लावणी माझं जग आहे... सुरेखा पुणेकर.
![]() |
सुरेखा पुणेकरांची एक अदा |
![]() |
साधं असणं, साधं दिसणं. |
![]() |
सुरेखा पुणेकरांची अजून एक सुंदर अदा |
|
एक मनमोहक अदा |

दिवाळी अंक वर्ष
वाचने
38757
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
छान मुलाखत.. नटरंगी नार कार्यक्रम पाहिलेला आहे. ही बाई ज्या तडफेनि आणि मनापासून कार्यक्रम करते..,त्याला सलाम या मुलाखति निमित्ताने.
मुलाखत आवडली!
मुलाखत आवडली. "लावणी आणि पठ्ठे बापुराव" या विषयावर विश्वास पाटलांचा एका दिवाळी अंकात लेख वाचला आहे त्याची आठवण आली.
धन्यवाद प्रा.डॉ..!!!
मुलाखत आवडली!
अकलूजला नाही. मी कधीच अकलूजला गेले नाही. अकलूजच्या लावणी महोत्सवात गेले नाही.
ऑ!!! ऐकावे ते नवलंच!!
मुलाखत आवडली..
खूप मस्तं मुलाखत. धन्यवाद.
फोटोही छान आहेत. साध्या साडीत मेक अप शिवायही गोड दिसतात.
मुलाखत आवडली! सुरेखा पुणेकरांबद्दल खूप ऐकून होतो पण बाकी डीटेल्स माहिती नव्हते. ते प्रकाशात आणल्याबद्दल अनेक आभार!
ऑफबीट मुलाखत.
ह्या वेळचा दिवाळी अंक ३ वेगवेगळ्या क्षेत्रांतील कलंदरांच्या मुलाखतींमुळे अधिकच खुलून आलाय.
Sundar mulakhat
वा! सुरेखाताईंची मुलाखत आवडली. आणि मिपासाठी त्यांची मुलाखत घेतल्याबद्दल आपलेही आभार!
सुरेखाबाईंनी लावणीला प्रतिष्ठा मिळवून दिली. लावणीच्या सादरीकरणाचे नवे परीमाण तयार केले. आज सिने अभिनेत्रीसुद्धा मला सुरेखाबाईंसारखी लावणी सादर करायची आहे असे म्हणतात.
लोककलाकर फार कठीण जीवन जगून लोककला जिवंत ठेवतात. सुरेखाबाई आणि अशा लोककलाकारांना सलाम. त्यांची मुलाखत घेउन ओळख करुन दिल्याबद्दल डॉक्टरांचे धन्यवाद.
जबरदस्त हो सर. सुरेख मुलाखत घेतलीत.
गावातल्या प्रतिष्ठित रंगमंचावर, प्रतिष्ठित सहकुटुंब प्रेक्षकांसमोर लावणीला पेश करणार्या कलावतीला सलाम.
उत्पातांच्या काही जुन्या लावण्या पुन:जीवीत करण्याचे कार्य पण घडलेय असे ऐकतो.
In reply to जबरदस्त हो सर. सुरेख मुलाखत by अभ्या..
फार सुंदर आणि सुरेख मुलाखत घेतली आहे.
दोहोंनाही सलाम
सुरेखा पुणेकरांबद्दल एक उत्सुकता कायमच मनात आहे. टीव्ही वरच्या त्यांचा खुपते तिथे गुप्ते मधील भाग पाहिला होता तेव्हा त्यांच्या अदाकारीची आणि कलाकारीची झलक पाहिली होती.
मुलाखत उत्तम!
स्वाती
मुलाखत आवडली. फोटोही सुरेख आहेत!
सुरेखा ताईनी लावणीच्या कार्यक्रमातून आर्थिक स्तर उंचावल्याचा जो उल्लेख
केला आहे, त्यास त्या पात्रच आहेत . पण त्याजबरोबर कितीतरी कंत्राटदारानी
पण उदंड नोटा छापलेल्या आहेत. पुण्या मुंबई बाहेर नाटके पडेचनात तेव्हां अन्यत्रची थिएटरं,
कंत्राटदार जगविले लावणीनं,
यात वग नाट्य मात्र कुठतरी हरवली.
वग नाट्यातील मिश्कील , मस्त हास्य ,लावणी एके लावणीनं झाकोळंलं गेलं,
वगातल्या उत्स्फुर्त पणाला, द्वयथर्ी संवादाला प्रेक्षक पारखे झाले.
प्र्त्यक्ष भेटलेय मी एकदा त्यान चिचवड येथे ग.दि.माच्या स्मृती प्रित्यर्थ असलेल्या काव्यवाचनात, खुप सुरेख बोलल्या होत्या त्या.
वाह्ह... मुलाखत आवडली !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- Vanshसर्व वाचक आणि कौतुकाने प्रतिसाद लिहिणार्यांचे मनःपूर्वक आभार.
-दिलीप बिरुटे
त्यांचे मनोगत टी.व्ही. वर पण पाहीले होते. निगर्वी वाटल्या. त्यांच्याकडच्या मुलींची लग्ने सुद्धा त्या स्वखर्चाने लावून देतात असे त्यांनी सांगीतले होते.
मुलाखत आवडली. आभार. शक्य असेल तर त्यांच्याकडून त्यांची आवडती एखादी पाककृती मागाल का?
तरीही हावरटपणा संपत नाही. सुरेखाबाईंचे आणखी फोटो, काही व्हीडीओ असते तर आणखी आवडलं असतं.
In reply to मुलाखत आवडली. आभार. by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रतिसादाबद्दल आभार हं !
पुढच्या वेळी त्यांची भेट झाली की लावणी वगैरे सोडून त्यांची आवडती पाककृती कोणती? त्या पाककृतीत घरचा मसाला वापरतात का ? की तयार मसाला वापरतात हे नक्की विचारीन हं..!
-दिलीप बिरुटे
In reply to अय्या......! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जरूर विचारा.
पडद्यावर किंवा रंगमंचावर किंवा लेखनातून दिसणारी व्यक्ती आणि प्रत्यक्षात असणारी व्यक्ती यांच्यातलं अंतर कमी व्हायला त्यातून मदत होते. उदाहरणार्थ आशा भोसले किंवा लालन सारंग यांना स्वयंपाक करून लोकांना खाऊ घालायला आवडतं. त्यातून सेलिब्रेटीमागचा माणूस दिसायला लागतो.
सुरेखा पुणेकरांना खायला काय आवडतं (मटन, मिसळपाव) यातून त्यांचा माणूसपणा समोर येतो. तो मला भावला. किंवा मेकपशिवाय फोटो काढू न देणं, हेपण निरागस, गोड वाटलं. (भले, मला त्यांचा मेकपरहित फोटो बघायला आवडला असता.)
दुसऱ्या बाजूने फक्त पाककृती काय, गूगलूनही मिळतात. पण उदाहणार्थ, दिवाळी अंकातली श्रीखंडाच्या वड्यांची पाककृती काही पार्श्वभूमीसकट येते. अशा गंमतीशीर गोष्टी वाचताना मजा येते. पाककृतीशिवाय अधिकचा बोनस मिळाला असं वाटत राहतं.
प्रश्न अत्यंत व्यवस्थित निवडक विचारलेत
मुलाखत आवडली
या क्षेत्रात होत असलेली कलावंतांची दैना विशेषतः स्त्री कलावंतांची फार वेदना देऊन जाते.
मागे एक इतकं भेदक टायटल होत एका पुस्तकाच
तमाशा- विठाबाईच्या आयुष्याचा
नुसतं नाव वाचलं तरी अंगावर काटा येतो एक पट नजरेसमोर उलगडतो.
चाळता चाळता ही मुलाखत सापडली. आवडली. खूपच समर्पक !
मी त्यांचे काही कार्यक्रम पाहिलेत ! त्यांच्या अदाकारीला तोड नाही.
पण, त्यांचे बिग बॉस मध्ये सहभागी होणे रुचले नाही.
मजबुरीका दुसरा नाम, बिग्ग ब्बॉस !
In reply to चाळता चाळता ही मुलाखत सापडली. by चौथा कोनाडा
त्यांचे बिग बॉस मध्ये सहभागी होणे रुचले नाहीअगदी सहमत... त्या बिगबॉसच्या कार्यक्रमाला मीही खुप फॉलो केलं, त्यांना तिथे वावरायला जमलं नाही. किशोरी शहाणे आणि त्या, त्यांची ओढ़ातान झालेली दिसली त्या शो ला. अर्थात ते सर्व स्क्रिप्टेड असतं पासून ते, काय काय ऐकत असतो त्यामुळे तो सर्व टीआरपीचा भाग असला तरी सुरेखा पुणेकर यांना तो खेळ जमला नाही असेच वाटले.
In reply to मी टू by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोबर डॉ.साहेब,
या रियालिटी शोज मध्ये आपल्या अवडत्या कलाकाराचे निगेटिव्ह बाजू जास्तच उजळल्या गेल्याकी आपल्याला वाईट वाटतं
किंवा त्या कलाकाराची प्रतिमाही डागाळते. दुरून डोंगर साजरे मधले साजरेपणच काळवंडत !
हायला हे कस मिसल काय माहित, मस्त मुलाखत हो बिरुटे सर.
लहानपणी पुण्यात कर्वेनगर मध्ये राहायचो (हिंगणे होम कॉलनी) तिथे आमच्या चाळीच्या मागेच यांचा बंगला+ पुणेकर चाळ होती, तिथे एक ब्लाक चेरीचे का लिचीचे (हो बहुतेक) झाड होते.
मुलाखत आवडली... लोककला जपल्या गेल्या पाहिजेत



छान मुलाखत.. नटरंगी नार