नमस्कार,
मी 'सोजर' या शब्दाचा अर्थ शोधत आहे. आज आमच्या whatsapp समुहावर प्रत्येकाने आपापल्या नावाचा अर्थ सांगणे हा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. समुहातील एका भगिनीचे नाव सोजर असे आहे, आणि त्यांनी आव्हान दिले आहे कि त्याचा अर्थ शोधून दाखवा. मी खूप शोधाशोध केली पण मला काही अर्थ सापडेना. मला थोडी शंका वाटते कि, सोजर - सूर्य किरण असा अर्था असावा, किंवा सूर्याशी संबंधित असावा.
कृपया मार्गदर्शन करावे.
आभार,
सुचिकांत
वाचने
5606
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोज्वळ असण्याची शक्यता आहे.
हा शब्द बार्शीत आहे. या
In reply to सोज्वळ असण्याची शक्यता आहे. by तर्राट जोकर
ते सोजिर म्हणजे सोल्जरचा
In reply to हा शब्द बार्शीत आहे. या by अभ्या..
अर्धा ल टाकला तर मी सांगतो :)
आता एक रिक्वेस्ट बर्का
मिपा वरील अभ्यासपूर्ण लेखांचे
मिपा वरील अभ्यासपूर्ण लेख,
In reply to मिपा वरील अभ्यासपूर्ण लेखांचे by सुचिकांत
तुमच्या ग्रुपातल्या सगळ्या
In reply to मिपा वरील अभ्यासपूर्ण लेख, by सुचिकांत
त्यांच्या नावाचा पण अर्थ
In reply to तुमच्या ग्रुपातल्या सगळ्या by सूड
अर्रे ते "सुचि का अंत" असेही
In reply to त्यांच्या नावाचा पण अर्थ by अभ्या..
मी आणखी विग्रह केला असता, पण
In reply to अर्रे ते "सुचि का अंत" असेही by टवाळ कार्टा
त्यासाठी माझा कोणताही धागा
In reply to मी आणखी विग्रह केला असता, पण by सूड
कित्ती तो सोस =))
In reply to त्यासाठी माझा कोणताही धागा by पाटीलअमित
या* आता!! * म्हणजे निघा.
In reply to त्यासाठी माझा कोणताही धागा by पाटीलअमित
तसा शब्द dictonary मध्ये