"पुणे : कोणतेही देवस्थान, प्रार्थनास्थान, शैक्षणिक संस्था, रुग्णालये अशा ठिकाणांपासून 100 मीटरच्या आत येणारे क्षेत्र कायद्यानुसार शांतता क्षेत्र आहे. याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व महापालिका आणि नगर परिषद यांनी शहरातील शांतता क्षेत्रे जाहीर करावीत, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठाचे अध्यक्ष विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी दिले आहेत. या आदेशामुळे सार्वजनिक उद्यानांमध्ये होणारे दिवाळी पहाट, ऑर्केस्ट्रा यांसारखे कार्यक्रम आता घेता येणार नाहीत. "
- एक बातमी
"शांतता क्षेत्र" म्हणजे नक्की कसलं क्षेत्र ?
शैक्षणिक संस्था आणि रुग्णालये यापासुन १०० मी. अंतरावर शांतता क्षेत्र असावं हेे मान्य, पण देवस्थान आणि प्रार्थनास्थळापासुन १०० मी अंतरावर शांतता क्षेत्र कसे काय असु शकते ?
एखाद्या ठिकाणी प्रार्थनेसाठी अथवा कोणत्याही धार्मिक कामासाठी लोक एकत्र आल्यावर प्रार्थना म्हणनारच. मग तो कायद्याचा भंग होवू शकतो का ?
दिवाळी पाहटेला सोसायटीमधे चार लोक एकत्र आले आणि त्यांनी सोसायटीतील मंदीरात दिवे लावले तर तर कायद्याचा भंग होणार का ?
वाचने
3270
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्की प्रॉब्लेम काय आहे?
माझा प्रश्न एवढाच आहे की
हाहा!