जलरंग - स्टोरी ऑफ अ हाउस...
माध्यम : जलरंग (वॉटरकलर्स ऑन पेपर)
आकार : २५ × ३६ सेंमी अंदाजे
(हे चित्र काढायला जेवढा त्रास नाही झाला तेवढा मोबाइलवरून अपलोड करून, त्याची लिंक धाग्यात देऊन धागा काढायला झाला. हुश्श्श! रंगवलंय आपलं काहीतरी. गोड मानून घ्या देवा!
एक गोष्ट मात्र कळली, आपल्याला पेंटिंगसुद्धा येत नाही...! :-) )
प्रतिक्रिया
आहा! सुपर्ब.
आवडलं.खिडकी आणि छपराखालचा
मस्त
मस्तच
या न्यायाने मला डॉक्टरकि पण
अहाहा वा क्या बात है यार !!!!!!!
धन्यवाद! पर्स्पेक्टिव्ह आणि
लै भारी
एकदम कडक. _/\_
मस्तं आहे चित्र !
आणि ती स्वाक्षरी पण डौलदार आहे शेवटाला हार्ट शेप आहे का ?
होय, तो बदामच आहे माझ्या
माशाल्ला!
येस. एक डेमो हवाच.
धन्यवाद, हा हॅण्डमेड पेपर आहे
धन्यवाद!
अप्रतिम.
सुरेखच काढलंय चित्र !!
अल्टीमेट. एकदम जम्या.
जबरद्स्त काम झालंय..
लै भारी
क ड क. लै भारी.
मस्तं. एक-एक करून बाकी चित्रं
धन्यवाद. याआधीही मिपावर मी
त्यातले दोन / तीन धागे बघितले
_/\_
मार्व्हलस !
जलरंगातले वाटत नाही? अरे बाप
किती धन्यवाद देऊ?
पैताय...!
बघताक्षणीच ओळखल की पैसाक्काच
प्रचंड सुंदर
आभारी आहे.
सुंदर!
चित्र प्रचंड आवडलं!
मस्त
सु रे ख !! ते झाड तर फारच
झाड आणि घर
स्वॅप्स आणि चित्रगुप्त,
स्रुजातै,
धन्यवाद, पर्स्पेक्टिव्हचे उदा
झेपलं, धन्यवाद. चांगलं उदाहरण
'जी टी' मारल्या का काय
धन्यवाद! म्हणूनच तर म्हटलंय
हा तुमचा विनय आहे. :)
स्वॅप्स जब्बर. खुप आवडलं.
भाऊ and u say u don't know
मस्तच... आवडले :)
चित्र प्रचंड आवडलं!
फारच सुंदर!
Pagination