✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

SAP च्या ABAP/BIW कोर्सबद्दल माहिती हवी आहे.

च
चैतन्यकुलकर्णी यांनी
Fri, 12/12/2008 - 21:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2506 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

पत्ता

केदार
Fri, 12/12/2008 - 22:16 नवीन
चैतन्य, ते दिड लाख रु सॅपच्या शिक्षन देनार्‍या इंन्स्टिट्यूटचे नाहीत. बरोबर. कारण सॅप अडिच ते तिन लाख घेते. इतर संस्थेत एवढे पैसे देउ नका. बि डब्लू ला सध्या खुप महत्व आहे. तूम्ही त्याचाही विचार करु शकता. पण गुंतवनूक करन्यापेक्षा मी असे म्हणेन की ज्या कंपनीत सॅप इम्पीमेंट केले आहे त्या कंपनीत नौकरी करने फायदेशीर ठरेल. मी गेले ८ वर्षे सॅप मध्ये काम करत आहे, पण सुरुवातीला कुठलेही शिक्षन घेतलेले नाही. (ऑफकोर्स सर्वच जन वेगवेगळे असतात). तुम्ही मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षन घेतले तर कदाचित तूम्हाला सुरुवातीला ६ ते ८ लाख रु मिळन्याची शक्यता आहे. आणि नंतर तो वाढतच जाणार ह्यात वाद नाही. पण सध्या मार्केट प्रंचड पडलेले आहे ह्याचाही विचार करुनच निर्नय घ्या. अबाप पेक्षा मी तूम्हाला बि डब्लू कडे जाण्याचा सल्ला देईन. मुंबईला जिनोव्हेट नावाची संस्था सॅप चे ट्रेनिंग देते व बेंगलोरला सॅप लॅब्ज. जिनोव्हेटचा पत्ता Address: 2nd Floor, ‘A’ Wing, Phoenix House, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai-400 013 Email: kiran@genovate.com fabian@genovate.com गुगल केल्यावर सॅपचा पत्ता पण मिळेल.
  • Log in or register to post comments

मदत

उदय
Mon, 12/22/2008 - 12:58 नवीन
माझ्याकडे एस.ए.पी. च्या बी.डब्ल्यू. ट्रेनींग च्या पी.डी.एफ आहेत. तुला हव्या असतील तर मी पाठवू शकेन.
  • Log in or register to post comments

अनुभव

विजुभाऊ
Mon, 12/22/2008 - 15:45 नवीन
तुम्हाला नक्की काय करायचे आहे ते कळाले नाही. तुमचे ब्याकग्राउन्ड ई आर पी चे आहे तर मग प्रोग्रामिन्ग मधे जायचा विचार का करताय. फंक्षनल कोर्सेस करुन लगेच जोब मिळणे अवघड आहे. सध्या प्रत्येक कम्पनी अनुभव बघते. अनुभवासाठी एखाद्या लहान कम्पनीत वर्शभर काम करुन नन्तर जॉब मिळू शकेल. अबाप केले तर सुरुवातीस साधारण दोन ते तीन लाख इतकेच पॅकेज मिळू शकेल्.पण त्यासाठी ही थोडा अनुभव असने गरजेचे आहे आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments

आबाप /बी डब्ल्यू

नितिन थत्ते
Mon, 12/29/2008 - 21:04 नवीन
तुम्हि पूर्वी कोणते डोमेन काम केले आहे का? तुमच्या एकूण ब्याकग्राऊण्ड वरून तुम्हि प्रोग्राम्मिन्ग मध्ये जाने उत्तम. परन्तु कमी फी चा कोर्स मात्र करू नका. पैसे फुकट जातील. अनुभव हवाच. सध्या परिस्थिती एकुणात गम्भीर असल्यमुळे इन्वेस्ट करू नये. नितिन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा