अलिकडे घरांमध्ये छोटेखानी बाग बनवण्याचा ट्रेंड वाढत आहे . ह्या मागणीला अनुसरून मी व माझ्या काही मित्रांनी अश्या सर्व होतकरू लोकांसाठी एका सुविधा सुरू करण्याचे योजले आहे .
नवीन बाग करू इच्छिणार्या बऱ्याच लोकांना येणार्या काही अडचणी ज्या आम्हाला दिसल्या विविध लोकांशी बोलल्यानंतर त्या खालील प्रमाणे
१. शात्रीय पद्धतीने पण रासायनिक खाते न वाप्राता झाडांची काळजी कशी घेतली जाऊ शकते
२. शोभेची बाग बनवण्यापलीकडे उपयुक्त वनस्पतींची मी घरी लागवड करू शकतो का
३. जर अश्या झाडांची घरी लागवड केली तर त्यांच्यामधून पुरेसे उत्पादन मिळण्यासाठी कोणत्या प्रजातींची निवड केली पाहिजे?
४. चांगल्या दर्जाची सेंद्रिय खत कुठून मिळतील
५. दूर्मिळ औषधी वनस्पती किंवा गवती चहा etc सारख्या रोजच्या वापरातल्या वनस्पती घरी लावण्यासाठी त्यांची रोपे कुठे मिळतील
आणि बरेच असे प्रश्न पडतात आणि आश्या लोकांचा उत्साह मावळतो . पण ह्या लोकांसाठी DIY Kit स्वरूपात बागकाम विषयक सुविधा मिळाल्या तर ते नक्कीच एक चांगली बाग बनवू शकतात.
आम्ही सुरुवातीला ज्या सुविधा देणार आहोत त्या खालील प्रमाणे
१. सर्व प्रकारची रोपे - शोभेची , औषधी , फळे व भाज्या
२. सेंद्रिय खत आणि इतर गोष्टी ज्या तुम्हाला झाडांची काळजी घेण्यासाठी लागू शकतात
३. on demand माळी सर्विसेस
४. माती व कुंड्या उपलब्ध करणे
DIY kit example: गव्हांकूराच्या आठवड्याच्या लागवडीसाठी लागाणार्या सर्व गोष्टी,फ़ुलपाखरांचे संगोपन आणि त्यांना पुरक झाडे
हे सर्व सध्या पुणे शहरासाठी प्रायोगिक तत्वावरती राबवणार आहोत. पुर्ण प्रकल्प for profit असला तरी आम्ही ह्याकडे एक फक्त बिझनेस म्हणून न पहाता घरगुती बगिचा ह्या विषयामध्ये disruption कसे आणता येइल ह्यासाठी प्रयत्नरत असू.
मिसळपाव वरती हा काथ्याकुट टाकण्याचा उद्देश असा की -
१. हा उपक्रम susitanable बनू शकतो का ?
२. जी आम्हाला गरज वाटते आहे ती खरच गरज आहे का? (तुम्हाला ही अश्या अडचणी येतात का ?)
३. ही सुविधा परिपुर्ण्र होण्यासाठी अजून काही गोष्टीं चा वरील सुविधांमध्ये अतंर्भाव करावा असे तुम्हाला वाटते
वाचने
8604
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
disruption ने थोडंस confusion झालय.
पुर्ण प्रकल्प for profit असला तरी आम्ही ह्याकडे एक फक्त बिझनेस म्हणून न पहाता घरगुती बगिचा ह्या विषयामध्ये disruption कसे आणता येइल ह्यासाठी प्रयत्नरत असू.महोदय मी आपले विचार समजु शकलो नाही. डिसरप्शन कसे म्हणताय ? तुम्हाला काही दुसर सुचवायच आहे का ? माझ्या मामुली इंग्रजी ज्ञानानुसार Disruption म्हणजे disturbance or problems which interrupt an event, activity, or process. उदा. "the scheme was planned to minimize disruption" तुमचा उद्देश असा नसावाच बहुधा नेमकं काय म्हणायचय ?त्यांना डिस्रप्ट अथवा
In reply to disruption ने थोडंस confusion झालय. by मारवा
exactly! धन्यवाद बाहुबली
In reply to त्यांना डिस्रप्ट अथवा by द-बाहुबली
pathbreaking नवीन पायंडा,
In reply to त्यांना डिस्रप्ट अथवा by द-बाहुबली
ओहो धन्यवाद
घरातल्या बगिच्यासोबत घरगुती
धन्यावाद
In reply to घरातल्या बगिच्यासोबत घरगुती by पिंगू
नाखु,
In reply to धन्यावाद by नाखु
प्रतीक्षेत. कधी लिहिताय?
In reply to नाखु, by पिंगू
तुम्हाला बरेच दिवस वाट
In reply to प्रतीक्षेत. कधी लिहिताय? by एस
काही अपडेट्स असतील तर कृपया
In reply to तुम्हाला बरेच दिवस वाट by पिंगू
भारी आयडीया!!!
उपक्रम खूप चांगला आहे . आज
१ कुंड्यां ऐवजी मागे कुणीतरी
In reply to उपक्रम खूप चांगला आहे . आज by प्राची अश्विनी
घरचा बगिचा
In reply to १ कुंड्यां ऐवजी मागे कुणीतरी by पिंगू
अरे वाह.
In reply to घरचा बगिचा by प्रमोद्तम्बे
उपयुक्त माहिति.
उपयुक्त आणि अति आवश्यक माहिती.
माझा अनुभव
ओक्के. ओला कचरा, म्हणजे
In reply to माझा अनुभव by भंकस बाबा
निर्माल्य ओले असल्यास
In reply to ओक्के. ओला कचरा, म्हणजे by रेवती
ओला कचरा करण्याची पध्दत.
In reply to निर्माल्य ओले असल्यास by पिंगू
दुव्यासाठी धन्यवाद पिंगू!
In reply to निर्माल्य ओले असल्यास by पिंगू
अनुभव
अनुभव
कुंड्यांना पाणी घालण्याची अॅटोमॅटीकयंत्रणा
कुंड्यांना पाणी घालण्याची अॅटोमॅटीकयंत्रणा
चांगला धागा... उत्तम चर्चा.