Skip to main content

डॉ. कलबुर्गी..यांची हत्या..

लेखक संजय पाटिल यांनी रविवार, 30/08/2015 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=r… डॉ. नरेन्द्र दाभोळ्कर, कॉ. गोविन्द पानसरे आणि आता डॉ. कलबुर्गी यांना गोळ्या झाडुन ठार मारण्यात आले. नेमके काय चाललय?

वाचने 41862
प्रतिक्रिया 227

प्रतिक्रिया

तुडतुडी तै/भौ हिन्दुत्ववाद्यांच्या विरोधक असाव्यात/असावेत.
खिक . अगदी उलट बोललात कि वो तै/भौ. हा तुम्ही म्हणताय त्यात पोईंट आहे . कशावरून हि हत्या हिन्दुत्ववाद्यानी केलीय ?
रावणाचा वध केल्यानंतर रामानं च 'मरणान्तानि वैराणि' म्हटलेलं नि कौरवांच्या आईवडलांना पांडवांनी सांभाळलेलं
पण हत्या केलीच ना . कारण त्यामागे संयुक्तिक, योग्य असं कारण होतं. कारण ह्या लोकांनी अधर्म केला होता . तसंच काल्बुर्गींनी देवांच्या मूर्तीबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दांत कोट्या केल्या आहेत . मूर्तीपूजेचा विरोध करताना त्यांनी ताळतंत्र सोडलं . एखाद्या गोष्टीचा विरोध करण्याची पद्धत असते . पण त्यांनी ते भान ठेवलेलं नाहीये . तेव्हा त्यांची हत्या मग ती कुणीही केलेली असू दे . मला ती संयुक्तिक वाटते .

In reply to by तुडतुडी

एखाद्या गोष्टीचा विरोध करण्याची पद्धत असते . पण त्यांनी ते भान ठेवलेलं नाहीये . तेव्हा त्यांची हत्या मग ती कुणीही केलेली असू दे . मला ती संयुक्तिक वाटते .
काही विसंगति वाटते का ताई स्वतःच्याच लागोपाठच्या दोन वाक्यात?

चर्चा वाचतेय.
एखाद्या गोष्टीचा विरोध करण्याची पद्धत असते . पण त्यांनी ते भान ठेवलेलं नाहीये
कलबुर्गींनी कुणाच्या तोंडाला काळे फासले? की कलबुर्गींनी 'अमुक धर्माच्या लोकांनी देशाबाहेर चालते व्हावे असे म्हंटले? की कल्बुर्गीनी हजारो 'सेवक'गोळा करून दंगल उसळवली? की कल्बुर्गीनी अमुक तमुक शहराचे नाव,रस्त्याचे नाव बदलायची भाषा करून लोकांना चिथावले?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

की कल्बुर्गीनी अमुक तमुक शहराचे नाव,रस्त्याचे नाव बदलायची भाषा करून लोकांना चिथावले?
नानासाहेब, काल तू काढलेला तुझ्या औरंगजेबाचे नाव बदलण्याचा धागा संपादकांनी केव्हाच उडविला. तरी अजून तेच धरून बसला आहेस.
कलबुर्गींनी कुणाच्या तोंडाला काळे फासले? की कलबुर्गींनी 'अमुक धर्माच्या लोकांनी देशाबाहेर चालते व्हावे असे म्हंटले?
हिंदू देवाच्या मूर्तीवर लघुशंका करण्याचे समर्थन करणे हे कोणाच्या तरी तोंडाला काळे फासणे किंवा 'पाकिस्तानबद्दल प्रेम असणार्‍यांनी पाकिस्तानला चालते व्हा' अशा वाक्यांपेक्षा जास्त भयंकर आहे.

In reply to by dadadarekar

बाबरं नैव ओवेसीं नैव दाऊदं नैव च नैव च मेमनपुत्रो बलिं दद्यात् भोंदू दुर्बलघातकः

इसिस ने अजुन एक जुने मंदीर उध्वस्त केल्याची बातमी येत आहे .... हे पहा http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5178423087097572593&S… आता ह्या मुर्तीभंजक इसिस आणि कुलबर्गींमध्ये फरक तो काय ? दोघेही एकाच माळेचे मणी !

In reply to by प्रसाद गोडबोले

आता दाभोळकर्,पानसरे ह्यांनाही त्या माळेत बसवायचे का रे प्रगो ? की ते वेगळे?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो बुरखावाले काका, दाभोळकर आणि कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या यापलिकडे त्या दोघांत काय साम्य आहे असा तुमचा समज आहे?