मराठी भाषेसंदर्भातल्या तीन यशस्वी उपक्रमांनंतर अजून एक नवीन कल्पना डोक्यात आली आहे. त्याबद्दल आपली मते जाणून घेण्याची इच्छा आहे.
मराठी भाषेत सातत्याने नवनवीन पुस्तके प्रकाशित होत असतात. वर्तमानपत्रांतून त्यावरची परीक्षणे लिहिली जातात. अनेक वाचक त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल फेसबुक वर लिहितात. किंवा "मिसळपाव" सारख्या संकेतस्थळावर त्याबद्दल लेख लिहितात. स्वतःच्या ब्लॉगवर त्याबद्दल लिहितात.
बऱ्याच पुस्तकांची परीक्षणे मुद्रित माध्यमातून डिजिटल माध्यमात येत नाहीत. आणि अनेकदा तर ती मनातल्या मनात (किंवा डोक्यातच) राहतात.
जास्तित जास्त परीक्षणे लिहिली गेली व ही सर्व परीक्षणे एकाच ठिकाणी उपलब्ध असतील तर त्याचा फायदा होईल ना?
मी libraywala.com ही ऑनलाईन लायब्ररी लावली आहे. त्यातून इंग्रजी, मराठी पुस्तके मागवता येतात. इंग्रजी पुस्तकाचे नाव वाचले की ऑनलाईन सर्च करून ते पुस्तक कशाबद्दल आहे, कसं आहे, आवर्जून वाचण्यासारखं आहे का याचा अंदाज येतो. amazon.com वरूनच बऱ्याच वेळा ही माहिती मिळून जाते.
पण मराठीत अश्या परीक्षणांची विशेषतः ऑनलाईन परीक्षणांची कमतरता जाणवते.
अशी वेबसाईट ही पोकळी भरून काढायला मदत करू शकेल. स्वतंत्र वेबसाईटवर लोक जास्त संख्येने परीक्षणे टकतील. इतर वाचक त्यावर टिप्पण्या करू शकतील. वृत्तपत्रांमधली परीक्षणे त्यात टाकता येतील.
मी असे संकेतस्थळ तयार करायच्या तयारीत आहे.
आपल्याला काय वाटते ?
वाचने
6250
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओहो
ते स्वतंत्र संकेतस्थळ होते की
In reply to ओहो by पैसा
स्वतंत्र आहे
In reply to ते स्वतंत्र संकेतस्थळ होते की by कौशिक लेले
पुस्तकविश्व पुन्हा सुरू
In reply to स्वतंत्र आहे by पैसा
होणार नक्की
In reply to पुस्तकविश्व पुन्हा सुरू by कौशिक लेले
छानच मग !! वाट बघतो आहे
In reply to होणार नक्की by पैसा
चर्चा अशी नाही
In reply to छानच मग !! वाट बघतो आहे by कौशिक लेले
चांगला उपक्रम !
माझे आधीचे उपक्रम
In reply to चांगला उपक्रम ! by धर्मराजमुटके
मराठी पुस्तकपरीक्षणांची
विकिपिडिया प्रमाणे ते
In reply to मराठी पुस्तकपरीक्षणांची by एस
मराठी पुस्तके कोण वाचतो ? फार
सध्या मराठीत अप्रतिम कादंबरी
In reply to मराठी पुस्तके कोण वाचतो ? फार by प्रसाद गोडबोले
"ई-व्हर्जन मोफत किंव्वा
In reply to मराठी पुस्तके कोण वाचतो ? फार by प्रसाद गोडबोले
हेतू स्तुत्य आहे, पण "और एक"
तोच विचार माझ्याही डोक्यात
In reply to हेतू स्तुत्य आहे, पण "और एक" by आदूबाळ
नवीन पुस्तके