✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय

स
संपादक मंडळ यांनी
गुरुवार, 10/15/2015 - 09:44  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील. तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा. लॅण्डस्केप प्रकारचे छायाचित्र असल्यास कमाल रुंदी ६४० असेल याची कृपया काळजी घ्या. या पूर्वीच्या स्पर्धांच्या दुव्यांसाठी खालील चित्रांवर क्लिक करावे.
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
48621 वाचन

💬 प्रतिसाद (111)

प्रतिक्रिया

सुंदर फोटो.

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/27/2015 - 18:46 नवीन
सुंदर फोटो. चित्रे टाकण्याच्या डायलॉग बॉक्समध्ये "लँडस्केपसाठी फक्त लांबी" आणि "पोर्ट्रेट्साठी फक्त रूंदी" चे आकडे टाका. मिपा योग्य ते इतर आकडे वापरून चित्र मूळ आकाराच्या प्रमाणात ठेवेल.
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

धन्यवाद डॉक्टरसाहेब.

विशाल कुलकर्णी
Wed, 10/28/2015 - 11:43 नवीन
धन्यवाद डॉक्टरसाहेब. तेच केले होते, पण आधी मोजमापाचा अंदाज चुकला होता. संपादक मंडळाचेही आभार _/\_
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

"लँडस्केपसाठी फक्त लांबी" आणि

विशाल कुलकर्णी
Wed, 10/28/2015 - 11:44 नवीन
"लँडस्केपसाठी फक्त लांबी" आणि "पोर्ट्रेट्साठी फक्त रूंदी" चे आकडे टाका अरे हो, हे लक्षातच आले नाही. यापुढे लक्षात ठेवेन. धन्यवाद.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

गंडताहेत..

चिगो
Wed, 10/28/2015 - 12:47 नवीन
'गुगल फोटो' वरुन देत असलेल्या लिंक्स गंडताहेत.. कुणी मदत करु शकेल का?

कॉपी इमेज युआरएल

श्रीरंग_जोशी
Wed, 10/28/2015 - 20:35 नवीन
क्रोम ब्राउझर वापरत असाल तर गुगल फोटोजमधल्या इमेजवर राइट क्लिक करून Copy image URL पर्याय निवडावा. असे करून जो दुवा मिळेल तो मिपावर फोटो प्रकाशित करण्यास वापरावा.
↩ प्रतिसाद: चिगो

पुनःश्च मदत..

चिगो
गुरुवार, 10/29/2015 - 15:46 नवीन
धन्यवाद.. खाली फोटो दिले आहेत, पण ते प्रमाणाबाहेर पसरले आहेत.. कृपया मदत करावी, ही विनंती..
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

माझी प्रवेशिका

जुइ
गुरुवार, 10/29/2015 - 09:56 नवीन
ग्रॅन्ड मरे, मिनेसोटा येथील लेक सुपिरिअरचा किनारा. Image removed. Camera: Sony Nex 5N; Lens: 18-35; ƒ/13.0; Exposure: 1/400; ISO: 100

आज प्रवेशिका द्यायला शेवटचा दिवस!

संपादक मंडळ
गुरुवार, 10/29/2015 - 14:24 नवीन
आज प्रवेशिका द्यायला शेवटचा दिवस! अजून कोणाला प्रवेशिका द्यायची आहे का? रात्री १२ पर्यंत जरूर द्या.

स्पर्धेसाठी नाही..

चिगो
गुरुवार, 10/29/2015 - 15:44 नवीन
Image removed. Image removed. उमियाम लेक, बडापानी, मेघालय.. Image removed. Image removed. मेघालयातील असेच एक तळे.. स्पर्धेत आलेल्या इतर छायाचित्रांच्या तुलतेन ह्यातील एकही लायक न वाटल्याने, स्पर्धेसाठी नाही..

एक विनंती

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 10/29/2015 - 20:47 नवीन
क्र. ३ चा फोटो स्पर्धेसाठी योग्य वाटत आहे. 'स्पर्धेसाठी नाही' या गोष्टीचा पुनर्विचार करावा.
↩ प्रतिसाद: चिगो

तुमकुरजवळील एक तळे!

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 10/29/2015 - 22:45 नवीन
तुमकुरजवळील एक तळे! Image removed.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा