Skip to main content

मकरसंक्रमण!

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 14/01/2008 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मि.पा.वासियांना मकरसंक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा! तीळगूळ घ्या, गोड बोला! (मिसळीचा आस्वाद घेत असलात तरी!) पॄथ्वीच्या दोन्ही बाजूना एकाच वेळी किती वेगवेगळा सोहळा सुरु असतो - भारतात ह्यावेळी थंडी संपण्याची चाहूल लागलेली असते आणी इकडे अमेरिकेत हिमाची सुरुवात! आज १४ जाने.२००८ ला ह्या वर्षीचा पहिला हिमवर्षाव झाला त्याची काही प्रकाशचित्रे! हिमवर्षाव २००८ झाडांचे रुपेरी रूप! निसर्गाचे काळ्यावर पांढरे! हिमाच्छादित वहाने.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2800
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

फोटो मस्त काढले आहेत:)) अजुनी यु.के. मधे (इंग्लंड) स्नो पडलेला नाही:(((

फोटो झकास आहेत... बाहेर इतका सुंदर बर्फ पडत असेल तर ग्लेनफिडिच प्यायला अधिकच मजा येईल! :) तात्या.