काल हॉस्टेलच्या मुलांना मारहाण झाली, उद्या मिपावरच्या सभासदांना होऊ शकते.
हा हा हा.
हे असे टिपीकल परास्टाईल प्रतिसाद आणि परा-ब्रिटिश टिंग्यासारखे जुने मिपाकर परत आलेले बघून मिपावरच्या जुन्या (२००८-०९) च्या दिवसांची आठवण आली. तसे दिवस परत आले तर काय बहार येईल.
(नोस्टाल्जिक) गॅरी ट्रुमन
अरे व्वा.
टिंग्या आणि परा दोघेही चक्क्क्क्क्क्क्क्क्क हजर आहेत.
पराचे बरोबर आहे. मिपा सदस्यानी सावध रहायला हवे.
सज्जनगडावर "विजापूरचासरदारचालोनयेत आहे" अशी कविता ल्हिली होती. ती तीनशे वर्षानी सुद्धा खरी ठरतेय.
कलीयूग संपणार जगाचा अंत जवळ आल्याची लक्षणे आहेत ही सगळी.
प्रतिसादक =====> प्रतिसाद देणारा.
अतिसारक =====> फूल्ल-बॉटल लेमनवॉटर पिवून आणि मुद्दाम फालतू गहन विचार करत आहे असे दाखवत, हितोपदेश रेकणारे, काऊ आणि चिऊ.
प्रतिक्रिया
पोलिसांकडे चौकशी केल्यास कळू
व्वा !!
विषय महत्त्वाचा आहे.
=)) =)) =)) =)) =))
अगंबाई बिका का?
परा प्रकटलेत ना ..... म्हणून!
=)) =))
पराशेठ यांचा सिक्सर....
ते पक्षीय बलाबलावर अवलंबुन.
हे जरा ओळखीचं वाटतंय !
असो!
नको ते आणि नको तिथे फार दिसते
=)) =))
नोस्टाल्जिया
+१११
संभाव्य मारहाणीचं कारण राजकीय
=)) बरोब्रे!
मार्क झुकेरबर्गला आमचा राम राम सांगा...
"आस्क मी.कॉम" ला विचारून पहा.
अरे व्वा.
कलियुग संपल्यावर पुन्हा
मी डोळे चोळुन चोळुन
+१
काही कल्पना नाही.....
प्रतिसादक हा शब्द "अतीसारक"
बराच फरक आहे...
अनेक जुनेजाणत्या आयड्या प्रकट
बहुतेक एफटीआयआयचं वसतिगृह
वा!
व्हिडीयो टाका,
वाचतोय...