भरली मिरची
खरं तर ही रेसीपी शाल्मली पासुन प्रेरीत होऊन केली आहे...
पण भेंडी एवजी मिरची वापरली आहे...
साहित्य :-
मिरची नेहमीच्या नाही थोड्या जाड्या स्वच्छ धुवुन ,उभ्या चिरून
चण्याच्या डाळीचं पीठ -पाव वाटी
ओले खोबरं - १ वाटी
दाण्याचा कुट-४ चमचे
धने -जिरे पावडर , गरम मसाला, लाल तिखट, हळद -१ चमचा प्रत्येकी
चिंच-गु़ळ कोळ
मीठ - चवीनुसार
कृती :-
वरील सर्व साहित्य एका बाऊल मध्ये घेऊन नीट मिक्स करावे नि उभ्या चिरलेल्या मिरच्यांन मध्ये भरावे.
खालील प्रमाणे भरलेल्या मिरच्या दिसतील
आता फ्राय पॅन मध्ये थोडे तेल घालुन मिरच्या शॅलो फ्राय करुन घेणे.
वरण-भात-तुप-लोणचे-पापड नी भरली मिरची वा!!! काय बेत आहे... ;;)
आता फ्राय पॅन मध्ये थोडे तेल घालुन मिरच्या शॅलो फ्राय करुन घेणे.
वरण-भात-तुप-लोणचे-पापड नी भरली मिरची वा!!! काय बेत आहे... ;;)
वाचने
8920
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
आईग!
छान रेसिपी
In reply to छान रेसिपी by चकली
धन्यवाद
व्वा!
In reply to व्वा! by स्वाती राजेश
धन्यवाद
ख ल्ला
In reply to ख ल्ला by विसोबा खेचर
धन्यवाद तात्या
In reply to धन्यवाद तात्या by वल्लरी
१+
In reply to १+ by विनायक प्रभू
+१
ह्या मिरच्या
In reply to ह्या मिरच्या by रेवती
रेवती
जबरदस्त
In reply to जबरदस्त by शंकरराव
धन्यवाद
उत्तम
In reply to उत्तम by आजानुकर्ण
हं,
झणझणीत मिर्ची
एकदम
In reply to एकदम by पांथस्थ
धन्यवाद !!!
In reply to धन्यवाद !!! by वल्लरी
हे घ्या
In reply to हे घ्या by पांथस्थ
वा!!!!
हाय हाय
सॉलिड...
खुपच छान
मस्त