आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले….
त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच…
उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते…
सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो.
ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल…
चला तर मग !
वाचने
57304
प्रतिक्रिया
316
मिसळपाव
प्रतिक्रिया
येवा!
In reply to :-) by एस
ख्यिक!
In reply to येवा! by पैसा
नाजाल्यार काजूंच घेवन येवा!!
In reply to येवा! by पैसा
आपली आवड
म्हाम्ब्रेमुटे , सुधीर काळे काश्मिरकर इत्यादी ! ओम शांती !मला आवडलेले आय डी
इंटरेस्टिंग धागा
मुददेसूद
संक्षी!
णमस्कार सर!
In reply to संक्षी! by विवेक ठाकूर
ठ्ठो !!! किती ती भक्ती..
In reply to संक्षी! by विवेक ठाकूर
संक्षी, नमस्कार हो. ते ३१
In reply to संक्षी! by विवेक ठाकूर
नमस्कार संक्षी सर ,
In reply to संक्षी! by विवेक ठाकूर
अजून कुणीच डॉ.श्रीराम
मला संजय क्षीरसागर आणि
http://www.misalpav.com/user
In reply to मला संजय क्षीरसागर आणि by प्रसाद गोडबोले
अरे वा !!
In reply to http://www.misalpav.com/user by मोदक
यावरनं आठवलं !
In reply to अरे वा !! by प्रसाद गोडबोले
होय हो ! त्या सखाराम गटणे
In reply to यावरनं आठवलं ! by विवेक ठाकूर
मला सध्या तरी कोणताच आयडी
(No subject)
In reply to मला सध्या तरी कोणताच आयडी by सागरकदम
इ तो कहीं सुना सुनाय लागत बा.
In reply to मला सध्या तरी कोणताच आयडी by सागरकदम
पातेल्याची फक्त खडबड किंवा
In reply to इ तो कहीं सुना सुनाय लागत बा. by आदूबाळ
काय माहित नाहे बा
म्हाग्रुंनंतर तूच्च
In reply to काय माहित नाहे बा by सागरकदम
मी तांच्या आधी
३००
@जव्हेरगंज
In reply to ३०० by जव्हेरगंज
मी जरा नवीनच आहे संभाळून घ्या
मिपावर स्वागत!
In reply to मी जरा नवीनच आहे संभाळून घ्या by दशानन
असे कसे हो तुम्ही मिपाकर :P
In reply to मिपावर स्वागत! by पैसा
मग काय
In reply to असे कसे हो तुम्ही मिपाकर :P by दशानन
सूचना पुढे सरकविली आहे.
In reply to मी जरा नवीनच आहे संभाळून घ्या by दशानन
राकु उर्फ तुंबलेले खोत.
धाग्याला माझ्याकुन एक
वड्डकम् बॅक जेनीबै ! बर्याच
In reply to धाग्याला माझ्याकुन एक by जेनी...
बालिके..तुला कोणता आय.डी.
In reply to धाग्याला माझ्याकुन एक by जेनी...