पाण्याला जीवन असे म्हटले जाते.शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे.
आपण तहान लागल्यावर पाण पितो,एखादा घाबरलेला असेल तर त्याला पाणी प्यायल्यावर बरे वाटते.रागावलेल्या व्यक्तीला पाणी प्यायल्यावर थोडे शांत वाटते.
पाण्यावर एवढे बोलण्याचे कारण म्हणजे गुगलवर Water Crystals - masaru emoto हे वाचनात आले.
या संशोधकाच्या म्हणण्यानुसार आपल्या भावनांचा पाण्यावर प्रभाव पडतो आणि त्याप्रमाणे त्या पाण्याच्या स्फटीकांमध्ये बदल होतो.
ह्याबद्दल कोणाचा काही अनुभव आहे का?
किंवा या विषयावर आधी चर्चा झाली आहे का?असल्यास दुवा कोणता?
वाचने
5866
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुस्तक वाचलं आहे इमोटो यांचं
काही नविनच भिंगरी ताई!!
पाण्याचे स्फटिक असतात? हेच
++११
In reply to पाण्याचे स्फटिक असतात? हेच by कैलासवासी सोन्याबापु
तुला व्यनि केला आहे. आत्ताच
तू सुचविलेले पुस्तक दुकानात
In reply to तुला व्यनि केला आहे. आत्ताच by शुचि
पाण्याचे म्हणजे ते
In reply to तू सुचविलेले पुस्तक दुकानात by शुचि
अशा छायाचित्रकाराने केलेल्या
In reply to पाण्याचे म्हणजे ते by एस
ताबडतोब पाण्याचे स्फटिक बनवणार
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !
कुण्णी कुण्णी
सोप्पे आहे
In reply to कुण्णी कुण्णी by चित्रगुप्त
अय्या किति छान गं.
In reply to सोप्पे आहे by प्रसाद गोडबोले
विश्वास बसत नाही !
हे पहा - इथे साद्यंत माहिती