परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात आयटीतील लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते.
त्यां लेखाचा मतितार्थ असा होता की आयटीतील लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हवे तेवढे पैसे उपलब्ध असतात मात्र नशिबात आईच्या हातची गरम भाकरी खाण्याचे सूख मात्र नसते.
एकूणातच समाजातील आयटीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो.
यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल?
लोकांच्या मते
१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात.
२) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात.
३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ?
४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत.
५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.
६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात.
७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..)
८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही.
९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही
१०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.
वर्गीकरण
वाचने
67309
प्रतिक्रिया
209
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत. परफेक्ट निरिक्षण आहे.
In reply to पूर्ण प्रतिसादच भारी, पण by बॅटमॅन
+१११११११११११११११११११११११११
In reply to सहमत. परफेक्ट निरिक्षण आहे. by अभ्या..
चल बे. पोलिस स्टेशनापाशी
In reply to +१११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
चल.
In reply to चल बे. पोलिस स्टेशनापाशी by अभ्या..
मी तर याच्या उलटही अनुभवलंय.
In reply to +१११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
=))
In reply to मी तर याच्या उलटही अनुभवलंय. by सतिश गावडे
हॅहॅहॅ!
In reply to =)) by बॅटमॅन
त्यांनी तसं आधीच सांगायला हवं
In reply to हॅहॅहॅ! by पैसा
तो मुद्दा वेगळा. विशिष्ट
In reply to हॅहॅहॅ! by पैसा
आणि हे असं काही म्हणायचे दिवस
In reply to =)) by बॅटमॅन
हम्म
In reply to आणि हे असं काही म्हणायचे दिवस by अद्द्या
हा हा हा =)) =)) =))
In reply to आणि हे असं काही म्हणायचे दिवस by अद्द्या
मैत्रीनीला काय टपरीवर नेऊन चा
In reply to =)) by बॅटमॅन
:-))
In reply to सहमत. परफेक्ट निरिक्षण आहे. by अभ्या..
सतत घरी व कामावर
In reply to पूर्ण प्रतिसादच भारी, पण by बॅटमॅन
एशीने स्कीन चाम्गली राहते
In reply to सतत घरी व कामावर by खटपट्या
टापटीप म्हणा टापटीप..
In reply to एशीने स्कीन चाम्गली राहते by अभ्या..
चांगली इन्साइट दिलीत...
In reply to माझे काही अनुभव by ए ए वाघमारे
रोचक धागा...
कायले फुकट धुर काढू रहायाले
"सायाचे" शब्द राहिला काय
In reply to कायले फुकट धुर काढू रहायाले by प्यारे१
वाक्यात कुठं येणारे हा शब्द?
In reply to "सायाचे" शब्द राहिला काय by सतिश गावडे
तुमाले सायाचे मयीत नाही?
In reply to वाक्यात कुठं येणारे हा शब्द? by प्यारे१
आधीसारखं राहिलं नाही आता
- काहितरी शिक आणि आयटीत घुस, हि प्रथा हळू हळू बंद होईल
- पुर्वीसारखं एक टेक्नॉलॉजी शिकून काढले ५-७ वर्ष आणि मग मॅनेजर बनून झालो निश्चिंत असे चालणार नाही
चांगली काम मिळवण्याची अंतर्गत स्पर्धा फार तीव्र झाली आहे. त्यात भरीस भर म्हणजे बर्याच कंपन्यानी ऑनसाईट्/ऑफशोर रेशो बराच कमी केला आहे. त्यामुळे परदेशी जाण्यास फारच विलंब होत आहे अथवा अशी संधीच मिळत नाहिये. आधी १-२-३ वर्षात अमेरिकास्वारी, तिथे काही वर्षे नोटा छापून भारतात परत, मग लग्न, मग परत जमले तर एक स्वारी आणि मुल झाले कि भारतात सेटलमेंट हे चक्र मोडलेले आहे. आता अशी संधी मिळण्यासाठीच ५-६-७ वर्षे थांबावं लागत आहे. थोडक्यात "आधीसारखं (सोपं) राहिलं नाही आता"! अजुन २५-३० वर्षे या क्षेत्रात काढायची असतील तर हा सर्व विचार करायलाच हवा.+1
In reply to आधीसारखं राहिलं नाही आता by जातवेद
अजुन २५-३० वर्षे या क्षेत्रात
In reply to आधीसारखं राहिलं नाही आता by जातवेद
१० वर्षानंतर जर क्षेत्र
In reply to अजुन २५-३० वर्षे या क्षेत्रात by काळा पहाड
आपण फक्त येत्या काळात रेलेवंट
In reply to १० वर्षानंतर जर क्षेत्र by जातवेद
आयटी संपली / संपणार आहे असे
In reply to अजुन २५-३० वर्षे या क्षेत्रात by काळा पहाड
धागा मेला......, धागे की मौत
जातवेद +१०० अतिशय ऊत्तम प्रतिसाद
दर
In reply to जातवेद +१०० अतिशय ऊत्तम प्रतिसाद by संदिप एस
आले का तुमचे हे?
In reply to दर by माईसाहेब कुरसूंदीकर
टेक्नोलॉजी का फ्रेमवर्क?
In reply to जातवेद +१०० अतिशय ऊत्तम प्रतिसाद by संदिप एस
कळण्यासाठी लिहिलय ओ. मुद्दा
In reply to टेक्नोलॉजी का फ्रेमवर्क? by अनिरुद्ध.वैद्य
आयटीवाल्यांनो
आयटीतील कामगारांना सध्या कधी
फार बदल नाही
In reply to आयटीतील कामगारांना सध्या कधी by विजुभाऊ
अरे बिहाग्या आयटीतली ती
आयटी क्षेत्र म्हणजे, "दिसत तस
टका, आयडीसारखे टवाळखोर दिसता.
In reply to आयटी क्षेत्र म्हणजे, "दिसत तस by हेमंत लाटकर
@ टका
खिक्क...मी पण मजेतच लिहिलेले
In reply to @ टका by हेमंत लाटकर
ख्खीक्क. ख्खीक्क्क
बाकी विजू काका तुम्ही कितीही
In reply to ख्खीक्क. ख्खीक्क्क by विजुभाऊ
हे आयटीचं कौतुक आहे?
In reply to बाकी विजू काका तुम्ही कितीही by अभिजित - १
टवाळ कार्टा चा अर्थ खोडकर
हो का....मला माहितचं नव्हतं :
In reply to टवाळ कार्टा चा अर्थ खोडकर by हेमंत लाटकर
काय हे !!! आयटी(बद्दलच्या
चर्चेला तसेही कधीच वाईट दिवस
खालील आयडीचे डिक्शनरीतील अर्थ
आँ...अच्च जालं तलं
In reply to खालील आयडीचे डिक्शनरीतील अर्थ by हेमंत लाटकर
त्यामुळे खरे पाहता आल्फ्रेडच
In reply to खालील आयडीचे डिक्शनरीतील अर्थ by हेमंत लाटकर
हमारे नाम का अर्थ नहीं
In reply to खालील आयडीचे डिक्शनरीतील अर्थ by हेमंत लाटकर
विजुभाऊ स्वतः मातंमध्येच आहेत नं?
माझं वय ३५ आहे आणि माझ्याकडे
In reply to विजुभाऊ स्वतः मातंमध्येच आहेत नं? by श्रीरंग_जोशी
हो आहे.
In reply to विजुभाऊ स्वतः मातंमध्येच आहेत नं? by श्रीरंग_जोशी
पण आयटी इंडस्ट्रीशी
In reply to हो आहे. by विजुभाऊ
पब मधे जाणारे बहुतेक कॉलसेंटर
IT मध्ये महासत्ता
अरेच्या !! इतक्या कठीण
In reply to IT मध्ये महासत्ता by मोग्याम्बो
समस्या सोडवायच्या असतील तर
In reply to IT मध्ये महासत्ता by मोग्याम्बो
बराहा याचे उत्तम उदाहरण होऊ
In reply to समस्या सोडवायच्या असतील तर by तर्राट जोकर
पण प्रॉडक्ट म्हणून सर्वात
In reply to समस्या सोडवायच्या असतील तर by तर्राट जोकर
प्र. क्र. ४, ५, १० चुक आहेत
200 च्या दिशेने विजुभौंनी
पुढे मागे
कोवीड नंतर ही या परिस्थितीत
याचं कारण असं की ...