नमस्कार, मिपावरील माझ्या मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीकांची माहिती हवी धाग्यास मिळालेल्या प्रतिसादांसाठी आभार.
या नव्या धागालेखाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनातील आवडलेल्या (आणि कदाचित न आवडलेल्या) शिक्षकांबद्दल आठवणीतील काही प्रसंग अथवा माहिती आणि ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कधी आपणास शिकवण्यास होऊन गेले असले भाग्य प्राप्त झाले त्यांनी अशा शिक्षकांबद्दलही आठवणी आणि माहिती लिहावी.
किंवा उल्लेखनीय व्यक्तींना लाभलेले उल्लेखनीय शिक्षक असाही विषय चालू शकेल.
इतरांनी लिहिलेल्या आठवणी आणि माहितीस इतर कुणास दुजोरा अथवा संदर्भ देणे शक्य असल्यास तो आवर्जून द्यावा, कारण (केवळ) ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेली माहिती मराठी विकिपीडियात शक्य झाल्यास वापरण्याचाही मनोदय आहेच. ( मराठी विकिपीडियात उल्लेखनीय शिक्षकांबद्दल माहितीत किमान काहीतरी भर पडावी या साठी सर्वांना प्रतिसाद देण्याचे आवाहन आहे)
आपल्याकडे ज्ञानकोशास उल्लेखनीय अथवा आदर्श शिक्षकांची छायाचित्रे उपलब्ध असून (शक्यतोवर संबंधीत शिक्षकाची लेखी परवानगी मिळवणे शक्य असल्यास त्या सहीत) https://commons.wikimedia.org/wiki/Special:UploadWizard या विकिपीडिया बंधू प्रकल्पातून चढवल्यास विकिपीडियात वापरता येतील.
*ह्या धाग्यावरील आपले पुरस्कार प्राप्त शिक्षक आदर्श शिक्षक अथवा मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीका या संदर्भाने येणारे प्रतिसाद विकिप्रकल्पातूनही वापरले जाऊ शकतात म्हणून नित्या प्रमाणे आपले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.
*अनुषंगिका शिवाय इतर विषयांतरे टाळण्यासाठी धन्यवाद.
वाचने
19638
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा !
मिपाकर मित्रांनो, हा धागा लेख
In reply to शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा ! by माहितगार
माझे सगळ्यात आवडते शिक्षक
वा!
In reply to माझे सगळ्यात आवडते शिक्षक by कैलासवासी सोन्याबापु
नशिबवान आहात!!
In reply to माझे सगळ्यात आवडते शिक्षक by कैलासवासी सोन्याबापु
मस्तच !
In reply to माझे सगळ्यात आवडते शिक्षक by कैलासवासी सोन्याबापु
छान प्रतिसाद !
न आवडलेले शिक्षक जास्त आठवतात..
छडी लागे छम छम ... मला वाटते
In reply to न आवडलेले शिक्षक जास्त आठवतात.. by बबन ताम्बे
एक तर गणित जमायचे नाही, आणि
In reply to न आवडलेले शिक्षक जास्त आठवतात.. by बबन ताम्बे
हा हा हा !!
In reply to एक तर गणित जमायचे नाही, आणि by नाव आडनाव
मला वाटत सध्याच्या पिढीला
In reply to हा हा हा !! by बबन ताम्बे
एम.ए.इंग्रजी झालेल्याने पुन्हा कधी ते वापरलेच नाही ...
In reply to मला वाटत सध्याच्या पिढीला by माहितगार
फिजीकल मार एक गोष्ट झाली,
In reply to एम.ए.इंग्रजी झालेल्याने पुन्हा कधी ते वापरलेच नाही ... by बबन ताम्बे
१००% सहमत.
In reply to फिजीकल मार एक गोष्ट झाली, by माहितगार
ईंग्रजीचे सर
ज्ञान, कौशल्य, आणि जिव्हाळा
In reply to ईंग्रजीचे सर by जानु
आमचे लाडके देशपांडे सर ..... इंग्रजी
बरयं ! कुठली तालीम ही :) (ह
In reply to आमचे लाडके देशपांडे सर ..... इंग्रजी by dadadarekar
दादा डूरडूरकर यांचा अजून एक
In reply to आमचे लाडके देशपांडे सर ..... इंग्रजी by dadadarekar
आर्ट्स्कुलातील शिक्षक
सुरेख
In reply to आर्ट्स्कुलातील शिक्षक by चित्रगुप्त
अर्थातच. हा स्वतंत्र धागाच
In reply to सुरेख by प्रचेतस
+अर्थातच अनुमोदन.
In reply to अर्थातच. हा स्वतंत्र धागाच by अभ्या..
चित्रगुप्त तुमची आठवण आवडली.
चित्रगुप्तांच्या आठवणी
माझे
भिलवडकर सर .....डॉ.सतीश देसाई
In reply to माझे by नाखु
सन १९९१-९४ च्या
In reply to भिलवडकर सर .....डॉ.सतीश देसाई by माहितगार
म्यानेजमेंट बदललं की ...
In reply to सन १९९१-९४ च्या by नाखु
@ चित्रगुप्त चिंचाळकर
चिंचाळकर नावावरून आठवले
नाशिबाणे आजपर्यंत सगळे
आदर्श शिक्षक
गवर्नमेंट इंजीनियरिंग,अमरावती
In reply to आदर्श शिक्षक by मित्रहो
धन्यवाद
In reply to गवर्नमेंट इंजीनियरिंग,अमरावती by कैलासवासी सोन्याबापु
नाडगौडा सर
आदूबाळासाहेब,
In reply to नाडगौडा सर by आदूबाळ
सर्वच प्रतिसाद एकसे एक आहेत!
माझे शिक्षक