स्वाती ताइंची संवेदना!! वाचुन नको त्या संवेदना!! जाग्रुत झाल्या. आणी पडले विडंबन
लाल भडक तर्रीवाली
तिखट मिसळ... खाल्ली आहेस कधी?
ती ज्वालामुखी नंतरच्या लाव्हारसा सारखीच दिसते..
लाल! तिखट रस्स्याचा रसरसता रंग दाखवणारी..
जिभेचे चोचले पुरवणारी..
तिच टोचते.. जखमेच्या ठणक्यापेक्षा जास्त!
त्या भळभळत्या वेदने पुढे.. हे सात्विक बुळबुळीतपणच वाईट..!
सोसत नसुनही खाल्ल्यावर वारंवार लागते ना घाई..
ही तर फक्त संपलेली... आतडी.. !
गळून जाणारी.
गळेलच..!!!
मग पुन्हा होइल.. विचारणा!!
मिरवशिल वीरश्री!!!..
चेतन
Taxonomy upgrade extras
वाचने
2936
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त ...
लाल भडक
मस्त
In reply to लाल भडक by स्वाती फडणीस
(क्रिप्टिक)
In reply to मस्त by चेतन
विचार न करता
In reply to (क्रिप्टिक) by स्वाती फडणीस
च्
In reply to विचार न करता by चेतन
नीट
In reply to च् by स्वाती फडणीस
स्वातीताई,
In reply to लाल भडक by स्वाती फडणीस
धन्यवाद. यश
डान्याने
स्वाती ताई..
मस्त रे!
धन्यवाद