१) गेल्या मे महिन्यातील 'खाद्यपदार्थ छायाचित्र चढवा' अभियाना दरम्यान खालील छायाचित्र विकिमीडिया कॉमन्सवर कुणीतरी चढवले. त्यांनी चित्र संचिकेस (फाईलला) नाव Gavara Chicken Bhakari.jpg असे दिले आहे. यातील Gavara हे 'गावरान'चे त्रुटीयूक्त लेखन असेल का ? कि गावरा/गवारा नावाचा काही चिकन प्रकार महाराष्ट्रात आहे आणि आज पर्यंत ऐकण्यात नाही ? हा वेगळा पदार्थ असेल तर कुणी रेसिपी देऊ शकेल का ?
२) छायाचित्रातील पांढरा वर्ख असलेला पदार्थ कोणता असेल ? खिर असण्याची शक्यता आहे का ? की कढीचा फोटो तसा आला आहे ?
छायाचित्र सौजन्य आणि दुवा : विकिमिडीया कॉमन्स
* आपले या धाग्यास आलेले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
छायाचित्र सौजन्य आणि दुवा : विकिमिडीया कॉमन्स
* आपले या धाग्यास आलेले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
वाचने
18973
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
कोल्हापुरी गावरान कोंबडी.
तेलाच्या तर्रीमुळे तो पांढरा
पांढरा वर्ख ??????
=))
In reply to पांढरा वर्ख ?????? by नि३सोलपुरकर
विचारांची क्रांती !
जरूर पण तसे होणार आहे माहित
In reply to विचारांची क्रांती ! by आनंदराव
माझ्याकडून एक महत्वाचा मराठी
भौ त्याची तयार पाकिटं मिलतात
In reply to माझ्याकडून एक महत्वाचा मराठी by माहितगार
कोल्लापुरी चिकन अभिजात पाककृती
In reply to भौ त्याची तयार पाकिटं मिलतात by मांत्रिक
मराठा दरबार हाॅटेलची चांगली
In reply to कोल्लापुरी चिकन अभिजात पाककृती by माहितगार
मी पुण्यातच असतो.
In reply to माझ्याकडून एक महत्वाचा मराठी by माहितगार
नक्की !
In reply to मी पुण्यातच असतो. by आनंदराव
ऑ? एकटे माहितगारच का? आम्ही
In reply to नक्की ! by माहितगार
कट्टा योजना करूयात, त्यात काय
In reply to ऑ? एकटे माहितगारच का? आम्ही by मांत्रिक
मांत्रिक राव
In reply to ऑ? एकटे माहितगारच का? आम्ही by मांत्रिक
;)
In reply to मांत्रिक राव by आनंदराव
पुण्यात 'पुरेपूर कोल्हापूर'
In reply to माझ्याकडून एक महत्वाचा मराठी by माहितगार
पुरेपुर कोल्हापूर : एक
In reply to पुण्यात 'पुरेपूर कोल्हापूर' by गिरकी
अजून एक प्रश्न
घड्याळवाईज-
In reply to अजून एक प्रश्न by माहितगार
यकदम विकिपीडिया श्टाईलमध्ये
In reply to घड्याळवाईज- by यसवायजी
तांबडा पांढरा रसाच आहे तो ...
छायाचित्र पाहून आम्हालाही हे
In reply to तांबडा पांढरा रसाच आहे तो ... by प्रसाद गोडबोले
अजून "गळ्ळ्यात साख्ख्ळी
=))
In reply to अजून "गळ्ळ्यात साख्ख्ळी by आदूबाळ
.
ओ दादुमियां आज बेत काय ईदचा!
In reply to . by dadadarekar
पाकातले मटण आणि उपासाची
पाकातलं मटण
In reply to पाकातले मटण आणि उपासाची by आनंदराव
+१
In reply to पाकातलं मटण by शंतनु _०३१
लगे रहो 'हि चिकन थाळी कोणची ?' :)
शेंचुरी झाल्यावर पार्टी द्या
In reply to लगे रहो 'हि चिकन थाळी कोणची ?' :) by माहितगार