वटवट्या/Prinia
फ्लेमिंगो दर्शनासाठी गेले तेव्हा खाडीच्या रस्त्याला ह्या वटवट्याचे दर्शन झाले. साधारण चिमणी एवढा किंवा लहान म्हणा ह्याचा आकार. खुप अॅक्टीव्ह आहे हा पक्षी आणि धीटही. हा पळेल म्हणून मी भराभर फोटो घेत होते पण मला आजिबात न घाबरता ह्याने फोटो काढून दिले. अर्थातच ह्याच्या आवाजामुळे ह्याला वटवट्या हे नाव पडले आहे. गवत-झुडुपावरील किडे ह्यांचे भक्ष असते.
हा वटवट्या
१)
खालचे सगळे फोटो पिल्लू वटवट्याचे आहेत.
२)
३)
४)
५)
६)
७)
८)

प्रतिक्रिया
वाह! बहुतेक राखी वटवट्या (अ
होय, बरोबर
मस्त माहिती व छान फोटो!
फोटोमध्ये आपला बुकमार्क
अलिकडेच माझे बरेचसे फोटो
अरे! हा माझ्या बागेत नेहमी
स्वीप्स, सुधांशू,मांत्रिक
स्वीप्स? काय हे?
घाईत चुकून झाले बरे दुरुस्त
मस्त मस्त फोटो. काही पोझ तर
मस्तय
खूपच छान फोटो टिपले आहेत.
नाही हो, Ashy Prinia (राखी
बाय द वे, फोटो छान आल्या आहेत
पहिले छायाचित्र हे राखी
पहिले छायाचित्र हे राखी
WoW