नमस्कार,
काल जालावर फिरता-फिरता बाबासाहेबांची एक मुलाखत सापडली. १९५५ साली बी.बी.सी ने घेतलेली.
ही त्याची ट्रांन्सस्क्रिप्ट
हा तुनळी वरील ध्वनीफितीचा दुवा
तर हा कथ्याकुट टाकण्याचं प्रयोजन म्हणजे मला स्वतःला बाबासाहेबांचे गांधींविषयी विचार ऐकून जरासा धक्का बसला.
१. बाबासाहेबांचे हे विचार आणि त्यामागची त्यांची भूमिका ह्यावर आणखी कुठल्या पुस्तकात अथवा लेखात प्रकाश टाकण्यात आला होता/आहे का?
२. बाबासाहेबांची गांधींबद्दल एव्हढी टोकाची मतं होण्यचं कारण काय? (गांधीजींचे स्वराज्यामधील योगदान, त्यांना दिलेली महात्मा ही उपाधी वगैरे)
मिपावरच्या तज्ञ मंडळींकडून यावर अधिक प्रकाश टाकला जावा आणि एक चांगली चर्चा घडावी ही अपेक्षा.
धन्यवाद
वाचने
5408
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वातंत्र्यलढ्यातलं गांधींचं योगदान ....
चळवळ चालवणारे बरेचसे भूमिगत
In reply to स्वातंत्र्यलढ्यातलं गांधींचं योगदान .... by गामा पैलवान
संदर्भ द्याच
In reply to चळवळ चालवणारे बरेचसे भूमिगत by अनुप ढेरे
भूमिगतांना आश्रय देणारे संघवाले ...
In reply to चळवळ चालवणारे बरेचसे भूमिगत by अनुप ढेरे
गामा पैलवान
तूनळीवरील ध्वनीफीतीचा दुवा
हो बरोबर ...युट्युब ला क्लिक
दुवामांडणी गंडलीये ....
In reply to हो बरोबर ...युट्युब ला क्लिक by 'पिंक' पॅंथर्न
धन्यवाद ...गामा पैलवान
In reply to दुवामांडणी गंडलीये .... by गामा पैलवान