Skip to main content

मेजवानी

लेखक अनाहिता यांनी गुरुवार, 15/10/2015 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
सहभाग - इशा१२३, मितान, Maharani, स्वाती राजेश, प्रश्नलंका, स्मिता श्रीपाद, विशाखा राऊत. .

वाचने 23911
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

आता शेवटून धागे बघत जाणार सर्व! बादलीभर लाळ गाळली आहे असे समजावे!!!

तोंपासु फोटोज

तोंडाला पाणी सुटले

तिखट, मसालेदार, गोड, चटपटीत, भारतीय, इटालियन....सगळे प्रकार...तोंपासु या सहभागी अनाहितांपैकी, कुणाकडे येताना काय फर्माइश करायची यासाठी उपयुक्त धागा आहे. ;)

लाजवाब... या सगऴ्या अनाहिता आहेत च सुगरण, कसं काय वर यातील काही फोटो पाहिले होते, आणि आवर्जुन सांगावंसं वाटतं की त्या दैनंदिन पदार्थांना पण इतकंच छान पेश करतात. खर्‍या अर्थाने कँडिड फोटोज असतात ते आणि सुरेख असतात.

या कोलाजातले फोटो हेच आपल्या अंकातला माझा खारीचा वाटा पाहून मस्तच वाटतंय. (बादवे या दोन्ही फोटोतले पदार्थ नवर्‍याने केलेत.मी फक्त फोटो काढलेत.. तर तोही आपला सहभाग अंकातला सांगतोय. ;))

अरे काय हे...!!! असले भारी भारी किती अत्याचार करताय दर्शकांच्या मनावर.

खरेच मेजवानीच आहे ही.. सगळे फोटो पाहून तोंपासु.. स्वाती

वाह, एकाहून एक आकर्षक पदार्थ आहे. पण हे म्हणजे लहान मुलाला लॉलीपॉप दाखवून गप करायचं अन लॉलीपॉपही द्यायचं नाही :-( .

अगदी इथपर्यंत सुवास आला!भूक लागण्यासाठी हा फक्त फोटोच पुरेसा आहे!