विक्री गीत
अंताक्षरी झाली खेळून. आता नविन काहीतरी करूया.
बर्याच चित्रपटात एखाद्या वस्तुची विक्री गाणे म्हणत केली जाते.चला तर मग अशी गाणी शोधुया
सुरुवात नारळाने करू......
लेलो रे लेलो बाबू
पीलो नारीयल पानी
इस गर्मी आ
अपनी प्यास बुझालो
लेलो रे लेलो बाबू
पीलो नारीयल पानी
ले लो भाई
बेर लेओ
चक्कू छुरीया.......तेज करालो
अरे दादा वसईची मी फुलवाली
अरे दादा वसईची मी फुलवाली
बिबं घ्या बिबं शिकंकाई!
मेरा नाम अब्दुल रहमान
वा!!!!
चना जोर गरम ओ चना जोर गरम
एक फेरीवाल्याचं मस्त गाणं
आला फेरीवाला आला हो आला
बाइयोस्कोपची गाडी---
फुलवती क गजरा ना पहना हो
चंपी तेलमालीश....
केळेवाली मी सांगा तुम्हाला
मै हूं पानवाली
लेकर हम दीवाना दिल
ओ भेंड या नैत या.
पपई गीत
सर जो तेरा चकराये ये दिल डूबा
बिब्बं घ्या बिब्बं
बेष्ट! _/\_
खरेदी विक्री दोन्ही एकाच
धन्यवाद नाखु
नाही वेचला दाम असं आहे ते.
दुरुस्ती बद्दल
_/\_
सौदागर, सौदा कर दिल लेले दिल
सर जो तेरा चकराये
झाले आहे हे गाणे
वसईच्या गाडीनं, बीगी बीगी
ले लो भाइ चिवडा लेलो गरम
हे पण झालय.
अरे ते भांड्याला कल्है करतो
हे अजून एक -
मेरा नाम है चमेली