1 आपल्या आर्थिक नुकसानीची चर्चा कोणाबरोबर करू नये. कारण कोणीही आपल्याला मदत करणार नाहीच पण आपल्याला कुठे मदत करावी लागेल म्हणून दुर पळतील.
2. आपले दुख: आपल्या पुरतेच ठेवावे. जर आपल्या दुखा:ची चर्चा इतरांशी केली तर लोक आपल्याला मदत करायची सोडून आपली टर उडवतील.
3. आपल्या घरातील भांडणे, वाईट गोष्टीची चर्चा बाहेर करू नये. कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील.
4. कोणी आपल्याला फसवले तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. हा मुर्ख आहे अशी लोक आपली सगळीकडे जाहीरात करतील.
5. आपला कोणी अपमान केला तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. त्यामुळे आपलीच प्रतिष्ठा कमी होईल.
वाचने
15455
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
आँ सांगु नयेत असेच म्हणताय अन
वेलकम टु निसो क्लब.
होय राजे
In reply to वेलकम टु निसो क्लब. by जेपी
वाचकांनी आपला कंटाळ्याचा
In reply to होय राजे by पैसा
1 आपल्या आर्थिक नुकसानीची
हाँ. अश्शं ट्लॉलींग नै कलायचं
In reply to 1 आपल्या आर्थिक नुकसानीची by अद्द्या
ओ त्यांनी हसायचं नाही असं
In reply to हाँ. अश्शं ट्लॉलींग नै कलायचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
अद्या
In reply to ओ त्यांनी हसायचं नाही असं by अद्द्या
याला टप्प्याटप्प्यानं च...
In reply to 1 आपल्या आर्थिक नुकसानीची by अद्द्या
जे समजायचं ते समजा.
In reply to याला टप्प्याटप्प्यानं च... by प्यारे१
आपके नबाबी शौकोंके बारे में
In reply to जे समजायचं ते समजा. by अद्द्या
दिसामाजि काहीतरी लिहित जावे.
ते जाऊदे .
In reply to दिसामाजि काहीतरी लिहित जावे. by अभ्या..
मग लेका.
In reply to ते जाऊदे . by अद्द्या
मित्र
मित्र कधी शत्रू होतील हे
जे स्वार्थापोटी आपल्याशी मैञी
In reply to मित्र कधी शत्रू होतील हे by हेमंत लाटकर
++++++++++११११११११११११
In reply to जे स्वार्थापोटी आपल्याशी मैञी by कविता१९७८
लंबर दोनविषयी असहमत.
आयडी बदलुन घ्या ओ. टंकनचुका
In reply to लंबर दोनविषयी असहमत. by भैड्या
नविन पंचतंत्र
सहमत.
६. आपला आयक्यू तपासून घ्यावा
रहिमन मनकी व्यथा
वाह! क्या बात है... अप्रतिम
In reply to रहिमन मनकी व्यथा by रमेश आठवले
या धाग्याचे विडंबन करू का?
७ )
In reply to या धाग्याचे विडंबन करू का? by श्रीगुरुजी
मी त्यांच्या एका लेखाचे आधीच
In reply to ७ ) by अद्द्या
इतरांच्या धाग्यांचे विडंबन
इतका छान लेख लिहिता
In reply to इतरांच्या धाग्यांचे विडंबन by हेमंत लाटकर
श्री गुरुजी हा तुमचा निव्वळ विनय आहे
In reply to इतका छान लेख लिहिता by श्रीगुरुजी
इतका छान लेख लिहिता येण्याएवढी प्रतिभा अंगी नाही. तस्मात विडंबनच बरे.श्री गुरुजी हा तुमचा विनय आहे, केवळ प्रतिभाशाली माणुस च विनयाने असे म्हणतो. आणि लाटकर साहेब तुम्ही त्यांच्या विडंबनाच्या तेजाने च इतके पोळला तर लेख कसा पेलवेल तुम्हाला ?थोडक्यात काय तर
आता नवरोबांनी बायकोबींना आणि
तुम्ही लई कण्फुज करता काका.....का?..... का?.... का?... का?
In reply to आता नवरोबांनी बायकोबींना आणि by चित्रगुप्त
यासाठी धागा काढण्याची गरज
लाटकर गुरूजी ..
In reply to यासाठी धागा काढण्याची गरज by हेमंत लाटकर
आपण आपल्याला सोयीस्कर तसे
In reply to लाटकर गुरूजी .. by मनीषा
मिपाकरांना असलेच विषय चघळायला आवडतात हल्ली......
छान
वाव. दॅट इज सो.....थॉट्टफुल..
ओह आय सी!!
लाटकर तुम्ही लिहा,
आजकालच्या फ़ेबू मूर्खाना जितके
In reply to लाटकर तुम्ही लिहा, by अरुण मनोहर
दासबोध?
लाटकर साहेब तुमची शप्पथ घेऊन
मिपामालकांना एक विनंती.
दोन्ही विभागांना त्यानुसार
In reply to मिपामालकांना एक विनंती. by एस
दोन्ही विभागांचे स्वतंत्र
In reply to दोन्ही विभागांना त्यानुसार by अभ्या..
जातींची उतरंड संपवू असं
In reply to मिपामालकांना एक विनंती. by एस
+११११११११११११......
In reply to जातींची उतरंड संपवू असं by प्यारे१
इ तो हमार उदयन महाराज के जैसे
In reply to +११११११११११११...... by एस
हा तुमचा 'भास' ही असू शकतो. :
In reply to इ तो हमार उदयन महाराज के जैसे by प्यारे१
आय जस्ट मिस्स्स्स्स माय 'सर'!
In reply to हा तुमचा 'भास' ही असू शकतो. : by एस
कोणीही जन्मत: जर्दा घेउन येत नाही जर्दा , तमाखु कमवावी लागते,
In reply to जातींची उतरंड संपवू असं by प्यारे१
मिपावर दोन विभाग करावेत. एक
अरे ठरवून ठरवुन ठरवणार कोण...
In reply to मिपावर दोन विभाग करावेत. एक by हेमंत लाटकर
लाटकर साहेब आगे बढो. दर्जा
In reply to अरे ठरवून ठरवुन ठरवणार कोण... by अभ्या..
हाफशेंच्युरी निमीत्त श्री
पंचसुत्री आवडली.
तुमचे दुख: वाचून मला दु:ख
जर लेख आवड्ला नाहि तर