पुण्यात केसांवरील चांगले उपचार कोठे उपलब्ध आहेत..
माझ्या मुलीसाठी (वय १३) सध्या मी चांगला डॉक्टर शोधत आहे, केसगळती आणि कोंडा (स्काल्फ) यावर उपचारासाठी! कोणत्याही उपचारपद्धतीतला असेल तरीही चालेल पण शक्यतोवर आयुर्वेदिक आणि होमिओपथी उपचार करणारा डॉक्टर प्रीफरेबल.
कुणीतरी सांगितलं म्हणून डॉक्टर बालाजी तांबे यांच्या कार्ल्यात तपास केला; पण तिथे फक्त पंधरा दिवस, २२ दिवस आणि ३० दिवस असे प्रोफेशनल पंचकर्म पैकेज आहेत, तेही निवासी... त्यात फी अवाच्या सव्वा ... मिनिमम पैकेज ४० हजार तरी !! फक्त केसांवर असे उपचार नाहीत ...औषधे असतील तर नीट माहितीही देत नाहीत ... पुण्यात शिवाजीनगरात त्यांचे एक केंद्र आहे पण तिथे डॉक्टर तांबे येत नाहीत ..
काय करता येईल?? पुण्यात केसांवरील चांगले उपचार कोठे उपलब्ध आहेत, कुणी कृपया मार्गदर्शन करेल का? ... लेक बिचारी वैतागलीय ... खूप उपचार झाले ट्राय करून; घरगुती, आजीबाईचा बटवा ... आणि अजून अनेकांचे बटवे !!!
'मिपा'वर काहीतरी ठोस आणि उपयुक्त मदत मिळेल, ही आशा...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तिथे डॉक्टर तांबे येत नाहीत ..
केसांवरील उपचार (कोणत्याही
डॉ. बत्रा ??
फारच वाढतेय ही समस्या
डॉ बत्रा??????????????????????
पुण्यात केसांवरील चांगले
आयुर्वेदिक औषध आहे
खूप उपचार झाले ट्राय करून
ट्रिचप तेल आणि वटजटादी तेल
आयुर्हित
आज आयुर्हित यांची प्रकर्षाने आठवण झाली !
केशारोपण याने किती फरक पडतो?
मिनॉक्सिडॉल
टीव्ही वर पाहून चिनी किंवा
हे पूर्ण टकलावर उपयुक्त नाही.
हेअर बिल्डींग फायबर हा
तांबे यांच्या क्लिनिकात
आयुर्वेदिक औषधे फार महाग
पाणी कोणते वापरता डोके धुण्यासाठी?
पुण्यात बुधवारपेठेत दगडुशेट
थोडी सुधारणा
बुरशी अथवा जंतूंमुळे कोंडा
डेटॉल
केस ओले केल्यावर लावायचं
डॅटॉलच्या (लिक्वीड) बाटलीवरच
डॉ. बत्रा होमिओपथीची औषधे
Dr. Sharad Mutalik
नक्की ३५०० ना
कोंडा होण्याचं मूळ तुमच्या
आमचा एक मैतर बिस्लेरीने डोके
तुमची मुलगी अजुन लहान आहे
अगदी केसांच्या आणि
डोक्यात कोंडा होण्याची कारणे-
उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद!
पुण्यात बुधवारपेठेत दगडुशेट
धन्यवाद .... आपल्या सर्वांचे...
धन्यवाद .... आपल्या सर्वांचे...
>>> भेळ चौक
येथे कळवल्याबद्दल आभार.
भोर यांचा फोन नं देता येइल का