मृगनयनी ने एवढी पावडर का फासलीये ? =))
अवांतर :
फोटू के व ळ अ प्र ति म
पहिला फोटू जाम आवडला
आपल्या फोटूग्राफीची दाद द्यावीशी वाटते !
- टारझन ऑन अफ्रिकन सफारी
सर्वच फोटो सुंदर आहेत...
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
सही फोटो आहेत/ :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
सगळेच फोटो छान !!!
ही लायन सफारी कुठे आहे?
मी काही वर्षापूर्वी एक लायन सफारी जोहान्सबर्ग येथे असतांना केली होती. एका विशाल पिंजर्यात २५-३० सिंह असतात आणी आपल्याला गाडीत बसुन त्या पिंजर्यात चक्कर मारता ये ते. काहिच भ्या वाटत नाही. त्यापेक्षा जास्त मजा येते जेव्हा सिहांचे बछडे हातात घेऊन खेळायला मिळते तेव्हा. त्या काळी डिजिटल कॅमेरा नव्हता; साधी छायाचित्रे अडगळीतुन शोधावी लागतिल.
साऊथ अफ्रिका रिर्टनड
कॅनडा ओन्टोरिओ येथे लायन सफारी आहे.. मोठ पार्क आहे. तिथे आपण गाडीत ( पिंजर्यात) आणी प्राणी छान बाहेर मोकळे फिरत असतात.. अजुन काही फोटो आहेत.. हा वाघ कसा गाडीबाहेर फिरत होता पहा.. आणी एक माकड आमच्या गाडीवर बसलेल..
तुम्ही जाताय समुपदेश करायला?
स्वगत - मिपाकर कुठल्याही विषयात अवांतर करू शकतात. आता इथे प्राण्यांचे कौन्सिलींग ह्या विषयावर चर्चा सुरू होऊ शकते!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
>>>सिंह कुटंबात भांडण झालेले दिसतेय.
हो ना ..समुपदेशनाची गरज आहे..
लायन सफारी आवडली.....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
नमस्कार लवन्गी....
फोटो खूपच सुन्दर आले आहेत.... मी ओक्टोबर मधेच या लायन सफरिला भेट देउन आले..... अग.... मी पण कॅनडा मधेच असते.... हॅमील्टन ला... तु कोन्त्या गावाची ग?? नाही म्हनजे जवळ असलीस तर भेटायला बरे.......
प्रतिक्रिया
छान फोटोज!
:)
सर्वच फोटो
सही फोटो
छान छायाचित्रे
कॅनडा ओन्टोरिओ
दिसत नाहीत
वा!
सु॑दर
कुटंब
समुपदेश
जपुन
सुस्तावलेत ते
छा॑न फोटो
खरये...
चित्रे छान
कॅनडा ओन्टोरिओ
मस्तच!
प्रांण्या
धन्यवाद
जबरदस्त
सही आहे..
सुंदर फोटो
हा घ्या आफ्रिकेचा ढिम्म सिंह
वा
सगळेच फोटो..
सुंदर
नमस्कार
नमस्कार
नमस्कार,
मस्त आलेत