चावायचं =))
In reply to आपल्या तक्रारी पौड फात्य्वर by सागरकदम
चावत लोकांवर कारवाई व्हायलाच
In reply to कित्ती चावायचं =)) by टवाळ कार्टा
हो पैतै
In reply to त्यांची मोठी चूक by पैसा
पण मिपा फक्त खाण्य्साठी आहे
In reply to हो पैतै by बोका-ए-आझम
नीट वाचा
In reply to पण मिपा फक्त खाण्य्साठी आहे by सागरकदम
१) खाद्यसंस्कृतीचा प्रचार
In reply to नीट वाचा by बोका-ए-आझम
२) बाकी तुम्ही वाचले तरी
In reply to १) खाद्यसंस्कृतीचा प्रचार by सागरकदम
आधी १ल्य आणि ३ र्या चे उत्तर
In reply to २) बाकी तुम्ही वाचले तरी by बोका-ए-आझम
घ्या उत्तर.
In reply to आधी १ल्य आणि ३ र्या चे उत्तर by सागरकदम
:) :) :)
In reply to घ्या उत्तर. by बोका-ए-आझम
मागे कोणीतरी सोसिल
उचकावण्याची नस सापडली आहे
मी कोणाला उचाकाऊ व का उचकाउ
In reply to उचकावण्याची नस सापडली आहे by कंजूस
सुडोबा..... ही पाकृ तुमच्या पाकृपेक्षा पण भारीये.....
फोटो दिसत नाहीत
काय चुकले?
खार म्हणले तरी चालेल माऊली
In reply to काय चुकले? by कवितानागेश
खार खाये मिपाके दुश्मन!
In reply to खार म्हणले तरी चालेल माऊली by अभ्या..
चिव तीव मिपाचा दुश्मन आहे ?
In reply to खार खाये मिपाके दुश्मन! by कवितानागेश
अभ्यास वाढवं. (तेवढा वेळ
In reply to चिव तीव मिपाचा दुश्मन आहे ? by सागरकदम
चोराच्या मनात चांदणे
In reply to अभ्यास वाढवं. (तेवढा वेळ by कॅप्टन जॅक स्पॅरो
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
अरेच्च्या ज्या संदर्भाने
In reply to दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! by जव्हेरगंज
परत लिहा कि टंकून
In reply to अरेच्च्या ज्या संदर्भाने by जव्हेरगंज
काही काळापूर्वी मिपा
बुधवारच्या रात्री जागी चुकून
In reply to काही काळापूर्वी मिपा by परिकथेतील राजकुमार
गेला तो तात्या आणि गेल्या
In reply to काही काळापूर्वी मिपा by परिकथेतील राजकुमार
हैला...ओल्या कट्ट्याला
In reply to गेला तो तात्या आणि गेल्या by सोत्रि
कुठे कुठे
In reply to हैला...ओल्या कट्ट्याला by टवाळ कार्टा
>>> काही काळापूर्वी मिपा
तात्यांच्या काळात दर आठवड्यात
सहमत आहे आणि केळीवाली बै. :)
In reply to तात्यांच्या काळात दर आठवड्यात by राजेश घासकडवी
दोन धाग्यावरचे विषय एकत्रीत आले आहेत.
In reply to सहमत आहे आणि केळीवाली बै. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्याच धाग्यावर का असे होतेय
कंटाळा येतो राव परत