रंगीबेरंगी स्टुटगार्ट
खरतर फॉल कलर्सच्या धाग्यावरच हे फोटो टाकायचा विचार होता पण संख्या थोडी जास्त होती म्हणून वेगळा धागा काढला...
विंटर सुरु झाला आहे आणि आता झाडांच्या रंगीबेरंगी छटा दिसायलाही सुरुवात झाली आहे.
सुदैवाने मी सध्या स्टुटगार्टमध्ये असल्याने हे दृश्य प्रत्यक्ष पाहायला मिळाले आणि फोटो ही काढता आले.
स्टुटगार्टमध्ये फिरताना काढलेले काही इकडचे तिकडचे फोटोही यातच चिकटवले आहेत.
पहिल्या फोटोमध्ये स्टुटगार्टची थोडीशी ओळख
१. königstrasse (The King's road ): ही स्टुटगार्टची शॉपिंग स्ट्रिट आहे. शनिवारी तर भयंकर गजबजलेली असते. वेगवेगळे कलाकार इथे येउन आपापली गायन,वादन,नृत्य कला सादर करतात जर तुम्हाला ती आवडली तर थोडे पैसे तुम्ही त्यांना देऊ शकता. इथे शनिवारची संध्याकाळ अनुभवणे खरच आल्हाददायक असते.
२. Break Up... : लव्ह लॉक्स हा प्रकार इथेही चालतोच, पण मला प्रश्न पडायचा कि समजा अशी लॉक्स लावणार्यांच पुढे काही बिनसलं तर काय? बहुधा हे त्याच उत्तर असावे...
३. सामना: बागेमध्ये काही वयोवृध्द बुद्धिबळ आजमावून पाहताना
४. Two Face :
५. "राज"हंस:
६. आता खरे फॉल कलर्स सुरु
७.
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
फोटो कसे वाटले किंवा कुठला जास्त आवडला हे जर वेळ काढून सांगितलेत तर खूप आवडेल! :)
प्रतिक्रिया
गजबजलेलं शहर आवडलं पहिल्या
सगळे फोटू मस्त आलेत. पहिल्या
मस्त फोटो. ८ आणि ९ विशेष
सगळे फोटू मस्त आलेत
अप्रतिम आहेत सगळेच फोटो.
मस्त आहेत सगळेच फोटो!
माशाल्ला क्या तस्बीरे है!
छान फोटो
+ १. मला त्यातलं तंत्र फारसं
धन्यवाद!
मस्तच... १, ८, ९ आणि १०
अफाट आले आहेत फोटो, सगळेच
सगळॅच फोटो कहर आहेत :)
काय कलर्स आहेत भेंडी,
क्या बात!
शब्दबम्बाळ, तुमच्या फोटोंना
वावा..
मस्त फोटो
अप्रतिम फोटो...
आह हा
हंस लै म्हंजे लैच आवडला!!
सगळेच फोटो सुंदर
अप्रतिम फोटो.
खत्तरनाक नादखुळा फोटो!
क्लास्स!
काय स्वप्नवत आहे सगळं.अप्रतिम
फोटो ८,१० खूप सुंदर आहेत.
८ आणि ९
वाह
सगळ्यांचे खूप खूप आभार!
सगळेच सुंदर फोटो
हमने तो डेस्कटॉप को चिपका भी
हे सगळे प्रत्यक्ष बघायला
chan photo
chan photo
शेवटचे सहा फोटो वेड लावणारे
सगळेच फोटो आवडले...