हि सफर विदेशाची नाही तर कोंकणातील खेड्यांची आहे, तेही फार प्रसिद्ध नसलेल्या खेड्यांची. हल्लीच जूलै महिन्यात कोकणात जाऊन आलो. तिकडच्या नातेवाईकांची भेट घ्यावी आणि कोकणातला पावसाळी ऋतू मनमुराद अनुभवावा एवढाच मानस होता.
माझ्या ह्या खेपेला मी ३ गावी जाऊन आलो, टी पुढीलप्रमाणे - १.कोंड्ये, २.मीठगवाणे, गगनगड आणि गिर्ये.
गुगल नकाश्यांचे दुवे: १. कोंड्ये २. मीठगवाणे ३. गिर्ये ४. गगनगड (नकाशे बघण्यासाठी नावावर राईट क्लिक "ओपन इन न्यू टाब" )
पैकी वरील दोन गावं (कोंड्ये आणि मीठगवाणे) हि गुगल नकाशावर मीच नोंदवली आहेत. काही दिवसांनी गुगल वाल्यांनी ह्या दोन खुणा सच्च्या असल्याची ग्वाही देऊन नकाशावर प्रकाशित केली. गिर्ये गावात पवनचक्क्या असल्याने ते गावं आधीपासूनच नकाशावर होते....धन्यवाद गुगल बाबा! असो..
२१ जून रोजी संध्याकाळी पनवेल डेपो वरून रिझर्वेशन केलेली बोरीवली-राजापूर एसटी पकडायची होती, लाल डब्बा आपला एकदम फेवरेट! अगदी लहान असल्यापासून एसटीचा प्रवास दरवर्षी केलेला असल्याने लाल डब्ब्याशी जिव्हाळ्याच नात तयार झालेलं आहे. पूर्वीच्या तुलनेत आता लाल डब्बा काही अगदीच डब्बा राहिलेला नाही हां. २x२ आणि आरामदायक सीट, स्वच्छता, शांत परंतु वेगवान इंजिन अश्या अनेक सुधारणा एसटी महामंडळाने केल्या आहेत, तरीहि नाक मुरडण्याची सवयच झालेली मंडळी अजूनही एसटी प्रवासाला नाकारतात...असो ज्याची त्याची आवड.
तर अश्याप्रकारे आम्ही (मी आणि माझा आत्या भाऊ) डोंबिवलीहून पनवेलला पोहोचलो. काही काळाची प्रतीक्षा झाल्यावर ट्राफिक मुळे रखडलेली आमची एसटी येऊन दाखल झाली, ठरलेल्या सीटा पकडून बसलो.
एसटी
चालक वेगवान होता परंतु सध्या चालू असलेल्या मुंबई-गोआ महामार्गाच्या रुंदीकरणामुळे रस्ता अगदीच बेकार झाला आहे, त्यामुळे होडीप्रमाणे आमची बस हेलकावे खात २०-३० च्या वेगाने प्रवास करत होती. तरी देखील ९ वाजता पनवेल सोडलेले आम्ही रात्री १२ वाजता महाडला पोहोचलो. पुढे अतिशय सुंदर असा कशेडी घाट वेगाने ओलांडून १:३० वाजता चिपळूण गाठलं. इथे चालक आणि वाहक बदलून दुसरे आले, दुसरा चालक तर विमानासारखी बस हाकत होता. त्याच ड्रायविंग कौशल्य खरच थक्क करणार होत. १५० किमी चा घाटांचा वळणावळणांचा रस्ता अगदी सहज २.३० तासात पूर्ण करून राजापूरला पहाटे ४ वाजता पोहोचलो, आणि टपरीवरचा मस्त गरमागरम चहा पिऊन फ्रेश झालो.
इथून सकाळी ६ वाजताची दुसरी एसटी पकडून पुढे १४ कि.मी वरील कोंड्ये ह्या गावी उतरलो. मुंबई-गोआ हाइवेच्या दोन्ही बाजूला पसरलेलं टुमदार गावं आहे हे. घरी पोहोचून मावशी आणि माझ्या भावंडाना भेटलो आणि सगळे दैनंदिन व्यवहार आटपून हातात क्यामेरा (कॅनन 600डी विथ १८-५५ आणि ७५-३०० युएसम लेन्स) घेऊन फिरायला बाहेर पडलो. त्यातील काही छायाचित्र पुढे देत आहे.
स्वागतोत्सुक म्हैस.
.
अळवांवरच पाणी
.
गावातून जाणारा मुंबई-गोवा हाइवे
.
रस्त्याशेजारील शेतमळा
.
उनाड खोड
.
नवीन पालवी
.
हिरव्या रंगछटा
क्रमशः

वाचने
36220
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
कल्पना तर सुंदर आहे. पुढील
गणेशा!
गणेशा होणे म्हणजे काय? जरा
In reply to गणेशा! by एस
+१
In reply to गणेशा! by एस
गणेशा ऊत्तमच झाला आहे.
आवड्यास.....
मस्त
छान लेख.
छायाचित्र अद्ययावत केली आहेत...
ब्रम्ह कमळ दिसले ! :प
मी हे फोटो गुगल ड्राइव्ह
सेटिंग चा थोडा घोळ झाला होता
In reply to मी हे फोटो गुगल ड्राइव्ह by मेघनाद
हो खरच कि अजूनही फोटो दिसेनात
आता तरी सर्वाना फोटो दिसतील
दिसले दिसले फोटो...
फोटु दिसले! म्हस लईच
लेख आणी फोटो छान !!
छान आहेत फोटो.म्हशीचा तर एका
अभी सब फोटु बराबर दिख्या... :
यष्टी आणि म्हस विथ रस्ता.....
झकास सुरुवात आणि सुरेख
मस्त
मस्त ! न मळलेल्या
काही फोटो दिसत आहेत....
सुरवात ठीक आहे पण लेन्स ७५
कंजूसजी, ३०० एमेम ची
In reply to सुरवात ठीक आहे पण लेन्स ७५ by कंजूस
सफरीची मस्तं सुरूवात.
फोटू दिसले व आवडले.
अळवांवरच पाणी हा फोटो मला
छान सुरूवात
+१
In reply to छान सुरूवात by नीलमोहर
अरे वाह! मीठगवाणे गावात माझे
In reply to +१ by दिपक.कुवेत
अन्तिम चित्रात जी वेइल आहे
अय्या
In reply to अन्तिम चित्रात जी वेइल आहे by आदिअनन्त
चुक भुल द्ययवि घ्यवि :)
In reply to अय्या by दिपक.कुवेत
असू दे
In reply to चुक भुल द्ययवि घ्यवि :) by आदिअनन्त
मस्त सुरुवात!
अळवांवरच पाणी
सुंदर आहेत फोटो!
अशा शांत आणि सध्या अप्रसिद्ध
सुन्दर
हो, होऊ शकेल, परंतु मला थोडी
In reply to सुन्दर by mdmagar
सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मिपा
घन्यवाद!
मस्त फ़ोटो!
म्हैशीचा फोटो खूपच cute
व्हवा मस्तच !
+१ हीहीही