Resume Editing
नमस्कार,
कुटुंबासोबत (बायको, २ मुले - ६ वर्ष आणि ११ वर्ष) नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात गोव्याला फिरायला जायचे आहे.
गोव्याला ह्या आधी कधिहि गेलो नसल्यामुळे मदत हवी आहे .पुण्याहुन बसने जाणार आहे
१. २ ते ३ दिवस गोव्यात राहण्याचा विचार आहे. क्रुपया राहाण्याची ठिकाणे सुचवा
२. कुठल्या जागांना भेटी द्याव्या आणि कुठल्या क्रमाने ? (समुद्र किनार तर हवाच :-) )
३. फिरायला गाडी करावी की भाड्याने कार घ्यावि ?
४. मासे खाण्यासाठी आवर्जून भेट द्यावी अश्या जागांची नावे आणि पत्ता
५. लहान मुले सोबत असल्यामुळे अडीअडचणित गरज पडल्यास आपल्यापैकी कुणि गोवा किवा आजुबाजुला असल्यास संपर्क क्रमांक
देश
वाचने
9491
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही पान मागे जा.बरेच धागे
जाताना मुलांची नेहमीची औषध
तीन वाक्यात गोवा....
गोवा हे ठरवुन बघण्याचे ठिकाण
In reply to तीन वाक्यात गोवा.... by मुक्त विहारि
गोवा हे ठरवुन बघण्याचे ठिकाण नाही. गोवा अनुभवायचे असते.त्याची एक वेगळीच झिंग आहे.१००% सहमतजीटीडीसी
माझ्या मते जर शांत ठिकाण आवडत
माझ्या मते जर शांत ठिकाण आवडत
गोव्यातली ऑफबीट जागा.
फेसबुक पेजची अचूक लिंक.
In reply to गोव्यातली ऑफबीट जागा. by भटकंती अनलिमिटेड
गोवा....
मासे कुठे चांगले मिळतात?
In reply to गोवा.... by गॅरी ट्रुमन
या धाग्याला वाचनखूण लावून
धन्यवाद!
मध्यंतरी मी ही गोव्याला जाऊन
गोवा जाण्या संबंधी
गोव्यातली खादाडी
कुंटुंबासोबत जाताय म्हटल्यावर
मी ६ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर गोव्यात आहे.
मी पण जातोय पहिल्यांदाच ...२३