✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विंडोज एक्सपीची सीडी कस्टमाईझ करा!!!

त
तात्या विंचू यांनी
Mon, 12/15/2008 - 18:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3968 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

अ
अनंत छंदी Mon, 12/15/2008 - 19:48 नवीन

मदत करा

नमस्कार! कॉम्प्युटरबद्दल मला फारशी माहिती नाही. पण काही दिवसांपूर्वी मी एका ठिकाणी घोस्ट इन्स्टॉलरच्या सहाय्याने सेटअप सिडी तयार केलेली पाहिली आहे. समजा जर काही कारणास्तव हार्डडिस्क फॉर्मेट करण्याची पाळी आली तर त्या सिडीच्या सहाय्याने काही क्षणात सगळी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता येतात. ही सिडी कशी तयार करावी हे आपण मला सांगू शकाल का? मला प्रोग्रामींग लँग्वेजचे ज्ञान नाही. कृपया सहकार्य करा.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 12/15/2008 - 20:51 नवीन

बरोबर. आपल्

बरोबर. आपल्या सी ड्राईवची एक इमेज सिडीवर लिहून ठेवायची आणि वेळप्रसंगी उपयोगात आणायची असे करताना मी सुद्धा काहिंना पाहिले आहे. मी संगणक घेतला तेव्हा तसे करुन ठेवण्याचा सल्ला मला स्नेह्यांनी दिला होता. पन ती इमेज कशी करायची ते मला माहित नाही. इथे त्याबद्द्ल सुद्धा माहिती दिली तर बरे होईल. तसेच लेखामधल्या पद्धतीमध्ये आणि या पद्धतीमध्ये काय फायदे तोटे आहेत ते पन कळाले तर बरे. लेखातले एकही चित्र दिसले नाही. महत्वाची माहिती दिल्याबद्द्ल आभार. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी
आ
आजानुकर्ण Mon, 12/15/2008 - 20:57 नवीन

लायनक्समध्ये

लायनक्समध्ये हे करणे फार सोपे आहे. विशेषतः उबुंटूमध्ये अगदी डाव्या हाताचा मळ. http://www.psychocats.net/ubuntu/backup आपला (उबुंटूप्रेमी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Mon, 12/15/2008 - 21:03 नवीन

अच्छा..

अच्छा.. उबंटुबद्दल तुम्ही मागे मोठा लेख लिहिला होता.. तेव्हापासूनच ते वापरुन पहावे असे मनात आहे. पाहू कधी जमते ते :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
त
तात्या विंचू Tue, 12/16/2008 - 13:26 नवीन

दुरुस्त केला आहे....

परत नव्या साईटवर फोटो अपलोड केले आहेत. आता दिसण्यास प्रॉब्लेम नसावा.. आधी दिलेल्या फोटोंची लिंक ब्लॉगवरुन कॉपी केली होती. त्यामुळे दिसत नसावेत फोटो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
त
तात्या विंचू Wed, 12/17/2008 - 19:04 नवीन

माहिती नाही....

घोस्ट इन्स्टॉलरच्या सहाय्याने सेटअप सिडी तयार केलेली पाहिली आहे याची मला माहिती नाही. हे मी कधीही करुन बघितलेले नाही अथवा माझ्या माहितीतल्या कोणी केल्याचे आठवत नाही.. माहिती मिळाल्यास नक्की कळवीन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी
च
चैतन्यकुलकर्णी Mon, 12/15/2008 - 22:42 नवीन

महत्वपुर्ण माहिती

काही दिवसांपुर्वी मी विंडोज लाईव्ह प्रकाराने एक सीडी तयार केली होती. ती पद्ध्तदेखील उपयोगी पडू शकेल. लायनक्स च्या लाईव्ह सीडीप्रमाणे विंडोजदेखील वापरता येते, इंस्टॉल करावे लागत नाही. दुरूस्तीच्या कामात उपयोगी पडते. त्यापमाणेच http://www.reactos.org/en/about.html यासाईटवर ओपनसोर्स विंडोज (मायक्रोसॉफ्ट कडून नाही) प्राथमिक अवस्थेत मिळू शकेल. इतर प्रकारांनीही आयएसओ इमेज तयार करता येते. माहितीबद्द्ल धन्यवाद. शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 12/16/2008 - 13:33 नवीन

>>माहितीबद्

>>माहितीबद्द्ल धन्यवाद. सहमत ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्यकुलकर्णी
आ
आनंदयात्री Tue, 12/16/2008 - 15:10 नवीन

चुक

>> डॉटनेट फ्रेमवर्क २.० मायक्रोसॉफ्टच्या साईटवर मिळेल. सध्या लेटेस्ट .नेट फ्रेमवर्क ३.०एसपी१ आहे. ते टाकले तरी चालेल. मी २.० टाकले आहे. चुक लेटेस्ट फ्रेमवर्क ३.५ आहे. >>३. ऑपरेटींग सिस्टीमची बेसिक सीडी तुमच्याकडे असेलच.( नसली तर तुम्हाला शक्य असलेल्या सर्व उपायांनी मिळवा!! म्हणजे कॉपी, टॉरेंट, पी२पी, इत्यादी... ) तुम्ही पायरसीला चालना देत आहात ??
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/16/2008 - 15:13 नवीन

>>३.

>>३. ऑपरेटींग सिस्टीमची बेसिक सीडी तुमच्याकडे असेलच.( नसली तर तुम्हाला शक्य असलेल्या सर्व उपायांनी मिळवा!! म्हणजे कॉपी, टॉरेंट, पी२पी, इत्यादी... ) तुम्ही पायरसीला चालना देत आहात ?? याकडे कुणाचं लक्ष आहे का? पायरसी हा माझ्या माहितीततरी गुन्हा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Tue, 12/16/2008 - 15:17 नवीन

हो गुन्हा आहे.

>>याकडे कुणाचं लक्ष आहे का? पायरसी हा माझ्या माहितीततरी गुन्हा आहे. संपादक मंडळाचे इकडे लक्ष आहे का ? (असे संपादक मंडळाचे लक्ष वेधणे अवांतर प्रतिसादात मोडते का ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
त
तात्या विंचू Wed, 12/17/2008 - 19:07 नवीन

खरेदी...

खरेदी ऑपशनपण टाकला आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
द
दिपक Tue, 12/16/2008 - 15:11 नवीन

आयएसओ इमेज

माहितीबद्दल धन्यवाद :) आयएसओ इमेज मध्ये ’पावर आयएसओ’ आणि ’मॅजीक आयएसओ’ ने पण बदल करु शकतो.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 12/17/2008 - 11:31 नवीन

झकास आहे हे

झकास आहे हे लय झाक हाय राव मला आवडला बर मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा