लेखकरामदासयांनी मंगळवार, 16/12/2008 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
जयेश माधव यांचा बोंबीलाचा पाकचर्चा प्रस्ताव आज वाचला.माझे मित्र उदय यांनी एकूण संपूर्ण मत्स्य परीवारावर एक सुरेख लेख लिहीला होता .तो आज येथे देतो आहे.(लेखक परगावी असल्यामुळे त्यांची पूर्वपरवानगी घेऊन प्रकाशीत करत आहे.)
>>ही ख्याल गायकी आहे. हे मासे म्हणजे अनवट राग मानावेत.
उपमा झकास आहे.
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
लेख खूप आवडला. 'मांदियाळी' हा शब्द मांदेलीवरून आला असावा असे रसनेला वाटले.
अवांतर - दुसर्या प्यारेग्राफच्या पहिल्या ओळीत मुद्राराक्षसाने किंचित विनोद केलेला दिसतो. 'पुढच्या दाराने गणपती बोलवायचे' ऐवजी 'पुढच्या दाराने गणपती बोळवायचे' असे हवे असे वाटते. बोलवणे आणि बोळवणे हे दोन भिन्न शब्द आहेत. जा.कृ.खु.क.
भन्नाट आहे लेख ,फारच रसभरित वर्णन केलय तुम्ही.
लाळ गळायची थांबतच नाही.
पु. लं. च्या ' माझे खाद्यजीवन ' ची आठवण झाली.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
प्रतिक्रिया
चवदार
बो॑बील
धन्यवाद रामदास
लेख चांगला
चुकुन
In reply to लेख चांगला by अवलिया
>>ही ख्याल
लेख आवडला.
भन्नाट