तमाम ज्योतिष जाणकार आणि प्रवीण मंडळींना मी काही प्रश्न, शंका आणि कुशंका विचारू इच्छितो. ते सगळे प्रश्न शनीच्या महादशेसंदर्भात आहेत.
१. शनीची महादशा नेहेमी दुर्दशाच करते का?
२. राशीनुसार आणि जन्मलग्नानुसार शनीच्या महादशेचे फळ कमी जास्त तीव्र किंवा कमी जास्त चांगले आणि वाईट असते का? करिअर आणि कुटुंबावर वर काय परिणाम होतो?
३. मित्र ग्रहांच्या राशींना शनी हा त्याच्या महादशेत त्रास देत नाही असे आहे का?
४. शनी महादशेत शनीची साडेसाती आली तर दुप्पट त्रास होतो का? शनी महादशेच्या दरम्यान शनीची अंतर्दशा आली तर काय होते? आणि त्यात शनीची साडेसाती सुरु असेल तर काय होते?
५. शनीच्या राशी कुंडलीच्या ज्या घरात असतील आणि शनी ज्या घरात असेल त्या घरांचे फळ शनी महादशेच्या काळात मिळते का? ते फळ शनी उच्चीचा असेल तर चांगले आणि निचीचा असेल तर वाईट मिळते का? किंवा शनी महादशेत त्या घरांचे नेहेमी वाईटच फळ मिळते?
६. महादाशेचे पूर्ण १९ वर्षे फक्त आणि फक्त त्रासच होतो काय?
७. एखाद्या लहान बाळाच्या जन्माच्या वेळेपासून त्याला शनी महादशा सुरु होत असली तर त्यालाही त्रास होतो का?
८. महादशेत त्रास असलेल्या काळात तीव्रता कमी करण्यासाठी कशाची उपासना करावी? काही उपाय तोडगे? वागण्या बोलण्यात काही बदल करावेत का?
९. एका कुंडलीत मीन लग्न आहे. रास वृषभ असून चंद्र तृतीय स्थानी आहे. अकराव्या आणि बाराव्या स्थानात शनीच्या राशी आहेत आणि शनी कर्केत पाचव्या स्थानात आहे. आणि शनीची महादशा ३०/१०/२०१६ पासून सुरु होत आहे तर त्याचे फळ काय?
(इतर ग्रह स्थिती -
प्रथम स्थान - मीन रास - शुक्र (उच्चीचा)
द्वितीय स्थान - मेष रास - केतू / अष्टम स्थान - तूळ रास - राहू, हर्शल
तृतीय स्थान - वृषभ रास - चंद्र , गुरु
चतुर्थ स्थान - मिथुन रास
पंचम स्थान - कर्क रास - शनी (कर्केचा शनी उच्च कि नीच ?)
षष्ठ स्थान - सिंह रास
सप्तम स्थान - कन्या रास - प्लुटो)
नवम स्थान - वृश्चिक रास - नेपच्यून
दशम स्थान - धनु रास
एकादश स्थान - मकर रास - मंगळ (उच्चीचा)
द्वादश स्थान - कुंभ रास - सूर्य आणि बुध )
वर्गीकरण
वाचने
13745
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम विषय.
कोणता फ्लेवर?
बाऊल भरून ... भरभरून !!!
जास्त विचार करू नका
बरं! धन्यवाद. आता मी ज्योतिषीय दृष्टीकोनातून ...
मुख्य मुद्दा असा आहे की
In reply to बरं! धन्यवाद. आता मी ज्योतिषीय दृष्टीकोनातून ... by निमिष सोनार
चर्चा ज्योतिष शास्त्रातल्या एका विषयाची चालू असतांना जर
In reply to मुख्य मुद्दा असा आहे की by vishal jawale
असहमत
In reply to चर्चा ज्योतिष शास्त्रातल्या एका विषयाची चालू असतांना जर by निमिष सोनार
ओहो, म्हणजे शक्तिमानबद्दल
In reply to चर्चा ज्योतिष शास्त्रातल्या एका विषयाची चालू असतांना जर by निमिष सोनार
किंवा मग गंगाधर विद्याधर
In reply to ओहो, म्हणजे शक्तिमानबद्दल by बॅटमॅन
=))
In reply to ओहो, म्हणजे शक्तिमानबद्दल by बॅटमॅन
इथे मिपावर एकाच दिवसात, एका
=))
In reply to इथे मिपावर एकाच दिवसात, एका by मधुरा देशपांडे
"इतिहास वारंवार पुनरावृत्ती
In reply to इथे मिपावर एकाच दिवसात, एका by मधुरा देशपांडे
...आणि मिपाच्याही ! :)
In reply to "इतिहास वारंवार पुनरावृत्ती by डॉ सुहास म्हात्रे
गेले ते दिवस
+१११११११
दरम्यान चीन मध्ये......
उत्तम माहिती
In reply to दरम्यान चीन मध्ये...... by मम्बाजी सर्वज्ञ
त्या दोघांच्या कुंडल्या टाका
In reply to दरम्यान चीन मध्ये...... by मम्बाजी सर्वज्ञ
आत्ताच हाती आलेल्या
In reply to त्या दोघांच्या कुंडल्या टाका by डॉ सुहास म्हात्रे
कुठाय माझा एक बाउल भारूप चीज
आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिल्यास
नीलांजन समाभासं
ॐ शं शनैश्वराय नमः
In reply to नीलांजन समाभासं by याॅर्कर
अगदी प्रामाणिकपणे सांगतो
In reply to ॐ शं शनैश्वराय नमः by प्रसाद गोडबोले
+११११११११११
In reply to ॐ शं शनैश्वराय नमः by प्रसाद गोडबोले
कुठल्या महादशेत माणूस पहिल्या
सर्वांचं सर्वकाळ सर्व चांगलंच
शनीची महादशा प्रचंड यशाची,
माझ्या कांही शंका
सर, तुम्हांला पूर्णविराम,
In reply to माझ्या कांही शंका by दिवाकर कुलकर्णी
ज्योतिष, शनीची महादशा, राहु,
हेच म्हणतो
In reply to ज्योतिष, शनीची महादशा, राहु, by अभिजीत अवलिया
आपला हात जगन्नाथ !!
माझ्या ज्योतिषशास्त्राच्या
चला , ट्यार्पी ट्यार्पी खेळ
सरल सरल आवडते पण काय करू ?
गमभन (मिसळपाव वर असलेला एक
In reply to सरल सरल आवडते पण काय करू ? by दिवाकर कुलकर्णी
धन्यवाद प्रयत्न करतो
अक्कल,बिक्कल बक्कल आहे हो
शनीमहाराज या देवतेला कुणी
शनी फक्त तूळ(४,५ चा स्वामी)
फारच चिंतेत दिसताय निमीष
धन्यवाद
In reply to फारच चिंतेत दिसताय निमीष by नितीनचंद्र
मी जेव्हढे वाचले/ अनुभवले आहे
शनी देव आहे कि दानव,तो लोकाना
असोच्च
In reply to शनी देव आहे कि दानव,तो लोकाना by तुडतुडी
धन्यवाद.
In reply to शनी देव आहे कि दानव,तो लोकाना by तुडतुडी