✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पॉडकास्टिंग म्हणजे काय?

भ
भटकंती अनलिमिटेड यांनी
Tue, 10/13/2015 - 12:23  ·  लेख
लेख
podcast पॉडकास्टिंग म्हणजे काय? आजकाल बरेचसे ब्लॉग पॉडकास्ट स्वरुपात असतात? पॉडकास्ट ऐकायला काय काय आवश्यक आहे? पॉडकास्ट स्वतः सुरु करायला का आवश्यक आहे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3631 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

माझ्या मते...

रिम झिम
Tue, 10/13/2015 - 15:47 नवीन
पॉडकास्टिंग म्हणजे जे तुम्ही ब्लॉगवर किंवा इथे लिहीता तेच फक्त record (मराठी शब्द आत्ता आठवत नाहीये..) करुन ते Share करणे. थोडक्यात तुम्ही ब्लॉग वाचण्या ए॓वजी ब्लॉग ए॓कता....
  • Log in or register to post comments

record (मराठी शब्द आत्ता आठवत

सूड
Tue, 10/13/2015 - 18:23 नवीन
record (मराठी शब्द आत्ता आठवत नाहीये..)
ध्वनिमुद्रित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रिम झिम

पॉडकास्ट ऐकायला काय काय

रिम झिम
Tue, 10/13/2015 - 15:52 नवीन
पॉडकास्ट ऐकायला काय काय आवश्यक आहे? इंटरनेट , स्पिकर्स किंवा हेडफोन पॉडकास्ट स्वतः सुरु करायला का आवश्यक आहे? कमी वेळात जास्त माहिती , वाचण्यापेक्षा ए॓कणे सोपे आहे. वाचताना तुम्ही दुसरे काम करू शकत नाहीत. ए॓कताना ते करु शकता...
  • Log in or register to post comments

आपण फोनचे एफएम चालू केले तर

कंजूस
Tue, 10/13/2015 - 16:56 नवीन
आपण फोनचे एफएम चालू केले तर फक्त बॅटरी उतरते,इंटरनेट डेटा जात नाही परंतू नेट रेडिओ ऐकला तर तासाला जवळपास ६० MB डेटा खातो. पॅाडकॅास्ट ऐकतांना किती डेटा खातो? ते ऐकतानाच डौनलोड करता आले तर पुन्हा ऐकायला डेटा लागणार नाही.परंतू अशी अॅपस कमी आहेत अथवा त्या अॅपवर आपल्याला हवा असलेला पॅाडकास्ट असायला हवा.
  • Log in or register to post comments

बोलेल कोण

दिवाकर कुलकर्णी
Tue, 10/13/2015 - 19:03 नवीन
बोलेल कोण लिहीलेले कोणीतरी तरी वाचले पाहिजे ना , मोठ्याने ,तर ते रेकॉर्ड होईल ना अधिक ख़ुलासा कराल काय ( प्रश्न चिन्ह गंडले आहे)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा