मला आवडलेली व संग्रही असलेली ही जुनी हिंदी गाणी खास तुमच्यासाठी अल्फाबेटीकल टाईप करून तयार केली आहेत. ही गाणी तुम्हाला सुद्धा आवडतील अशी आशा करतो.
1.आगे भी जाने ना तू - वक्त
2.आॅखो ही आॅखो मे - सीआयडी
3.आप की नजरोने समझा - अनपढ
4.आप क्यू रोये - वो कोण थी
5.अब रात गुजरनेवाली है - आवारा
6.ये दिल मुझे बता दे - भाई भाई
7.ये मेरे सनम - संगम
8.अजीब दासता है -दिल अपना ऒर प्रित पराई
9.आवारा हु - आवारा
10.ये मेरे वतन के लोगो
11.ये मेरी जोहरबी - वक्त
12.बाबू समझो इशारे-चलती का नाम गाडी
13.बाबुजी धीरे चलना - आरपार
14.बिॆदीया चमकेगी - दो रास्ते
15.भुज मेरा क्या नाव रे - सीआयडी
16.चला जाता हु - मेरे जीवनसाथी
17.चंदा है तू - आराधना
18.चोरी चोरी - आप की कसम
19.थुप गये सारे नजारे - दो रास्ते
20.चुरा लिया है - यादो की बारात
21.दम भर इधर मुह फेरे - आवारा
22.दिवाने है दिवानो को - जंजीर
23.दिवानो से ये मत पुछो - उपकार
24.दिल अपना - दिल अपना औ़र प्रित पराई
25.दिल का हाल - श्री 420
26.दिल तडप तडप के - मधुमती
27.दिल तो है दिल - आशा
28.दो नैना इक कहानी - मासुम
29.एक लडकी - चलती का नाम गाडी
30.गैरो के करम - आँखे
31.घडी घडी मोरा - मधुमती
32.गुण गुणा रहे भवरे - आराधना
33.हाल कैसा है - चलती का नाम गाडी
34.हर दिल जो प्यार करेगा - संगम
35.इचक दाना बिचक दाना - श्री 420
36.इस मोड पे जाते है - आंधी
37.जादुगर सैया - नागीन
38.जय जय शिव - आप की कसम
39.झिलमिल सितारो का - जीवन मृत्यु
40.जिया बेकरार है - बरसात
41.जिया ले गयो जी मोरा - अनपढ
42.करवटे बदलते - आप की कसम
43.जुलमी संग आख लडी - मधुमती
44.कोरा कागज था - आराधना
45.क्या हुवा तेरा वादा - हम किसीसे कम नही
46.लग जा गले - वो कोण थी
47.हवा मे उडता जाये - बरसात
48.लेके पहला पहला प्यार - सीआयडी
49.मांग के साथ तुम्हारा - नया दौर
50.मै शायर तो नही - बाॅबी
51.मै सितारो का - चलती का नाम गाडी
52.मेरा दिल ये पुकारे आजा - नागीन
53.मेरा जुता है जपानी - श्री 420
54.मेरे देश की धरती - उपकार
55.मेरे मन की गंगा - संगम
56.मेरे मेहबुब तुझे - मेरे मेहबुब
57.मेरे पिया गये रंगुण - पतंग
58.मेरे सामने वाली - पडोसन
59.मेरे सपनो की रानी - आराधना
60.मिलती है जिंदगी मे - आंखे
61.मुड मुड के ना देख - श्री 420
62.नयना बरसे - वो कोण थी.
63.हवा के साथ - सीता और गीता
64.पल भर के लिए - जाॅनी मेरा नाम
65.पंख होती तो उड आती - सेहरा
66.प्यार हुवा इकरार हुवा - श्री 420
67.रमैया वस्ता वैया - श्री 420
68.रेशमी सलवार कुर्ता - नया दौर
69.रूप तेरा मस्ताना - आराधना
70.साथी हात बढाना - नया दौर
71.सब कुछ सिखा हमने - अनाडी
72.सत्यम शिवम - सत्यम शिवम सुंदरम
73.सुहाना सफर - मधुमती
74.सुनो कहो - आप की कसम
75.तेरे बिना जिंदगी से - आंधी
76.तु गंगा की मौज - बैजू बावरा
77.तुम आ गये हो - आंधी
78.उडे जब जब - नया दौर
79.याद मे जाग जाग के - मेरे मेहबुब
80.यादो की बारात - यादो की बारात
81.ये बाॅबे मेरी जान - सीआयडी
82.ये मेरा प्रेमपत्र पढकर - संगम
83.ये रेशमी जुल्फे - दो रास्ते
84.ये जिंदगी उसीकी है - अनारकली
85.ये जिंदगी भर - बरसात की रात
86.जिंदगी के सफर - आप की कसम
मिसळपाव
प्रतिक्रिया
बहुतांशी गाणी आवडती आहेत.
बहुतांशी गाणी आवडती आहेत. काही गाणी ऐकल्याचं आठवत नाहीये, ती परत एकदा शोधून ऐकतो.
धन्यवाद. पण ही गाणी तुम्हांस का आवडली हेही थोडक्यात लिहिले असते तर लेख अजून खुलला असता.
लाटकर साहेब तुम्हाला कनै एक
लाटकर साहेब तुम्हाला कनै एक मज्जा सांगतो. मला कनै कॉलेजात असताना कनै एकच थिअरीचा पेपर असायचा. बाकी सगळे प्रॅक्टीकल. तेवढे पण लिहिता आले नै कनै पिच्चरची गाणि लिहित बसायचो. अगदी कनै आठवून आठवून लिहायचो. कदी मार्क मिळायचे. कदी नाही. असो.
अवांतर : एखादे एक्सेल शीट द्या की करुन. अजून १४ गाणी देतो तुम्हाला.
लाटकर साहेब तुम्हाला कनै एक
In reply to लाटकर साहेब तुम्हाला कनै एक by अभ्या..
लाटकर साहेब तुम्हाला कनै एक मज्जा सांगतो.
ज्ञानी सतपुरूषा एखादा तरी चांगला प्रतिसाद दे की रे बाबा
असं सांगा की मग.
In reply to लाटकर साहेब तुम्हाला कनै एक by हेमंत लाटकर
असं सांगा की मग.
हे घ्या.
अप्रतिम,
सुरेख लेखन,
तोडलस भावा
जिकलस भावा
जबहरा
जबरदस्त
मस्त लिहिलय
पुलेशु
पुभाप्र
मला तुमच्या चाहत्यात स्थाण द्या णा
.
असं सांगा की मग. बहोत खुब
In reply to असं सांगा की मग. by अभ्या..
असं सांगा की मग.
बहोत खुब
अभ्या ऑन फायर.....
In reply to असं सांगा की मग. by अभ्या..
अभ्या ऑन फायर.....
अस आहे लट्टु काका की अभ्या..
In reply to अभ्या ऑन फायर..... by प्यारे१
अस आहे लट्टु काका की अभ्या.. आहे सोलापुरचा .
तिथ प्रत्येक गल्लीत एक दादा बाह्या सरसावुन तयार असतो.
त्याला एक बडा दादा भेटला की ,लगेच बाह्या खाली येतात.तर करा जरा बाह्या वर आन नंतर पहा.
जेपी, मला का लटकलास रे?
In reply to अस आहे लट्टु काका की अभ्या.. by जेपी
जेपी, मला का लटकलास रे?
माझ्या प्रतिसादाखाली प्रतिसाद. आमी कुणाच्या अध्यात मध्यात नाही आधीच सांगतोय.
-हाफ बाहीचा सदरावाला.
मला कनै कॉलेजात असताना कनै
In reply to लाटकर साहेब तुम्हाला कनै एक by अभ्या..
मला कनै कॉलेजात असताना कनै एकच थिअरीचा पेपर असायचा. बाकी सगळे प्रॅक्टीकल.
हा कोणता कोर्स आहे फक्त एकच थेअरी पेपर बाकी सर्व प्रॅक्टीकल
.
.
7.ये मेरे सनम - संगम
.
.
10.ये मेरे वतन के लोगो
11.ये मेरी जोहरबी - वक्त
.
आधीच्या प्रोजेक्ट मधला एक सौधिंडियन आठवला. तो 'अमेरिका' ऐवजी 'येमेरिका' ( का 'ह्येमेरिका' बहुतेक) म्हणायचा. एकाने त्याला बरोबर करण्याचा प्रयत्न केला पण तो 'येमेरिका'च म्हणायचा. शेवटी त्याला 'ए' (A) म्हणायला सांगितलं तर तो म्हणाला 'ये'. उच्चार दुरूस्ती करणार्याने नाद सोडून दिला.
मग? काय म्हणायचंय काय
In reply to . by नाव आडनाव
मग? काय म्हणायचंय काय तुम्हाला?
:-))
लिहिलं होतं नाएक सौधिंडियन
In reply to मग? काय म्हणायचंय काय by असंका
लिहिलं होतं ना
एक सौधिंडियन आठवला
"ये" त्यानेच लिहिल्या सारखं वाटलं एकदम :)
य आणि ए मध्ये कनफ्युज झाले
य आणि ए मध्ये कनफ्युज झाले
अहो या घरात डायरीत लिहायच्या
अहो या घरात डायरीत लिहायच्या गोष्टी ..
इथे नक्की काय चर्चा अपेक्षित आहे याच्यावर??
दादा
In reply to अहो या घरात डायरीत लिहायच्या by बाळ सप्रे
तिथूनच इथे आणल्यात !!
दुपारचे चार वाजले आहेत ऐकू यात सुमधूर गीत
वाढदिवस शुभेच्छा
अजून काही
अजून काही गाणी.
(तुमची यादी बरीच मोठी असल्यामुळे अद्याप पूर्ण वाचलेली नाही. काही गाणी रिपीट असू शकतात.)
87. आधा है चंद्रमा - नवरंग
88. फिर तेरी कहानी याद आई - दिल दिया दर्द लिया (याच चित्रपटातील इतरही गाणी)
89. यूं (याच चित्रपटातील इतरही गाणी) हसरतों के दाग - अदालत
90. जुल्मी संग आंख - मधुमती
91. सपनो मे अगर मेरे - दुल्हन एक रात की
92. तेरे प्यार मे दिलदार - मेरे मेहबूब (याच चित्रपटातील इतरही गाणी)
93. मुझसे मत पूछ - अनारकली (याच चित्रपटातील इतरही गाणी)
94. शोखियों मे घोला जाए - प्रेम पुजारी
95. पूछो ना कैसे मैने - मेरी सूरत तेरी आंखे
96. खोया खोया चांद - सी आय डी
97. कभी तो मिलेगी कही तो मिलेगी - आरती
98. जैसे राधा ने माला जपी- तेरे मेरे सपने
99. आज हम अपनी दुवाओं का - पाकीजा
100. घर आजा घिर आयी - छोटे नवाब
101. ऐसे तो ना देखो - तीन देवियां
टंकनचूक
In reply to अजून काही by चलत मुसाफिर
89. यूं हसरतों के दाग - अदालत
(चित्रपटातील इतर गाणी ऐकलेली नाहीत.)
90. जुल्मी संग आंख - मधुमती
90. जुल्मी संग आंख - मधुमती
हे गान 43 नंबरला आहेद
चान चान.
चान चान.
पहिले, तिसरे, पाच, सात, अकरा, तेरा, सतरा, एकोणीस, तेवीस, एकोणतीस, एकतीस, सदतीस.... अशी सगळी गाणी विशेष प्रिय.
छान..!!
In reply to चान चान. by प्यारे१
पहिले, तिसरे, पाच, सात, अकरा, तेरा, सतरा, एकोणीस, तेवीस, एकोणतीस, एकतीस, सदतीस....
एकदम ऑड माणूस आहात..
एकदम ऑड माणूस आहात.....सहमत...
In reply to छान..!! by योगी९००
प्यारे हे पाण्यासारखे आहेत.
पाणी पण तसे ऑडच....
साखरेला पण विरघळून टाकते आणि व्हिस्कीला पण बर्फाच्या रुपात सोबत करते.
मला वरून
In reply to छान..!! by योगी९००
आठवे खालून ३७ वे आणि मधून ५४ वे गाणे !
५-३-२ नाखु
आम्ही अद्याप
In reply to मला वरून by नाखु
७-८ मध्येच अडकलो आहोत.
मुळ
In reply to छान..!! by योगी९००
पहिले, तिसरे, पाच, सात, अकरा, तेरा, सतरा, एकोणीस, तेवीस, एकोणतीस, एकतीस, सदतीस....
प्यारे ऑड असल्याने गाण्यांची त्यांची "मूळ" आवड समजते.
याच यादीत अजून थोडी भर
याच यादीत अजून थोडी भर
१. तुम तो ठेहेरे परदेसी साथ क्या निभाओगे
२. यारो मैने पंगा ले लिया
३. अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का - सोनू निगम
४. चढ गया उपर रे अटरिया पें लौटन न कबुतर रे
५. अंगना मे बाबा द्वारे पे मा
६. इस्पायडर मेन इस्पायडर मेन तुने चुराया मेरे दिला का चैन
७. इस्कुल के टैम पे आणा गोरी डैम पे
८. आपडी पोड पोड
९. चम चम करता है ये नशीला बदन
१०. हमको आजकल है इंतजार (ऐकण्या पेक्षा बघायला जास्त चांगले)
११. काटा लागा
१२.तू मुंगळा
काही मराठी
१. तुझी घागर नळाला लाव
२. माझ्या हिरीला इंजन बसावा
३. जवा नविन पोपट हा
४. बिलानशी नागीन निघाली
५. कलुळाच पानी कशाला ढवळिल
६. पप्पी दे पारूला
७. तुझा झगा ग झगा ग
८. वाट बघतोय रिक्षावाला
९. ऐका दाजीबा
१०. कोंबडी पळाली
११. खंडेरायाच्या लग्नाला
१२. तुझे देख के मेरी मधुबाला
अजून टाकतो.
पैजारबुवा,
झक्कास..
In reply to याच यादीत अजून थोडी भर by ज्ञानोबाचे पैजार
व्वा.. काय सुरेख गाणी सुचवलीत, पैजारबुवा., व्वा.. विकांत मजेत जाणार आता..
(पैजारबुवांचा फॅन) चिगो
मराठी अल्बम
In reply to याच यादीत अजून थोडी भर by ज्ञानोबाचे पैजार
"बेंबाट हे उघडं"
(शब्दार्थ : बेंबाट - नाभी)
अल्फा मराठी (विद्यमान झी मराठी) वाहिनीवर ई.सन २००२ साली या नावाच्या मराठी अल्बमची जाहिरात यायची.
(निर्माते आणि झी मालिकेला दंडवत)
वृत्तनिवेदक मा.श्री.
In reply to मराठी अल्बम by एस.योगी
ता.क. - सदर अल्बमचे निवेदन सुप्रसिद्ध तत्कालीन मराठी वृत्तनिवेदक मा.श्री.प्रदीपजी भिडे यांचे होते..
"बेंबाट सारं उघडं" असं नाव
In reply to वृत्तनिवेदक मा.श्री. by एस.योगी
"बेंबाट सारं उघडं" असं नाव आहे ना?
"बेंबाट सारं उघडं" असच आहे
In reply to "बेंबाट सारं उघडं" असं नाव by आदूबाळ
"बेंबाट सारं उघडं" असच आहे
मात्र ते शीर्षक आहे अल्बमच
गाण्यात "बेंबाट हे उघडं" अशीच शब्द योजना आहे.
ऑल टाईम मराठी हीट राहीली की...
In reply to याच यादीत अजून थोडी भर by ज्ञानोबाचे पैजार
ढगाला लागली कळ
तुमचं खाजवा की.. बुगडी शोधायला डोकं..
अशा टिप्पिकल रिक्शा छाप
In reply to याच यादीत अजून थोडी भर by ज्ञानोबाचे पैजार
अशा टिप्पिकल रिक्शा छाप ग्ण्यांचं ब्रका क्लेक्शन आहे गरिबाकडं थोडंसं.
चांगली गाणी ऐकायचा वीट आला की ही 'भारी' गाणी ऐकायची. प्रचंड छान वाटतं.
पैजारबुवा. अशी बाजारू गाणे
In reply to याच यादीत अजून थोडी भर by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा. अशी बाजारू गाणे टाकून चांगल्या गाण्यांचा का अपमान करता.
सॉरी....
In reply to पैजारबुवा. अशी बाजारू गाणे by हेमंत लाटकर
दुर्देवाने कोणते गाणे बाजारू आणि कोणते खानदानी याचे मला ज्ञान नाही. जे गाणे कानाला गोड लागते, मनापर्यंत पोचते ते गाणे चांगले असा माझा सिंपल फंडा आहे. तुम्ही दिलेल्या किंवा इतर कोणत्याही गाण्याचा अपमान करायचा माझा उद्देश नव्हता. ही गाणी देखील मला मना पासुन आवडतात म्हणुन इकडे लिहिली.
जर आपला किंवा गाण्यांचा कोणताही अपमान माझ्या कडुन अजाणतेपणी झाला असला तर मी त्या बद्दल क्षमा मागतो.
त्या बदाल्यात माझ्या आवडीच्या अजून काही गाण्यांची यादी खाली देत आहे कदाचीत ह्या यादीतली गाणी तुम्हाला आवडतील.
१. तन मन धन तो पे वारू - प्रभा अत्रे
२. सहेला रे - किशोरी अमोणकर
३. सोला बारसं की बाली उमर को सलाम
४. सुरज की गर्मी से जलते हुवे तन को
५. इतनी शक्ती हमे दे न दाता
६. कस्मे वादे प्यार वफा सब बाते है बातो का क्या
७. सो गया ये जहा सो गया आसामा .
८. जिंदगी कैसी है पहेली हाये
९. लकडी की काठी काठी पे घोडा
१०. लुटे कोई मन का नगर बनके मेरा साथी
११. परदेसीया ये सच है पिया (ऐकण्या पेक्षा रेखा आणि अमिताभ यांच्या चेहृयावरचे भाव बघायला आणि "मै भी हु मस्ती मे तू भी है मस्ती मे" म्हणताना अमिताभ जी कोलांटी उडी मारतो ती बघायला )
१२. दिल का आलम मी क्या बताऊ तुझे - आशिकी
१३. छुपाना भी नाही आता - बाजीगर
१४. कितना हसीना चेहरा कितनॆए प्यारी आखे - दिलवाले
१५. घरसे निकलते ही कुछ दूर चलते ही रस्ते मे है उसका घर - पापा हेते है
१६. ये दुनिया ये महेफी ल मेरे काम की नही - हिर रांझा
१७ . ठाडे रहियो ओ बाके यार - पाकिझा
१८. किसी नजर को तेरा इंतजार आज भी है - ऐतबार
१९ सलामे इश्क मेरी जान (बघायला आणि ऐकायलाही) आणि याच सारखे
२०. हमपे ये किसने हरा रंग डाला (बघायला आणि ऐकायलाही)
@ वेल्ला काका
लिस्ट बनवतो आहे लवकरच शेअर करेन
पैजारबुवा,
आणि वरील गाण्यांच्या यादीत
In reply to सॉरी.... by ज्ञानोबाचे पैजार
आणि वरील गाण्यांच्या यादीत पाकिजामधलंच 'चलते चलते यूँ ही कोई मिल गया था...' हेही गाणं मिळवा.
माफ करा पैजारबुवा, पण यातली
In reply to याच यादीत अजून थोडी भर by ज्ञानोबाचे पैजार
माफ करा पैजारबुवा, पण यातली बरीच गाणी ही अक्षरशः थर्डक्लास आहेत असे माझे वै.म.आ. यातलं कुठलंही गाणं चुकूनही ऐकू आलं तरी प्रचंड राग येतो.
यात कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. पण राहवलं नाही म्हणून माझे मत मांडले.
दुखावण्याचा प्रश्र्णच नाही....
In reply to माफ करा पैजारबुवा, पण यातली by एस
आणि तुमच्या वैयक्तीक मताचा आदर आहेच,
पण तरी सुध्दा एखादे गाणे जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा त्याच्या मागे बरेच हात राबलेले असतात. बर्याच जणांच्या बर्याच अपेक्षा त्या गाण्य मागे असतात. एखादा कवी / गीतकार गाणे लिहितो किंवा संगीतकार संगीत देतो, किंवा इतर कलाकार त्या गाण्यासाठी आपले योगदान देतात तेव्हा ते गाणे ऐकणार्याचे चार घटका मनोरंजन करणे हाच एकमेव उद्देश त्या मागे असतो.
एखादे गाणे आवडणे किंवा न अवडणे समजावून घेता येऊ शकते. काही गाणी 3rd क्लास पण असू शकतात.
पण जर गाणे ऐकल्यावर कोणाला प्रचंड राग येत असेल तर तो वरील गाणी बनवणार्या कलाकारांचा एका प्रकारे पराभव झाला असेच म्हणावे लागेल.
पैजारबुवा,
पैजारबुवा, विवेचन आवडले.
In reply to दुखावण्याचा प्रश्र्णच नाही.... by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा, विवेचन आवडले. कृपया एक लक्षात घ्या, जिथे तरुणाईला नाचायचं असतं, जल्लोष करायचा असतो, घरगुती दुःखं विसरुन एंजाॅय करायचा असतो, वराती-मिरवणुकीत नाचायचं असतं तिथे असलीच गाणी उपयोगी येतात. तिथे "धागा धागा अखंड विणुया" नक्कीच उपयोगी नाही.
पैजारबुवा सुट्टा ना मिला,
In reply to याच यादीत अजून थोडी भर by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा सुट्टा ना मिला, ढगाला लागली कळ, इष्टाईल मे रेहेने का वगैरे गाणी तुम्हाला अवडत नाहित? :O
लाटकरजी छोडो कल की बाते कल की बात पुरानी
आजची गाणी ऐका
फार सुंदर आहेत
उदा.
१- जैसे कीसी बंजारेको घर
२- चार पल चल दो ना साथ मेरे
३- तु चाहीए तु चाहीए शामो पहर तु चाहीए
४- तेरी गलीयॉ तेरी गलीयॉ
५- तेरे प्यार का नशा कभी आर कभी पार
६- तु है के नही
७- गोरी तेरा ठुमका बडा किंकी किंकी टाइपका
बरीच गाणी आहेत अस लिहायला बसल की आठवत नाही.
या नव्या गाण्यांमध्ये अनेकांची लिरीक्स अत्यंत अर्थपुर्ण आहेत.
चाली सुमधुर व सिनेमॅटोग्राफी तर विचारायलाच नको इतकी खुबसुरत
लाटकर साहेब नविन गाणी ट्राय करा
आनंदात भर पडेल
सहमत..
In reply to लाटकरजी छोडो कल की बाते कल की बात पुरानी by मारवा
माझी आवडती.. नवीन गाण्यांत अत्यंत सुंदर संगीत, सुरेल गायन आणि तरल शब्दरचना असलेली अनेक आहेत.
१. जहेनसीब
२. मैं रंग शरबतों का
३. बर्फी - खासकरुन 'साँवली सी रात हो..'
४. 'अजब प्रेम की गजब कहानी' जवळपास सगळीच
५. ए कबिरा मान जा
६. इकतारा - 'वेक अप सिड' ची सगळीच
७. रॉकस्टार - 'फिरसे उड चला' आणि 'नादान परींदे' जास्तच आवडती
८. 'तलाश' चित्रपटातली गाणी
९. इमरान हाशमीच्या / भट कंपनीच्या चित्रपटांची गाणी छान असतात..
१०. एकला चलो रे - कहानी
११. 'जब वी मेट' सगळीच गाणी - 'तुम से ही' आणि 'आओगे जब तुम ओ साजना' अतीप्रिय
१२. 'सोचा ना था' - ह्यातला 'सोचा ना था' जबराच आहे. आणि 'एक पेड हमनें प्यार का' हे 'हार्टब्रेक' प्रकारातलं बेस्ट आहे, 'तनहाई-DCH' सारखंच
१३. गजेन्द्र वर्माचं 'तुने मेरे जाना- Emptiness'
१४. अभी मुझमें कहीं बाकी थोडीसी हैं जिंदगी
१५. मैं तैनु समझावा की - आलिया काय सुंदर गायली आहे, व्वा !
आणि माझ्या सगळ्यात आवडत्या गाण्यांपैकी
१६. रंगरेज -'तनु वेड्स मनु' ह्यातली इतर गाणीपण सुंदरच.
मला वाटतं, मी अजूनही 'मागच्या पाच वर्षांची' वेस ओलांडली नाहीये..
+१११११
In reply to सहमत.. by चिगो
जवळपास सर्वच माझीही प्रचंड आवडती गाणी आहेत,
नादान परिंदे, एक पेड हमने प्यार का, एकला चलो रे, रंगरेज, आओगे जब तुम, अभी मुझमें कहीं - निव्वळ अप्रतिम !!
क्या बात है सगळी च्या सगळी अत्यंत आवडती गाणी एके ठीकाणी
In reply to सहमत.. by चिगो
फक्त हे गजेंद्र वर्माच कुठल तुने मेरे जाना हे कुठलय थोडा कन्फ्युज झालो ऐकल की नाही आठवत नाही
पडद्यावर कोण असत ह्या गाण्यात थोड खुलवुन सांगा
भट्ट कंपनीचा म्युझिकल सेन्स जबरदस्त आहे लिरीकल सेन्स सुद्धा
अगदि कीतीही मठ्ठा हाशमी असला तरी त्याला सहन करण्याची ताकद सिनेमाच्या गाण्यात असते.
भट्ट कंपनीचा पिच्चर चुकवला तरी कॅसेट चुकवु नये
महेश भट्ट चाच एक पिच्चर होता
त्यात एक अतिउत्कृष्ठ लिरीक्स असलेलं गाण त्याहुन डीपेस्ट व्हॉइस गायकाचा थेट समुद्राच्या तळापर्यंत जातोय असा
आणि काळीभोर उदासी हाय हाय गायक केके संगीत एम एम क्रीम ( इस रात की सुबह नही वाला शायद पक्क आठवत नाही)
च एक एक ओळ येते तर कस वाटत.
आवारा पन ... बंजारा पन एक खला है सीनेमे
एक वाळक पान जणु झाडावरुन ओघळलय आणि पाण्यावर अलगद पडुन तरंगतय तसा त्याचा
सैरभैर स्वर आवारा पन बंजारा पन
आणि मग ते डिप डिप डाइव्ह एक खला है सीनेमे सीनेमे पर्यंत तर एकदम रुतुन जातो स्वर मेंदुत
लिरीक्स अॅज फॉलोज
आवारा पन बंजारा पन
एक खला है सीनेमे
हद दम हर पल बैचेनी है
कौन बला है सीनेमे
इस धरती पर जिस पल सुरज रोज सवेरे उगता है
अपने लिए तो ठिक उसी पल रोज ढला है सीने मे
जाने ये कैसी आग लगी है इस मे धुऑ ना चिंगारी
हो ना हो इस बार कही कोइ ख्वाब जला है सीनेमे
जिस रास्ते पर तपता सुरज सारी रात नही ढलता
इश्क की ऐसी राह गुजर को हमने चुना है सीनेमे
कहॉ कीसी के लीए है मुनकीन सबके लीए एकसा होना
थोडा सा दिल मेरा बुरा है थोडा भला है सीनेमे
अहाहा,
In reply to क्या बात है सगळी च्या सगळी अत्यंत आवडती गाणी एके ठीकाणी by मारवा
अहाहा,
खंजर से हाथोपे लकीरे कोई भला क्या लीख पाया,
हमने मगर एक पागलपन में खुद को छला है सीनें में,
क्या बात क्या बात.
किंवा
ये दुनिया ही जन्नत थी
ये दुनिया ही जन्नत है
सब कुछ खोकर आज ये हमपर
भेद खुला है सीनेमे.
अहाहा.
छान लिरिक्स अन केके आणिक एम् एम् किरवानीचा आवाज.
टोटल अलबम एक्स्ट्रा ऑर्डिनरी.
फ़िल्म जिस्म २००३
In reply to अहाहा, by अभ्या..
फ़िल्म जिस्म २००३
बसू ची बिप्प्स अन् आब्रहामचा जॉन्या. सोबतीला गुल्लू ग्रोव्हर विनय पाठक अन रणवीर शौरी.
हे आणि ते मैने दिलसे कहा ढूँढ
In reply to फ़िल्म जिस्म २००३ by अभ्या..
हे आणि ते मैने दिलसे कहा ढूँढ लाना खुशी या दोन गाण्याबरोबर पी एल मधे नाइट मारल्यात!
हज़ारो ऐसे फासले थे
जो तै करने चले थे
राहे मगर चल पड़ी थी
और पीछे हम रह गए थे
कदम दो चार चल पाए
किये फेरे तेरे मन के!
अल्टीमेट!
रात्रीच्या शांततेत ही गाणी ऐकायला कसलं भारी वाटतं!
लाटकर साहेब नविन गाणी ट्राय
In reply to लाटकरजी छोडो कल की बाते कल की बात पुरानी by मारवा
लाटकर साहेब नविन गाणी ट्राय करा
आनंदात भर पडेल.
मला सोनु निगम, अर्जित सिंगची गाणी आवडतात.
हे एक आठवल बघा
गँग्ज ऑफ वासेपुर च गाण बघा काय सुंदर लिरीक्स आहेत
एक बगल मे खनखनाती सिपीयॉ हो जाएगी
एक बगल मे कुछ रुलाती सिसकीयॉ हो जाएगी
हम सिपीयो मे भरके सारे तारे छु के आयेंगे
और सिसकीयो को गुदगुदी करके यु बहलाएंगे
किंवा भाग मिल्खा भाग मधल हे गांण बघा
जिंदा है तो प्याला पुरा भर ले
कंचा फुटे चुरा काच कर ले
जिंदगी का ये घडा ले
एक सास मे चढा ले
हिचकीयो मे क्या मरना पुरा मर ले
कोयला काला है चट्टानो ने पाला है
अंदर काला बाहर काला
पर सच्चा है साला
काय जबरदस्त लिरीक्स मिल्खाचं संपुर्ण व्यक्तीमत्व जिगर वेदना सर्व काही एका गाण्यात इतक्या थोड्या शब्दात उभ करतो.
इक बगल में चाँद होगा इक बगल
In reply to हे एक आठवल बघा by मारवा
इक बगल में चाँद होगा इक बगल में रोटियाँ.
हेच गाणं गुलाल मध्ये आहे.
पियूष मिश्रा या अवलिया कलंदर कलाकाराचे शब्द आहेत. अवांतर: कोsहम यांची पियूष मिश्रांबद्दलची लेखमाला वाचावी.
जग मे रह जाएंगे प्यारे तेरे बोल !
In reply to इक बगल में चाँद होगा इक बगल by प्यारे१
पियुष मिश्रा ग्रेट आहे.
गुलाल च ते प्रचंड गाणं
आरंभ है प्रचंड बोले मस्तको के झुंड आज जंग की घडी की तुम गुहार दो
काय जबरदस्त वीर रसाने भरलेल गाणं वा वा वा
लेखमालेचा पत्ता देण्याची कृपा करावी
http://misalpav.com/node
In reply to जग मे रह जाएंगे प्यारे तेरे बोल ! by मारवा
https://misalpav.com/node/25424 माझी चूक झाली. कोsहम नाही तर शिवोsहम यांची मालिका आहे.
हा घ्या दुवा
In reply to जग मे रह जाएंगे प्यारे तेरे बोल ! by मारवा
https://misalpav.com/node/25512
+१
In reply to जग मे रह जाएंगे प्यारे तेरे बोल ! by मारवा
पियुष मिश्रा ग्रेट आहे.
याचे "ओ री दुनिया" हे गाणे सुध्दा मला प्रचंड आवडते. सगळेच गाणे पण हे विशेष आवडते.
वो कहते हैं की दुनिया ये इतनी नहीं है,
सितारों से आगे जहां और भी हैं,
ये हम ही नहीं हैं वहाँ और भी हैं,
हमारी हर एक बात होती वहीँ हैं,
हमें ऐतराज़ नहीं हैं कहीं भी,
वो आलिम हैं फ़ाज़िल हैं होंगे सही ही,
मगर फ़लसफ़ा ये बिगड़ जाता है जो वो कहते हैं,
आलिम ये कहता वहां ईश्वर है,
फ़ाज़िल ये कहता वहाँ अल्लाह है,
काबिल यह कहता वहाँ ईसा है,
मंज़िल ये कहती तब इंसान से कि तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया,
ये बुझते हुए चंद बासी चरागों, तुम्हारे ये काले इरादों की दुनिया
ती वरची नव्या गाण्यांची लिस्ट पण मस्त आहे. तलाश मधली सगळी गाणी केव्हाही ऐकायला आवडतात.
पैजारबुवा,
इक बगल में चाँद होगा इक बगल
In reply to इक बगल में चाँद होगा इक बगल by प्यारे१
कधी?
मला "वासेपूर"ची सगळीच गाणी
In reply to हे एक आठवल बघा by मारवा
मला "वासेपूर"ची सगळीच गाणी आवडली. "आय्याम अ हंटर.." वगैरे सुद्धा. स्नेहा खानवलकर खरंच प्रतिभावंत संगीत दिग्दर्शिका आहे. मग तिचं आधीचं काम ऐकलं - ओय लक्की लक्की ओय ची गाणी विशेष आवडली.
स्नेहा खानवलकरचा 'ओ वुमनिया
In reply to मला "वासेपूर"ची सगळीच गाणी by आदूबाळ
स्नेहा खानवलकरचा 'ओ वुमनिया'ची गायिकांची स्टोरी मजेशीर आहे. लिंक देता येत नाही यूट्यूब वर आहे.
माई मोड़> बाकी स्नेहा गोड पोरगी आहे असं हे म्हणतात...
माईंशी सहमत आहे. माई की पारखी
In reply to स्नेहा खानवलकरचा 'ओ वुमनिया by प्यारे१
माईंशी सहमत आहे. माई की पारखी नजर. और निरमा सुपर.
मागे एक धागा झाला होता
मागे एक धागा झाला होता गाण्यांच्या संग्रहाचा.
हा बघा.
अर्थात ह्यात इंग्लिश जास्त होती. पण इथे जशी एक लिस्ट करून गूगलवर अपलोड करण्याची मेहनत आपल्याच एका मिपासदस्याने घेतली होती तशी तुम्ही लिस्ट केलीत, अपलोड करून लिंक बिंक दिलीत तर सगळ्यांना आनंद घेता येईल त्या गाण्यांचा.
कोण ब्र हे सदस्य =))
In reply to मागे एक धागा झाला होता by वेल्लाभट
कोण ब्र हे सदस्य =))
आमचे बी चार आणे
आमचे बी चार आणे
चित्रपट :- जाल (गीता बाली व देवसाब)
गायिका/गायक :- लता/हेमंत कुमार
संगीतकार :-सचिन देव बर्मन
ये रात ये चाँदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्तां
ये रात ये चाँदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्तां
चाँदनी रातें, प्यार की बातें, खो गयी जाने कहाँ
आती है सदा तेरी टूटे हुये तारों से
आहट तेरी सुनती हूँ खामोश नज़ारों से
भीगी हवा उंदी घटा, कहती हैं तेरी कहानी
तेरे लिए बेचैन है शोलों में लिपटी जवानी
सीने में बल खा रहा है धुआँ
लहरों के लबों पर हैं खोये हुये अफ़साने
गुलजार उम्मीदों के सब हो गये वीराने
तेरा पता पाऊँ कहाँ सूने हैं सारे ठिकाने
जाने कहाँ गुम हो गये, जा के वो अगले जमाने
बरबाद है आरजू का जहां
चित्रपट १९५२ म्हणजे
In reply to आमचे बी चार आणे by कैलासवासी सोन्याबापु
चित्रपट १९५२ म्हणजे माईसाहेबांच्या जमान्यातला आहे! ;)
देवसाब....
In reply to चित्रपट १९५२ म्हणजे by कैलासवासी सोन्याबापु
अरेरे अरेरे....
"देव" म्हणजे फक्त "देव"....
पुढे पुढे "देव"ला ग ची बाधा झाली म्हणून...
("देव"चा पंखा) मुवि
मला नविन गाणेही आवडतात
मला नविन गाणेही आवडतात त्याचाही संग्रह माझ्याजवळ आहे. पण रात्री जुनी गाणी ऐकायला छान वाटते.
हेमंत जी तुमची आवडती नविन गाणी कूठली ते सांगा
हेमंत जी
तुमची आवडती नविन गाणी कुठली ते सांगा
हेमंत जी तुमची आवडती नविन गाणी कूठली ते सांगा
हेमंत जी
तुमची आवडती नविन गाणी कुठली ते सांगा
फकस्त
फकस्त ८६ ?
अर्जित सिंगची ही पाच गाणी
अर्जित सिंगची ही पाच गाणी आवडतात.
1. बाते ये कभी ना
2. मुहब्बत बरसा देना तु
3. मनवा लागे (हे गाणे एेकले की डान्स करण्याचा मुड येतो)
4. मै ढुंडणे को
5. कबीरा
गाणि डाउनलोड करण्यासाठी कोणी
गाणि डाउनलोड करण्यासाठी कोणी सोपी साइट सांगेल का?
गाणी डाउनलोड करण्यासाठी www
In reply to गाणि डाउनलोड करण्यासाठी कोणी by खटपट्या
गाणी डाउनलोड करण्यासाठी www.mp3mad.com ही साईट चांगली आहे.
माझ्या आवडीची नाट्यसंगीते
माझ्या आवडीची नाट्यसंगीते
1.बगळ्यांची माळ - वसंतराव देशपांडे
2.घे चंद मकरंद - वसंतराव देशपांडे
3.सुरत पिया की - वसंतराव देशपांडे
4.कुणी जाल का - वसंतराव देशपांडे
5.मृगनयना रसिक - वसंतराव देशपांडे
6.वाटेवर काटे - वसंतराव देशपांडे
7.या भवनातील - वसंतराव देशपांडे
8.नको विसरू संकेत - रामदास कामत
9.प्रेम वरदा - रामदास कामत
10.गुंतता हदय - रामदास कामत
ते दूसरं "घेई छंद मकरंद "असं
ते दूसरं "घेई छंद मकरंद "असं आहे बहुदा
मग वसंतरावांच " लागी कलेजवा कटार" आणि " तेजोनिधी लोहगोल" पण आवडत असणार तुम्हाला.
जितेंद्र अभिषेकींचे "हे सुरांनो चंद्र व्हा " आणि बकुळ पंडित यांचे "उगवला चंद्र पुनवेचा " पण छान आहे.