हे काव्यांजली
फक्त क्रमांक ३ चा फोटो
खुशबु आ नहि सकती कागज के फुलो से ची आठवण त्याला पडलेल्या घड्यांनी (वा लव्हहॅन्ड्ल्स) ने करुन देतो.
बाकी सगळे लाजवाब फुल
सक्सेसफुली फुल बनवतात.
कळतच नाही असली नकली
सुंदर कला त्याहुन सुंदर फोटोग्राफी
तुमच्या प्रतिक्रियांमुळे अजून नवीन कलाकृती सादर करण्याची प्रेरणा मिळत आहे.
अभ्या -- पेपर क्विलिंग च्या विविध रंगी पट्या बाजारात विकत मिळतात. त्यांना आपल्याला हवा तो आकार देऊन बरयाच गोष्टी करता येतात. कानातले हा एक प्रकार आहे.
फोटो काढताना पार्श्वभूमी सलग रंग / पोताची निवडली तर मुळ वस्तू [Object] कडे लक्ष्य केंद्रीत राहण्यास मदत होईल. Rule of Thirds चा पण प्रभावी वापर करता येइल [Composition साठी].
प्रतिक्रिया
एकदम छान आहे. चांगला छंद
एकदम मस्त! वा! काव्यान्जलि,
मस्तच... ३ आणि ४ तर लै भारी
कसे केलेत? पेपर क्विलिंग
माझी आदरांजली
सगळ्यांना मनापासून धन्यवाद....
सुरेख कलाकृती आणि प्रकाशचित्रे!
मस्तच कलाकृती.
मस्त कलाकृती... यातून
खूप छान.
सुरेख आहेत
सुंदर
मस्तच!
मस्तच !!
उत्तम हस्तकला
आहाहा! सुरेख !!!