काजू-बदामाची मिक्सरवर भरडसर पूड करुन घ्यावी.
खजूर-बेदाणेच्या मिश्रणात काजू-बदामाची पूड, खोबरे + खसखस व वेलचीपूड घालून चांगले मिक्स करावे.
पेढे-मोदकाच्या साच्यात मिश्रण भरून मोदकाचा आकार द्यावा.
हे मोदक अतिशय चविष्ट बनतात व ह्यात खजूराचा, बेदाण्याचा गोडवा पुरेसा होतो.
हे मोदक तुम्ही गणपतीत प्रसादाला देऊ शकता.
ह्या प्रमाणात १५-१६ मोदक होतात, जास्तं प्रमाणात बनवयाचे असतील तर साहित्याचे प्रमाण वाढवावे.
वाचने
11451
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
रेसिपी आवडली. फोटूही छान.
एक नंबर !! नेहमीप्रमाणेच .. :
_/|\_ _/|\_ _/|\_
काय बोलणार????????
वाह, आज गणेश चतुर्थीच्या
एक नंबर.. पाककृती आणि
मस्तच पाकृ सानि. बाप्पाला
गणपती बप्पा मोरया... छन
खव्याचे मोदक म्हणतात की.
In reply to गणपती बप्पा मोरया... छन by द-बाहुबली
कुल
मस्तच ग!मी असे लाडु करते.आता
मस्त
सुंदर रेसिपीचे तसेच सादरीकरण!
छान..
व्वाहव्वा! एकच नंबर.
वाह मस्तच साने
छानच दिसताहेत , करुन पहाणार !
वाह्ह... :)
सानिका,माझी आई असेच करून
गणपती खरेच सोंड लांबवून एक
In reply to सानिका,माझी आई असेच करून by नूतन सावंत
चव भारी असेलच नक्की
सानिका ताई, खूपच छान सादरीकरण
तुमचा ब्लॉग पाहिला, आणि
सगळ्या प्रतिसादकांचे आभार :)