Skip to main content

छायाचित्र टीका

लेखक गणा मास्तर यांनी शनिवार, 20/12/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
nikko निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळ चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगले आले. अवांतर : सदर छायाचित्र मीच काढले आहे आणि उपक्रमवरही डकविलेले आहे.

वाचने 2187
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

छायाचित्र चांगले आले आहे. कसले आहे हे कळत नव्हते. शेवटी उपक्रमावर कळले ;) - सूर्य

उपक्रमचा दुवा दिल्याबध्दल धन्यवाद... ;) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -